Mahatma Phule Jayanti HD images
महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.
सत्यशोधक समाज चे संस्थापक,
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले जी च्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा