आंबा पिकावरील कीड – Mango pest management.

आंबा पिकावरील कीड

व रोग व्यवस्थापनात – Mango pest and disease management -व पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पध्दतीपैकी सुधारीत मशागत पध्दतीचा अवलंब, भौतिक पध्दतीचा वापर, जैविक नियंत्रण, किड व रोग प्रतीकारक जातींचा वापर आणि पीक संरक्षण औषधांचा वापर योग्य सहाय्याने आंबा पिकावरील किड व रोगांचे प्रभावी नियंत्रण करता येतेआर्थिक आणि अन्नद्रव्य मुल्यांच्या दृष्टीने आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ असून त्याच्या विविध उपयोगांमुळे आणि गुणधर्मांमुळे ह्या पिकास अनन्य साधारण महत्त्व आहे.

  • आंबा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. निर्यातीला असलेली वाव, देशांतर्गत मागणी नविन व सुधारीत वाणांची उपलब्धता यांमुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांत आंबा लागवडीस हवामान योग्य आहे.
  • आंबा पीकाला भरपूर पावसाचा प्रदेश आणि दमट हवामान मानवत असले तरी फुलोरा येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या काळात वादळी पाऊस, धुके, ढगाळ, हवामान, गारपीट यांमुळे मोहरावर येणाऱ्या किडी व रोग येतात यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

आंब्यावरील किडींचे व्यवस्थापन:- Mango pest and disease management

तुडतुडे:-

तुडतुडे -hoppers -Mango pest management. आंबा पिकावरील कीड

  • आंबा पिकांच्या उत्पादनामध्ये मोहोरावर येणारे तुडतुडे ही अतिशय महत्वाची समस्या आहे.
  • पुर्ण वाढलेले तुडतुडे करडया रंगाचे लहान, गव्हाच्या दाण्याऐवढे व पाचराच्या आकाराचे असतात.
  • तुडतुडे कोवळ्या पानांच्या मध्यशिरेत अंडी घालतात.
  • लहान तसेच पुर्ण वाढलेले तुडतुडे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर येणाऱ्या कोवळ्या पानांतील व विशेषत: मोहोरातील रस शोषूण घेतात. परिणामी फळधारणेपूर्वीच मोहोर गळून जातो.
  • हे किटक मधासारखा एक प्रकारचा चिकट रोग पदार्थ मोहरावर व पानावर टाकतात.
  • त्यामुळे मोहोरावर काळी बुरशी चढते आणि त्यामुळे झाड काळे दिसते.
  • विशेषत ढगाळ वातावरणात तुडतुडयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होऊन मोहराचे नुकसान होते.

व्यवस्थापन -आंबा पिकावरील कीड

  • आंबा झाडावर जास्त पालवी व दाट फांद्या झाल्यास असे वातावरण तुडतुडयांच्या वाढीस बोषक आहे.
  • यासाठी झाडाच्या आतील फांद्यांची विरघळणी करावी. जेणेकरुन सूर्यप्रकाश आतमध्ये महोबेल व हवा खेळती राहील.
  • त्याचप्रमाणे खवले कीड, पिठ्या ठेकूण्या यासारख्या किडींची वाढ झुलमोठ्या प्रमाणात होते. तसेच किटकनाशकांचे फवारे आतमध्ये पोहोचत नाहीत.
  • खतांचा संतुलीत वापर करावा.
  • नत्र खताच्या मात्रा जास्त झाल्यास झाडास पालवी व फांद्या जास्त येतात. असे वातावरण किडीच्या वाढीस पोषक असते. मोहोर येतांना अथवा मोहोराचे अवस्थेत पुढील तक्त्यात दिलेली कीटकनाशके वापरावती.

पावसाळा संपल्यानंतर मोहोर येण्यापूर्वी १ टक्का बोर्डोमिश्रण व ७६ टक्के डायक्लोरोव्हॉस ल्युऑन) किंवा १०००० पीपीएम निमार्कची एकत्र फवारणी संपूर्ण झाडावर करावी. त्यामुळे पडलेल्या चिकाटयावर काळ्या बुरशीची वाढ कमी प्रमाणात होते व आंब्यावरील डागही कमी होतात

