क्रिप्टोकरंसीची यादी- List Of Cryptocurrencies In Marathi

क्रिप्टोकरंसीची यादी- List Of Cryptocurrencies In Marathi

आजच्या लेखात आपण क्रिप्टोकरंसीची यादी बघणार आहोत.ज्यात आपण सर्व क्रिप्टोकरंसीच्या नावांची संपुर्ण यादी जाणुन घेणार आहोत.चला तर मग आपल्या आजच्या मुख्य विषयास आरंभ करूया.

क्रिप्टोकरंसीची यादी- List Of Cryptocurrencies In Marathi

क्रिप्टोकरंसीच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे आहे –

1)Bitcoin –

2) Cardano –

3) Ethereum –

4) Tether :

5) Litecoin :

6) Binance Coin :

7) Xrp :

8) Bitcoin Cash :

9) Steller :

10) Solana :

11) USD Coin :

12) Shiba Inu :

13) TRON :

14) Avalanche :

15) Polkadot :

16) Terra :

17) Monero :

18) NEM :

19) EOS :

20) Ethereum Classics :

21) Cosmos(Blockchain)

22) Fantom :

23) Chainlink :

24) Uniswap :

25) Dogecoin :

26) Aave(LEND)

27) Wrapped Bitcoin

28) NEAR Protocol :

1) Bitcoin :

 • Bitcoin ही जगातील पहिली क्रिप्टोकरंसी आहे.ज्याला आपण डिजीटल चलन असे देखील म्हणू शकतो.ह्या क्रिप्टोकरंसीचा शोध हा 2009 सालात लावण्यात आला होता.
 • बिटकाँईनविषयी असे देखील म्हटले जाते की ह्या क्रिप्टोकरंसीचा जपानमधील एका सातोशी नाकामोटो नावाच्या रहिवाशीने लावला होता.
 • आणि जेव्हापासुन हा शोध लागला तेव्हापासुन ते आजपर्यत ह्या बिटकाँईनची किंमत भारतीय रूपयानुसार आज 12,13741 रूपये इतकी आहे.
 • आज जगातील सर्व देशांमध्ये बिटकाँईनला आज कायदेशीर पदधतीने मान्यता देण्यात आली आहे.

ज्यात अमेरिका,जपान,कँनडा,इत्यादी देशांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.

2) Cardano –

 • कार्डानो हे (Proof Of Stack) ब्लाँगचेन प्लँटफाँर्म म्हणुन ओळखले जाते.जे पीअर टु पीअर ट्रान्झँक्शनसाठी वापरले जात असते.
 • कार्डानो काँईनला एडीए असे देखील म्हटले जाते.कार्डँनो हे ब्लाँक चेनकडुन लाँच करण्यात येत असते.
See also  टाटा गृपच्या ह्या शेअर्सने केली तुकान बॅटिंग १० हजाराचे केले ६ लाख - Share price of Tata Elxsi rises

3) Ethereum :

 • Ethereum हे एक डिजीटल चलन आहे ज्याला इथर असे देखील म्हटले जात असते.
 • इथेरियम हे इथेवरील नेटवर्कवरील स्मार्ट काँन्ट्ँक्टच्या आँपरेशनसाठी वापरले जात असते.
 • जसे बिटकाँईन कुठल्याही बँक तसेच सरकारदवारे नियंत्रित केले जात नाही एकदम त्याचप्रमाणे इथेरियम नेटवर्क सुदधा कुठल्याही प्रकारच्या बँक तसेच सरकारदवारे नियंत्रित केले जात नसते.

4) Tether :

टेथर हे एक डिजिटल चलन आहे आणि याचे मुल्य देखील अमेरिकन,युएस डाँलरप्रमाणेच असते.

5) Litecoin :

लिटकाँईन ही एक क्रिप्टोकरंसी म्हणजेच डिजीटल चलनाचा प्रकार आहे.ज्याचा वापर इंटरनेटदवारे केला जात असतो.

6) Binance Coin :

 • बिनान्स काँईन हा एक क्रिप्टोकरंसीचाच एक प्रकार आहे.हे एक डिसेंट्लाईज्ड काँईन असते जे इथेरियम ब्लाँगचेन पदधतीवर बनवण्यात आलेले असते.
 • हे काँईन बिनान्स क्रिप्टो एक्सचेंजकडुन लाँच करण्यात आलेले आहे.
 • इथेरियम ब्लाँगचेनवर बनवण्यात आल्यामुळे हे एक ERC 20 टोकन म्हणून ओळखले जाते.

7) Xrp :

 1. एक्स आरपी ही एक क्रिप्टोकरंसी आहे.आणि ही क्रिप्टोकरंसी रिपल नेटवर कार्य करत असते.
 2. रिपल नेट हे एक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जे Ripple कंपनीकडुन चालवण्यात येत आहे.
 3. 8) Bitcoin Cash :
 4. बिटकाँईन कँश ही एक क्रिप्टोकरंसी आहे.जी बिटकाँईनपेक्षा वेगळी असते आणि ही एका स्वतंत्र पदधतीने कार्य करते.

9) Steller :

 • स्टेलर किंवा स्टेलर लुमेन्स हा एक मुक्त स्रोत आहे.
 • तसेच डिजिटल चलनासाठी कमी किमतीच्या हस्तांतरणासाठी विकेंद्रित(Decentralized) असा एक प्रोटोकॉल आहे.
 • जो चलनांच्या कोणत्याही जोडीमध्ये क्रॉस-बॉर्डर व्यवहारांला अनुमती देत असतो.

10) Solana :

सोलाना हा क्रिप्टोकरंसीचा एक प्रकार आहे.तसेच हे एक ओपन-सोर्स ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा शोध अनातोली या कोवेन्को यांनी 2017 मध्ये लावला होता.

आणि हे ब्लाँगचेन प्लँटफाँर्म इतर ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मच्या तुलनेत खूप वेगाने काम करत असते.

11) USD Coin :

USD Coin ही एक क्रिप्टोकरन्सी आहे जी सर्कल आणि गोल्डमन या दोघांनी तयार केली होती.ही क्रिप्टोकरंसी बिटकॉइन,इथेरियम आणि रिपलच्या ठिकाणी वापरला जाणारा दुसरा पर्याय म्हणून वापरली जाते.

See also  Fixed deposit Interest rate 2022 - भारतातील टॉप 10 बँकांचे व्याजदर किती ?

12) Shiba Inu :

शिबा इनू टोकन ही एक डिसेंट्रलाईज्ड क्रिप्टोकरन्सी आहे.

ही क्रिप्टोकरंसी ऑगस्ट 2020 मध्ये रयोशी म्हणून ओळखल्या जाणार्या एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या एका गटाने तयार केली होती.

13) TRON :

ट्राँन हे एक ब्लाँगचेनवर आधारीत असलेले डिसेंट्रलाईज्ड डिजीटल प्लँटफाँर्म आहे.

14) Avalanche :

अँव्हेलांचे हा एक क्रिप्टोकरंसीचा प्रकार आहे.तसेच एक ब्लाँगचेन प्लँटफाँर्म आहे.जे इथेरियमला टक्कर देण्याचे काम करते.

15) Polkadot :

पोल्का डॉट हा क्रिप्टोकरंसीचाच एक प्रकार आहे. तसेच हे एक मल्टीचेन नेटवर्क आहे जे अनेक ब्लॉकचेनला एकत्र जोडून ठेवण्याचे काम करते आणि त्या सर्वाना एकाच नेटवर्कमध्ये रूपांतरित करत असते.

16) Terra :

Terra USD (UST) हे टेरा नेटवर्कचे दोन मूळ टोकन पैकी एक आहे.

हा दक्षिण कोरियामधल्या टेरा लॅब्सने विकसित केलेला ब्लॉकचेनवर आधारित एक प्रोजेक्ट आहे.

17) Monero :

 • मोनेरो ही एक ओपन सोर्स डिजीटल करंसी आहे.
 • मोनेरो (XMR) ही बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी प्रोटोकॉलऐवजी क्रिप्टोकरन्सी प्रोटोकॉलवर आधारित असते.
 • आणि ब्लॉक चेनचा वापर करून हे आपल्या देवणाणघेवाणीच्या व्यवहारांची पुर्तता करते.

