१० वी पासवर महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी मध्ये अॅप्रेन्टिएस पदासाठी भरती सुरू – MSSDS recruitment 2023 in Marathi

१० वी पासवर महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी मध्ये अॅप्रेन्टिएस पदासाठी भरती सुरू- MSSDS recruitment 2023 in Marathi

महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी मार्फत विविध पदांकरीता पुरूष तसेच महिला उमेदवारांची भरती केली जात आहे.

सर्व उमेदवारांना भरतीसाठी कुठलीही फी न भरता आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करता येणार आहे.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथे शिक्षणाची देखील काही विशेष अट ठेवण्यात आलेली नाहीये.

फक्त दहावी पास उमेदवार सुदधा या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.फक्त सर्व उमेदवारांनी १५ फेब्रुवारी च्या् आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना मुंबई येथे नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल विकास सुधारणा सोसायटी मुंबई यांच्यातर्फे apprenticeship.gov.in ह्या आँनलाईन पोर्टलवर अॅप्रेंटिस बेस कंप्युटर आॅपरेटर अणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदाच्या भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे.

कंप्युटर आॅपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट,इत्यादी अशा एकुण येथे सहा पदांची व्हॅकॅन्सी येथे निघालेली आहे.

सर्व उमेदवारांना ७ हजार ते आठ हजार पन्नास इतका स्टायपेंड दिला जाणार आहे.हया पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी पदाच्या नावाखाली दिलेल्या apply for apprenticeship बटणावर क्लिक करायचे आहे.

अणि या अगोदर आपण अॅप्रेन्टिएस पेजवर आपले नाव नोंदवले नसेल तर नाव नोंदवून पदासाठी अर्ज करायचा आहे.ज्यांना याआधी नाव नोंदवले आहे ते डायरेक्ट अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कौशल विकास सोसायटीची आॅफिशिअल वेबसाईट –

www.kaushalya.mahaswayam.gov.in ही आहे.

अंॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे –

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63d765fedb9c1603b14c0372

सर्व उमेदवारांना अर्ज पुर्णपणे भरावयाचा आहे.अपुर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.पदासाठी अर्ज करण्याआधी पदासाठी ठरविण्यात आलेल्या पात्रता नियम अटी उमेदवारांनी नोटीफिकेशन वाचुन व्यवस्थित जाणुन घ्यायच्या आहेत.

See also  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?pm vishwakarma scheme information in Marathi