आंबा मोहरवरील किडी साथी फवारणी चे वेळापत्रक -Mango pest and disease management

पहिलीऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात५० टक्के क्लोरोपायरिफॉस–५ टक्के.सायपरमेथ्रीन (हमला/कॅनान) किंवा७६ टक्के डायक्लोरोव्हॉस (न्युऑन).किंवा १०००० पीपीएम निमार्क/ निमॉझॉल–व्हर्टिसिलीयम लेकॅनी३०० मि.ली   ३०० मि.ली ३०० मि.ली. .१००० ग्रॅम
दुसरीकिडीचे डोळे फुगल्या७६ टक्के डायक्‍्लोरोव्हास किया नंतर १०००० पीपीएम निमार्कट्रायकोडर्मा व्हिरीडी  ३०० मि.ली ३०० मि.ली /५०० मिली  
तिसरीदुसऱ्या फवारणीनंतर दोन आठवडयांनी१७.८टक्के इमिडाक्लोप्रीड –.कार्बेन्डॅझिम (बावीस्टीन) किंवा हेक्‍झाकोनॅझॉल(कॉन्टॉफ/हेक्‍झमॅक्स)किंवा | ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक६० मि.ली २०० ग्रॅम १०० मि.ली. ४०० ग्रँम
चौथीतिसऱ्या फवारणीनंतर दोन आठवडयांनी१०००० पीपीएम निमार्क/निमॉझॉल–.८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक किंवा | “य्य __ ट्रायकोडर्मा व्हिरीडी३०० मि.ली २०० ग्रॅम १००० ग्रॅम/५०० मिली  
पाचवीचौथ्या फवारणीनंतर७६टक्के डायक्लोरोव्हॉस (नुऑन)किंवा दोन आठवडयांनी १०००० पीपीएम निमार्क/निमॉझॉल व्ह्टिसिलीयम लेकॅनी.३०० मि.ली.३०० मिली १००० ग्रॅम/५०० मिली
सहावीपाचव्या फावरणी नंतर दोन आठवड्यांनी५०टक्के क्लोरोपायरिफॉस–५ टक्के सायपरमेथ्रीन याः (हमला/कॅनान)– ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक किंवाट्रायकोडर्मा व्हिरीडी  ३०० मि.ली. ४०० ग्रॅम १००० ग्रॅम/५०० मिली
    
मिजमाशी:-आंबा पिकावरील कीड

midge flyon mango -Mango pest management.

  • मिजमाशी मोहराच्या दांडयामध्ये व कळयामध्येच असंख्य अंडी घालते.
  • अंडी ऊबून रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि त्या कळ्यांच्या आतील भाग खाऊ लागतात.
  • यामुळे मालाची फुगलेल्या कळ्यात यापैकी ४ ते ६ अळ्या दिसतात. या किडीमुळे फलधारणा घटते.
See also  गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ता साँग लिरिक्स - Ganpati aarti sukhkarta dukhharta song lyrics in Marathi

व्यवस्थापन:-

  • डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) किंवा डायमेथोएट (रोगर) किटकनाशकाची ३०० मि.ली. २०० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी
  • ज्या ठिकाणी मीज माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणच्या जमिन नांगरावी किंवा खोदावी
  •  झाडाखाली काळे, प्लॅस्टिक शीट टाकावे, त्यामुळे मीजमाशीच्या अळ्या कोषावस्थेत जाण्यास अडथळा येवून प्रादुर्भाव कमी होईल. किटकनाशकास प्रतीकार करण्याची क्षमता वाढणार नाही.

कोवळया फांद्या (शेंडा) पोखरणारी अळी:-

  • या किडीचा पतंग पानावर अंडी घालतो.
  • अंडी उबताच बाहेर पडणारी अळी पानाच्या मध्यशिरेत प्रवेश करते व शेवटी कोवळ्या फुटीवर हल्ला करुन ती पोखरते. त्यामुळे कोवळ्या फांद्या सुकतात व नंतर वाळतात.

व्यवस्थापन: –

shoot borer pn mango -Mango pest management.

  • मॅलेथिऑन ५० इसी (मास्टर, किलर किंवा ५० % क्लोरोपायरिफॉस+5% सायपरममेथरीन , (हमला/कॅनान) ३०० मिली किंवा
  • १०००० पीपीएम निमार्क/ निमजोल +बिवेरिय बासियाना १००० ग्रॅम / ५०० मिली २०० लिटर पाण्यात पाण्यात घेऊन १५ दिवसांच्या अतराने पाऊस संपल्यावर नवीन फूट निघाल्यानंतर २– ३ वेळा फवारावे.

