एल आयसी आयपीओ वाटप (lic IPO allotment information in Marathi)
जगातील सर्वात मोठा आयपीओ म्हणुन ओळखला जाणारया एल आयसी आयपीओची आज वाटप होण्याची दाट शक्यता आहे.
या आयपीओमध्ये गुंतवणुक करण्यासाठी 2.90 इतक्या पटीने प्रतिसाद देखील प्राप्त झाला आहे.
आता ह्या आयपीओ सर्व गुंतवणुकदारांना किती शेअर्स वाटप केले जाणार याच एका गोष्टीकडे सगळयांचे लक्ष लागलेले आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच lic ipo allotment विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
ज्यात आपण एल आयसी वाटपाची तारीख (lic ipo allotment date) काय आहे?एल आयसी आयपीओ वाटप साटेटस चेक कसे करायचे (how to check Lic ipo allotment status?) एल आयसी वाटपाची प्रक्रिया(lic ipo allotment process)इत्यादी विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
चला तर मग मित्रांनो अधिक वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.
एल आयसी आयपीओ अलाँटमेंट म्हणजे काय?(meaning of lic ipo allotement in marathi)
एल आयसी आयपीओ अलाँटमेंट म्हणजे एल आयसीच्या आयपीओची वाटणी होय.
आपण एल आयसी आयपीओ अलाँटमेंट स्टेटस कोठे चेक करू शकतो?(where to check lic allotment status in marathi)
आपण आपले एल आयसी आयपीओ अलाँटमेंट स्टेटस पुढील दोन ठिकाणी चेक करू शकतो.
1)bse website
2) kfin website
एल आयसी अलाँटमेंट स्टेटस चेक कसे करायचे? (how to check Lic ipo allotment status in marathi?)
मित्रांनो आपण बीएस ई आणि केएफ आय एन (bse,kfin) ह्या दोन वेबसाईटवर जाऊन आपले आयपीओ स्टेटस चेक करू शकतो.
- Kfin च्या वेबसाईटवर जाऊन आपले अलाँटमेंट स्टेटस आपण पुढीलप्रमाणे चेक करू शकतो-
- सर्वात आधी आपण कंसात दिलेल्या केएफ आय एनच्या वेबसाईटच्या आँफिशिअल लिंकवर क्लीक करून वेबसाईटला भेट द्यावी.(https://kcas.kfintech.com/ipostatus)
- येथे आपणास lic ipo tab हे आँप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करावे.
- आता येथे आपणास तीन पर्याय दिसुन येतील ज्यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागणार आहे.ज्यात आपण आपला अर्ज क्रमांक(application no) क्लाईंट आयडी(client id) तसेच पॅन आयडी(pan number) या तिघांपैकी एकाची निवड करू शकतो
- यानंतर आपणास आपला अँप्लीकेशन टाईप निवडायचा असतो.ज्यात आपल्यासमोर ASBA आणि non-ASBA असे दोन आँप्शन दिलेले असतील.
- यानंतर आपण आपली इतर माहीती(other personal details) भरायची असते.
- यानंतर आपल्यासमोर दिलेला कॅप्चा कोड तिथे जसाच्या तसा प्रविष्ट करायचा.आणि यानंतर फायनली फक्त सबमीट बटण वर क्लिक करायचे.
BSE
- बी एसईच्या वेबसाईटवर जाऊन आपले अलाँटमेंट स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पुढील प्रोसेस फाँलो करावी लागेल-
- सर्वात आधी आपणास कंसात दिलेल्या अंड्रेसवर जाऊन सर्वप्रथम येथे व्हिझिट करावे लागेल.(https://www.bseindia.com/investors/appli check.aspx).
- यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपणास issue type मधुन इक्विटीची निवड करावी लागेल.
- यानंतर पुढे आपणास आपल्या आयपीओचे नाव विचारले जाते खाली दिलेल्या ड्राँप डाऊन मैन्युमध्ये दिलेल्या आँप्शनमधून आपण यासाठी एल आयसी हे आँप्शन निवडुन घ्यावे.
- यानंतर मग आपणास आपल्या आयपीओचा अर्ज क्रमांक(application no) तिथे भरायचा असतो.(सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे अँप्लीकेशन नंबरच्या जागी येथे आपणास आपला पँन नंबर टाकण्याची सवलत दिली गेलेली आहे)
- यानंतर आपल्यासमोर i am not robot हे आँप्शन दिसुन येईल.आपण त्वरीत त्यावर टिक करून खाली दिलेल्या सबमीट आँप्शनवर क्लीक करावे.
- यानंतर आपले एल आयसी अलाँटमेंट स्टेटस आपल्या समोर ओपन असलेले आपणास दिसुन येईल.
- महत्वाची टीप (वरील दिलेल्या पदधतीचा वापर करून एलआयसीचे सर्व पॉलिसीधारक आणि कर्मचारी दोघे त्यांचे शेअर अलाँटमेंट स्टेटस चेक करू शकतात.)
एल आयसी आयपीओ अलाँटमेंटची तारीख काय आहे?(lic ipo allotement date in marathi)
एल आयसी आयपीओ अलाँमेंटची तारीख आज 12 मे 2022 रोजी जाहीर केली जाणार आहे.
एल आयसी आयपीओ शेअर्स लिस्ट कधी आणि कोठे सुचिबदध करण्यात येईल?
एल आयसीचे शेअर्स 17 मे 2022 रोजी BSE आणि NSE या दोन्ही वेबसाईटवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.