के के सिंगर यांचा मृत्यु -KK Singer

के के सिंगर -KK Singer

मित्रांनो बाँलीवुडमधील प्रसिदध गायक कृष्णकुमार कुन्नथ ज्यांना बाँलीवुडच्या जगतात के के सिंगर म्हणुन ओळखतात त्यांचे काल 31 मे रोजी एका लाईव्ह परफाँर्मन्स नंतर निधन झाले आहे.

जाणुन घेऊया ह्या घटनेविषयी थोडक्यात सारांशमध्ये.

केके कोण होते?-Who Is Kk In Marathi.

कृष्णकुमार कुन्नथ ज्यांना केके नावाचे बाँलिवुड जगतात ओळखले जाते.हे भारतीय वंशाचे बाँलिवुड गायक होते.केके यांनी आत्तापर्यत हिंदी,तामिळ,कन्नड मराठी अशा अनेक चित्रपटांमध्ये गायन केले आहे.

केके यांचे पुर्ण नाव -KK Full Name In Marathi.

कृष्णकुमार कुन्नथ असे केके यांचे पुर्ण नाव होते.

के-के सिंगर यांचे वय किती होते?-Kk Singer Age In Marathi.

केके सिंगर-कृष्णकुमार कुन्नथ. यांचे 31 मे रोजी एका लाईव्ह परफाँर्मन्सनंतर कोलकता येथे हदयविकाराचा झटका येऊन निधन झाले आहे.के के सिंगर यांचे वय 53 होते.

केके मरण पावले आहे का?-Is Kk Dead In Marathi.

होय केके यांचे नुकतेच काल 31 मे रोजी निधन झाले आहे.

के-के यांच्या मृत्युचे कारण -Kk Death Reason In Marathi.

के के यांच्या मृत्युचे कारण हदयविकाराचा झटका हे आहे.कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत परफॉर्म करत असताना गायक कृष्णकुमार कुन्नथ यांची अचानक तब्येत बिघडली.ज्यामुळे ते आपल्या हॉटेलमधील रूममध्ये परत आले आणि तिथेच खाली खाली कोसळत त्यांचा मृत्यु झाला.

मग आजुबाजुच्या लोकांनी केके यांना रात्री 10.30 च्या सुमारास कोलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी दाखल केले,पण तिथेच डॉक्टरांनी त्यांना अखेरीस मृत घोषित केले.केके यांच्या निधनाने संपूर्ण बाँलीवुड जगतामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

See also  विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना विषयी माहिती -Vitthal Rukmini varkari vima yojana

के-के यांच्या पत्नीचे नाव काय आहे?-Kk Wife In Marathi.

नुकत्याच मरण पावलेल्या बाँलीवुड गायक केके यांच्या पत्नीचे नाव ज्योती असे आहे.

Leave a Comment