 भिरुड:-

  • आंब्यावरील भिरुड ही जास्त उपद्रवी कीड आहे. अळी प्रथम साल व नंतर खोड पोखरुन आत शिरते.
  • झाडाच्या आतील भागा खाते. भिरुड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा व विष्ठा येते.
  • वेळीच नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते.

नियंत्रण:-

  • या किडीच्या नियंत्रणासाठी टोकदार तारेने झाडाच्या छिद्रातील जिवंत अळ्यांचा भोसकून नाश करावा.
  • खोडावरील ओल्या छिद्रात १० लिटर पाण्यात ३०-४० मिली डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) — मेटॅरिझम अँनिसीप्लेए ५० ग्रॅम एकत्रित द्रावण पिचकारीच्या सहाय्याने किंवा पेट्रोल/रॉकेल मध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात टाकून छिद्रे चिखलाने बंद करावीत.
  • जुलै-ऑगष्ट महिन्यात व त्यानंतर महिन्यातून किमान एकदा खोडाचे निरीक्षणकरुन उपाय योजावेत.
  • खोडाभोवती हलकी चाळणी करुन स्वच्छता ठेवावी. ऑक्टोबर महिन्यात खोडावर जमिनीपासून ४-५ फुट वर किंवा उपपफांद्यापर्यंत बोर्डोपेस्ट लावावी.

फळमाशी

  • फळमाशीचा मादी पक्क फळाच्या गरामध्ये छोटी अंडी घालते.
  • अंडयातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळाच्या गरावर उपजिविका करतात. यामुळे फळ पिकण्यापुर्वी सडते व गळून पडते.

नियंत्रण:-

  • खाली पडलेली सर्व फळे गोळा करुन जाळून टाकावीत.
  • या माशीचा प्रादुर्भाव असलेल्या जातीवर मॅलेथिऑन ५० इसी (मास्टर, किलर) ४०० मि.ली. २०० लिटर पाण्याच्या द्रावणाची फवारणी मे अखेर करावी.
  • ३२० ग्रॅम गुळ आणि तुळशी रर्‌/मिथील युजेनॉल आणि मॉलिथिऑनचे द्रावण असलेले डबे झाडाच्या फांद्यांवर टांगून ठेवावेत, यामुळे फळमाशी याकडे आकर्षित होऊन त्यांचे नियंत्रण करता येते किंवा
  • बाजारात उपलब्ध कामगंध सापळे एकरी ४ ते ५ झाडावर टांगून ठेवावेत.

पिठया ढेकूण:-

  • ही कीड आणि तिची पिल्ले आंब्याच्या फळामधून आणि फळांच्या देठामधून रस शोषून घेतात
  • पिठया ढेकणाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कापसासारखी पांढरी वाढ होते.
  • विशेषत: आव होण्याच्या काळात फळांच्या देठालगत यांची वसाहत दिसते.
  • किडीचा अधिक प्रमाण झाल्यास चिकट फळांवर दिसतो. त्यामुळे फळांची गुणवत्ता खराब होते.

नियंत्रण:-

  • झाडाच्या बुंध्याभोवती ५०० ग्रॅम मिथिल ऑन या किटकनाशकाची भुकंटी टाकावी
  •  झाडावर डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) १५ मि.ली. –व्हर्टीसिलीयम लेकॅनी १००० ग्रॅम/५०० मिली” १००० मिली दुध–२०० लिटर पाणी घेऊन संध्याकाळी फवारणी घ्यावी.
  • झाडावर क्रिप्टोलिमस भुंगे सोडावीत.

अधिक महितीसाठी – https://niphm.gov.in/

आंबा पिकावरील किड व रोग व्यवस्थापनात – Mango pest and disease management -व पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पध्दतीपैकी सुधारीत मशागत पध्दतीचा अवलंब, भौतिक पध्दतीचा वापर, जैविक नियंत्रण, किड व रोग प्रतीकारक जातींचा वापर आणि पीक संरक्षण औषधांचा वापर योग्य सहाय्याने आंबा पिकावरील किड व रोगांचे प्रभावी नियंत्रण करता येतेआर्थिक आणि अन्नद्रव्य मुल्यांच्या दृष्टीने आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ असून त्याच्या विविध उपयोगांमुळे आणि गुणधर्मांमुळे ह्या पिकास अनन्य साधारण महत्त्व आहे.

