एम एस एफ भरती २०२२ मेडिकल टेस्ट तसेच कँरेक्टर सर्टिफिकेट विषयी माहीती MSF bharti 2022 medical test,character certificate in Marathi

pएम एस एफ भरती २०२२ मेडिकल टेस्ट तसेच कँरेक्टर सर्टिफिकेट विषयी माहीती MSF bharti 2022 medical test,character certificate in Marathi

ज्या विदयार्थ्यांची मैदानी चाचणी झाली आहे.अणि फायनल कट आँफ लिस्टमध्ये देखील नाव आले आहे.अशा उमेदवारांच्या काही मेडिकल टेस्ट म्हणजेच वैद्यकीय चाचण्या घेतल्या जाणार आहे.

सर्व उमेदवारांची एकुण सहा प्रकारची तपासणी ह्या वैद्यकीय चाचणींमध्ये केली जात असते.

यात उमेदवारांची पहिली टेस्ट सीबीसी असणार आहे.

CBC Test विषयी माहीती – CBC Test information in Marathi

दुसरी टेस्ट हिमोग्लोबिनची होणार आहे.तिसरी टेस्टमध्ये उमेदवाराचे रक्तगट तपासले जाणार आहे.

चौथ्या टेस्टमध्ये उमेदवार शारीरीक अणि मानसिक दृष्टया किती सुदृढ आहे हे चेक करण्यासाठी घेतली जात असते.

कारण सुरक्षा रक्षक पदावर निवड होण्यासाठी उमेदवाराला शारीरीक अणि मानसिक दृष्टया सुदृढ असणे फार महत्वाचे आहे.जेणेकरून सुरक्षा रक्षकाला कर्तव्याच्या कार्यक्षमतेत व्यत्यय आणत असलेल्या विकृतींपासुन मुक्त राहता येईल.

पाचव्या टेस्टमध्ये उमेदवाराचे डोळे चेक केले जातात.यात उमेदवाराची दुरदृष्टी दोन्ही डोळयांमध्ये ६/६ तसेच ६/९ असणे गरजेचे आहे.ते ही चष्मा परीधान न करता.

सहाव्या टेस्टमध्ये हे बघितले जाते की उमेदवाराच्या गुडघ्यात जास्त गँप आहे का?त्याचे पाय सपाट आहे का?जास्त शिरा,मोतीबिंदु असा कुठलाही शारीरिक दोष आपल्या शरीरात नसावा.असा कुठलाही दोष आढळुन आल्यास उमेदवाराला रिजेक्ट केले जाऊ शकते.

उमेदवाराच्या ह्या वरील सर्व टेस्ट कुठल्याही खासगी हाँस्पिटलमध्ये केल्या जात नसतात.फक्त गर्वमेंट हाँस्पिटलमध्ये ही टेस्ट घेतली जाणार आहे.

जर एखाद्या उमेदवाराने खोटे बनावट मेडिकल सर्टिफिकेट सादर केल्याचे आढळुन आले तर त्याची नियुक्ती देखील यात रदद केली जाणार आहे.अणि त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.

शासकीय जिल्हा अधिकारींचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय चाचणींचा अहवाल सादर न करणारया उमेदवारास कोणत्याही कारणाखाली प्रशिक्षणासाठी उपस्थित करून घेतले जाणार नाही.

उमेदवाराला आपले चारित्रय पडताळणी करून त्यासंबंधीचा अहवाल देखील महामंडळाच्या नावाने सीलबंद लिफाफ्यातुन पाठवावा लागणार आहे.ज्या उमेदवाराकडे कँरेक्टर सर्टिफिकेट नसेल त्याचा सुरक्षा रक्षक पदासाठी भरती केली जाणार नाही.म्हणुन उमेदवारांनी आपले कँरेक्टर सर्टिफिकेट काढुन लवकरात लवकर जमा करावे.
वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य प्रमाणपत्र परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी साठी लिंक

हिमोग्लोबिन शरीरातील महत्व – Hemoglobin Importance Marathi Information

See also  Internet वापरातील नेहमी येणारे कॉमन शब्द -common useful internet terms for beginners

2 thoughts on “एम एस एफ भरती २०२२ मेडिकल टेस्ट तसेच कँरेक्टर सर्टिफिकेट विषयी माहीती MSF bharti 2022 medical test,character certificate in Marathi”

Comments are closed.