18) NEM :

NEM चा अर्थ नवीन इकोनाँमिकल मुव्हमेंट असा होतो.

हे एक टेक्नाँलाँजी प्लँटफाँर्म आहे ज्याचा वापर अँसेट म्हणजेच मालमत्ता आणि डेटा सुलभतेने आणि स्वस्तपणे व्यवस्थापित(Manage) करण्यासाठी केला जात असतो.

19) EOS :

EOS हे एक उच्च कार्यक्षम ओपन सोर्स आहे तसेच ब्लाँगचेनचे प्लँटफाँर्म आहे.

जे सुरक्षित,पदधतीने डिजिटल पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

20) Ethereum Classics :

इथेरियम क्लासिक हे एक ओपन सोर्स आहे. तसेच ब्लॉकचेनवर आधारित संगणकीय प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यक्षमता आहे.

21) Cosmos :

कॉसमॉस (Atom) ही एक क्रिप्टोकरन्सी आहे.तसेच प्रुफ आँफ स्टेक चेन आहे.

जी एकमेकांशी स्केल आणि इंटरऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेल्या ब्लॉकचेनच्या इकोसिस्टमला सामर्थ्य देण्याचे काम करते.

See also  बिटकॉईन म्हणजे काय? बिटकॉईन मायनिंग काय असते ? सोप आणि साध !!

22) Fantom :

फँन्टोम हा एक डिजीटल करंसीचा प्रकार आहे.फँन्टोम हे डिसेंट्रलाईज्ड अँप्लीकेशनसाठी तसेच डिजीटल अँसेटससाठी परवानगी रहित असलेले ओपन सोर्स स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म आहे.

23) Chainlink :

चेनलिंक हे त्वरीत एक महत्त्वाचे साधन बनत आहे.

जे ब्लॉकचेन्सकडुन बाहेरील जगाची माहिती गोळा करण्यासाठी वापरले जाते.

24) Uniswap :

Uniswap हे Ethereum वर आधारित असलेले डिसेंट्रलाईज्ड एक्सचेंज (DEX) आहे जे कोणालाही ERC20 टोकन स्वॅप करू देते.

25) Doge Coin :

डोगेकाँईन ही एक डिजीटल करंसी आहे जिला आपण हात लावू शकत नाही किंवा स्पर्श देखील करू शकत नसतो.याचा आपणास फक्त आँनलाईन खरेदी विक्री करण्यासाठी वापर करता येत असतो.

26) Aave (LEND) :

Aave(LEND) हे एक डिसेंट्रलाईज्ड वित्त प्रोटोकॉल असते.जे लोकांना क्रिप्टो उधार देण्यास आणि उधार घेण्यास परवानगी देते.

27) Wrapped Bitcoin :

रँपिड बिटकाँईनचे सांकेतिक नाव Wbtc असे आहे.रँपिड बिटकाँईन हे बिटकॉइनचे टोकन आहे जे इथेरियम ब्लॉकचेनवर लॉन्च करण्यात आले आहे.

28) NEAR Protocol :

निअर प्रोटोकाँल हे अँप्सला वेबवर वापरण्यायोग्य बनवण्यासाठी खास डिझाइन केलेले एक डिसेंट्रलाईज्ड अँप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे.

इतर क्रिप्टोकरंसीची यादी -(List Of Other Cryptocurrencies In Marathi)

 

1) Polygon :

2) Cronos :

3) Dai :

4) FTX Token :

5) UNUS SED LEO :

6) Algorand :

7) Bitcoin BEP 2 :

8) Decentralar :

9) Ve Chain :

10) Hedera :

11) File Coin :

12) Internet Computer :

13) Elrond :

14) Apecoin :

15) The Sandbox :

16) Theta Network :

17) Tezos :

18) Thor Chair :

19) Axie Infinity :

20) Klynt :

21) Pancake Sw :

22) NYSE -SOL :

23) Ripple :

24) NEO :

25) Iota :

26) Qtum :

27) Z Cash :

28) Biconnect :

29) Lisk :

30) Hshare :

31) Loop Ring :

32) Edgeless :

33) Faircoin :

34) Bitdeal :

35) Smart Cash :

36) Fun Fair :

37) Pura :