  • आंबा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. निर्यातीला असलेली वाव, देशांतर्गत मागणी नविन व सुधारीत वाणांची उपलब्धता यांमुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांत आंबा लागवडीस हवामान योग्य आहे.
  • आंबा पीकाला भरपूर पावसाचा प्रदेश आणि दमट हवामान मानवत असले तरी फुलोरा येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या काळात वादळी पाऊस, धुके, ढगाळ, हवामान, गारपीट यांमुळे मोहरावर येणाऱ्या किडी व रोग येतात यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

आंब्यावरील किडींचे व्यवस्थापन:- Mango pest and disease management

तुडतुडे:-

तुडतुडे -hoppers -Mango pest management.
  • आंबा पिकांच्या उत्पादनामध्ये मोहोरावर येणारे तुडतुडे ही अतिशय महत्वाची समस्या आहे.
  • पुर्ण वाढलेले तुडतुडे करडया रंगाचे लहान, गव्हाच्या दाण्याऐवढे व पाचराच्या आकाराचे असतात.
  • तुडतुडे कोवळ्या पानांच्या मध्यशिरेत अंडी घालतात.
  • लहान तसेच पुर्ण वाढलेले तुडतुडे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर येणाऱ्या कोवळ्या पानांतील व विशेषत: मोहोरातील रस शोषूण घेतात. परिणामी फळधारणेपूर्वीच मोहोर गळून जातो.
  • हे किटक मधासारखा एक प्रकारचा चिकट रोग पदार्थ मोहरावर व पानावर टाकतात.
  • त्यामुळे मोहोरावर काळी बुरशी चढते आणि त्यामुळे झाड काळे दिसते.
  • विशेषत ढगाळ वातावरणात तुडतुडयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होऊन मोहराचे नुकसान होते.
See also  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा म्हणजे काय?हा गुन्हा कधी दाखल केला जातो? - Sadosh manushyvadh

व्यवस्थापन –

  • आंबा झाडावर जास्त पालवी व दाट फांद्या झाल्यास असे वातावरण तुडतुडयांच्या वाढीस बोषक आहे.
  • यासाठी झाडाच्या आतील फांद्यांची विरघळणी करावी. जेणेकरुन सूर्यप्रकाश आतमध्ये महोबेल व हवा खेळती राहील.
  • त्याचप्रमाणे खवले कीड, पिठ्या ठेकूण्या यासारख्या किडींची वाढ झुलमोठ्या प्रमाणात होते. तसेच किटकनाशकांचे फवारे आतमध्ये पोहोचत नाहीत.
  • खतांचा संतुलीत वापर करावा.
  • नत्र खताच्या मात्रा जास्त झाल्यास झाडास पालवी व फांद्या जास्त येतात. असे वातावरण किडीच्या वाढीस पोषक असते. मोहोर येतांना अथवा मोहोराचे अवस्थेत पुढील तक्त्यात दिलेली कीटकनाशके वापरावती.

पावसाळा संपल्यानंतर मोहोर येण्यापूर्वी १ टक्का बोर्डोमिश्रण व ७६ टक्के डायक्लोरोव्हॉस ल्युऑन) किंवा १०००० पीपीएम निमार्कची एकत्र फवारणी संपूर्ण झाडावर करावी. त्यामुळे पडलेल्या चिकाटयावर काळ्या बुरशीची वाढ कमी प्रमाणात होते व आंब्यावरील डागही कमी होतात

