एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल जाहीर – NCVT ITI result 2023 in Marathi

एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल जाहीर ncvt ITI result 2023 in Marathi

नुकताच आयटी आयच्या फस्ट अणि सेकंड ईअरचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे.

सर्व विद्यार्थी आपली गुणपत्रिका निकाल ncvtmis.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या बघु शकतात.

ncvt ITI result 2023 in Marathi

एनसी व्हीटीचा फुलफाॅम national council for vocational training व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय परिषद असा होतो.

जुलै महिन्यात झालेल्या ह्या परीक्षेचा पहिल्या दुसऱ्या तिसरया अणि चौथ्या सत्राचा निकालाचे मार्कशीट विद्यार्थी आॅनलाईन अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करू शकतील.

आपल्या गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त ncvtmis.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.अणि आपला रोल नंबर इंटर करून सेमीस्टर अणि परीक्षा सिलेक्ट करावी लागेल.

एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल कसा बघायचा?

एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल बघण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे-

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एम आयसी एनसी व्हीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होईल तिथे आपणास आयटी आय नावाच्या टॅबवर क्लिक करावे लागेल.

यानंतर आपल्या स्क्रीनवर समोर ड्राॅप डाऊन मेन्यू दिसुन येईल.इथे आपणास एनसी व्हीटी आयटी आयच्या निकालाची लिंक दिसुन येईल.

त्या दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे आपला रोल नंबर,परीक्षा् पदधत अणि सेमीस्टर इत्यादी इंटर करून खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर आपला एन सी व्हीटी आयटी आयचा निकाल स्क्रीनवर दिसुन येईल.आपण आपला निकाल चेक करून तो डाऊनलोड करून घ्यायचा आहे.

See also  लिपिकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?लिपिकाला वेतन किती प्राप्त होते?Duties, responsibilities and salary of clerk in Marathi