आंबा मोहरवरील किडी साथी फवारणी चे वेळापत्रक -Mango pest and disease management

पहिलीऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात५० टक्के क्लोरोपायरिफॉस–५ टक्के.सायपरमेथ्रीन (हमला/कॅनान) किंवा७६ टक्के डायक्लोरोव्हॉस (न्युऑन).किंवा १०००० पीपीएम निमार्क/ निमॉझॉल–व्हर्टिसिलीयम लेकॅनी३०० मि.ली   ३०० मि.ली ३०० मि.ली. .१००० ग्रॅम
दुसरीकिडीचे डोळे फुगल्या७६ टक्के डायक्‍्लोरोव्हास किया नंतर १०००० पीपीएम निमार्कट्रायकोडर्मा व्हिरीडी  ३०० मि.ली ३०० मि.ली /५०० मिली  
तिसरीदुसऱ्या फवारणीनंतर दोन आठवडयांनी१७.८टक्के इमिडाक्लोप्रीड –.कार्बेन्डॅझिम (बावीस्टीन) किंवा हेक्‍झाकोनॅझॉल(कॉन्टॉफ/हेक्‍झमॅक्स)किंवा | ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक६० मि.ली २०० ग्रॅम १०० मि.ली. ४०० ग्रँम
चौथीतिसऱ्या फवारणीनंतर दोन आठवडयांनी१०००० पीपीएम निमार्क/निमॉझॉल–.८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक किंवा | “य्य __ ट्रायकोडर्मा व्हिरीडी३०० मि.ली २०० ग्रॅम १००० ग्रॅम/५०० मिली  
पाचवीचौथ्या फवारणीनंतर७६टक्के डायक्लोरोव्हॉस (नुऑन)किंवा दोन आठवडयांनी १०००० पीपीएम निमार्क/निमॉझॉल व्ह्टिसिलीयम लेकॅनी.३०० मि.ली.३०० मिली १००० ग्रॅम/५०० मिली
सहावीपाचव्या फावरणी नंतर दोन आठवड्यांनी५०टक्के क्लोरोपायरिफॉस–५ टक्के सायपरमेथ्रीन याः (हमला/कॅनान)– ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक किंवाट्रायकोडर्मा व्हिरीडी  ३०० मि.ली. ४०० ग्रॅम १००० ग्रॅम/५०० मिली
    
मिजमाशी:-

midge flyon mango -Mango pest management.
  • मिजमाशी मोहराच्या दांडयामध्ये व कळयामध्येच असंख्य अंडी घालते.
  • अंडी ऊबून रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि त्या कळ्यांच्या आतील भाग खाऊ लागतात.
  • यामुळे मालाची फुगलेल्या कळ्यात यापैकी ४ ते ६ अळ्या दिसतात. या किडीमुळे फलधारणा घटते.

व्यवस्थापन:-

  • डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) किंवा डायमेथोएट (रोगर) किटकनाशकाची ३०० मि.ली. २०० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी
  • ज्या ठिकाणी मीज माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणच्या जमिन नांगरावी किंवा खोदावी
  •  झाडाखाली काळे, प्लॅस्टिक शीट टाकावे, त्यामुळे मीजमाशीच्या अळ्या कोषावस्थेत जाण्यास अडथळा येवून प्रादुर्भाव कमी होईल. किटकनाशकास प्रतीकार करण्याची क्षमता वाढणार नाही.

कोवळया फांद्या (शेंडा) पोखरणारी अळी:-

  • या किडीचा पतंग पानावर अंडी घालतो.
  • अंडी उबताच बाहेर पडणारी अळी पानाच्या मध्यशिरेत प्रवेश करते व शेवटी कोवळ्या फुटीवर हल्ला करुन ती पोखरते. त्यामुळे कोवळ्या फांद्या सुकतात व नंतर वाळतात.

व्यवस्थापन: –

shoot borer pn mango -Mango pest management.
  • मॅलेथिऑन ५० इसी (मास्टर, किलर किंवा ५० % क्लोरोपायरिफॉस+5% सायपरममेथरीन , (हमला/कॅनान) ३०० मिली किंवा
  • १०००० पीपीएम निमार्क/ निमजोल +बिवेरिय बासियाना १००० ग्रॅम / ५०० मिली २०० लिटर पाण्यात पाण्यात घेऊन १५ दिवसांच्या अतराने पाऊस संपल्यावर नवीन फूट निघाल्यानंतर २– ३ वेळा फवारावे.

 भिरुड:-

  • आंब्यावरील भिरुड ही जास्त उपद्रवी कीड आहे. अळी प्रथम साल व नंतर खोड पोखरुन आत शिरते.
  • झाडाच्या आतील भागा खाते. भिरुड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा व विष्ठा येते.
  • वेळीच नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते.

नियंत्रण:-

  • या किडीच्या नियंत्रणासाठी टोकदार तारेने झाडाच्या छिद्रातील जिवंत अळ्यांचा भोसकून नाश करावा.
  • खोडावरील ओल्या छिद्रात १० लिटर पाण्यात ३०-४० मिली डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) — मेटॅरिझम अँनिसीप्लेए ५० ग्रॅम एकत्रित द्रावण पिचकारीच्या सहाय्याने किंवा पेट्रोल/रॉकेल मध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात टाकून छिद्रे चिखलाने बंद करावीत.
  • जुलै-ऑगष्ट महिन्यात व त्यानंतर महिन्यातून किमान एकदा खोडाचे निरीक्षणकरुन उपाय योजावेत.
  • खोडाभोवती हलकी चाळणी करुन स्वच्छता ठेवावी. ऑक्टोबर महिन्यात खोडावर जमिनीपासून ४-५ फुट वर किंवा उपपफांद्यापर्यंत बोर्डोपेस्ट लावावी.
See also  एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!एसटी बस प्रवाशांनो सावधान!! -स्मार्ट कार्ड शिवाय एसटी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही -MSRTC smart card

फळमाशी

  • फळमाशीचा मादी पक्क फळाच्या गरामध्ये छोटी अंडी घालते.
  • अंडयातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळाच्या गरावर उपजिविका करतात. यामुळे फळ पिकण्यापुर्वी सडते व गळून पडते.

नियंत्रण:-

  • खाली पडलेली सर्व फळे गोळा करुन जाळून टाकावीत.
  • या माशीचा प्रादुर्भाव असलेल्या जातीवर मॅलेथिऑन ५० इसी (मास्टर, किलर) ४०० मि.ली. २०० लिटर पाण्याच्या द्रावणाची फवारणी मे अखेर करावी.
  • ३२० ग्रॅम गुळ आणि तुळशी रर्‌/मिथील युजेनॉल आणि मॉलिथिऑनचे द्रावण असलेले डबे झाडाच्या फांद्यांवर टांगून ठेवावेत, यामुळे फळमाशी याकडे आकर्षित होऊन त्यांचे नियंत्रण करता येते किंवा
  • बाजारात उपलब्ध कामगंध सापळे एकरी ४ ते ५ झाडावर टांगून ठेवावेत.

पिठया ढेकूण:-

  • ही कीड आणि तिची पिल्ले आंब्याच्या फळामधून आणि फळांच्या देठामधून रस शोषून घेतात
  • पिठया ढेकणाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कापसासारखी पांढरी वाढ होते.
  • विशेषत: आव होण्याच्या काळात फळांच्या देठालगत यांची वसाहत दिसते.
  • किडीचा अधिक प्रमाण झाल्यास चिकट फळांवर दिसतो. त्यामुळे फळांची गुणवत्ता खराब होते.

नियंत्रण:-

  • झाडाच्या बुंध्याभोवती ५०० ग्रॅम मिथिल ऑन या किटकनाशकाची भुकंटी टाकावी
  •  झाडावर डायक्लोरोव्हॉस (न्युऑन) १५ मि.ली. –व्हर्टीसिलीयम लेकॅनी १००० ग्रॅम/५०० मिली” १००० मिली दुध–२०० लिटर पाणी घेऊन संध्याकाळी फवारणी घ्यावी.
  • झाडावर क्रिप्टोलिमस भुंगे सोडावीत.

अधिक महितीसाठी – https://niphm.gov.in/

आंबा पिकावरील किड व रोग व्यवस्थापनात – Mango pest and disease management -व पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पध्दतीपैकी सुधारीत मशागत पध्दतीचा अवलंब, भौतिक पध्दतीचा वापर, जैविक नियंत्रण, किड व रोग प्रतीकारक जातींचा वापर आणि पीक संरक्षण औषधांचा वापर योग्य सहाय्याने आंबा पिकावरील किड व रोगांचे प्रभावी नियंत्रण करता येतेआर्थिक आणि अन्नद्रव्य मुल्यांच्या दृष्टीने आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ असून त्याच्या विविध उपयोगांमुळे आणि गुणधर्मांमुळे ह्या पिकास अनन्य साधारण महत्त्व आहे.

  • आंबा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. निर्यातीला असलेली वाव, देशांतर्गत मागणी नविन व सुधारीत वाणांची उपलब्धता यांमुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांत आंबा लागवडीस हवामान योग्य आहे.
  • आंबा पीकाला भरपूर पावसाचा प्रदेश आणि दमट हवामान मानवत असले तरी फुलोरा येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या काळात वादळी पाऊस, धुके, ढगाळ, हवामान, गारपीट यांमुळे मोहरावर येणाऱ्या किडी व रोग येतात यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

आंब्यावरील किडींचे व्यवस्थापन:- Mango pest and disease management

तुडतुडे:-आंबा पिकावरील कीड