ऑनलाइन मेडिसीन खरेदी करावी का ? Buying Online Medicine Marathi Information

Travel insurance Marathi information

ऑनलाइन मेडिसीन खरेदी

आपण मागच्या चार-पाच वर्षाचा विचार केलात तर घरात लागणारे साहित्य,जेवण,  बाहेर फिरणायसाठी लागणार्‍या , ऑटो ,कॅबस आपण ऑनलाईन सेवा घेत  आहोत .आता औषधी  मेडिसिन देखील आपण ऑनलाईन मागवू शकतो.आपल्याला कोणत्याही मेडिकल मध्ये जाण्याची गरज लागत नाही,आपण घरी बसून मोबाइल वर मेडिसिन मागवू  शकतो आणि मेडिसिन वरती असणाऱ्या ऑफर्सचा लाभ उचलू शकतो.

 • आजकाल आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे,त्या त्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन मिळतात.समजा आपण शहरात एकटे राहत असलो आणि आपल्याला अचानक अशक्तपणा जाणवला आणि आपण अशा परिस्थितीत अशक्तपणा मुळे मेडिकल मध्येही जाऊ शकत नाही, किंवा
 • काही कारणा मुळे आपल्याला स्टोअर वर जावून मेडिसीन आणता येत नसेल किंवा
 • काही चांगल्या ऑफर्स उपलब्ध असतील तर तेव्हा ऑनलाईन मेंडसीन मागवणे फायद्याचे ठरते.

Online Medicine विकणारी कंपनी तुमच्या दारापर्यंत तुम्हाला मेडिसिन घेऊन येते.अशा खूप साऱ्या विश्वासू मेडिसिन विकणाऱ्या कंपन्या आहेत,जिथून तुम्ही ऑनलाईन मेडिसिन निरधास्तपणे  मागवू शकता.

न्यू यॉर्क मधील व्यवसाय ऑर्गझेशन नुसार,मागच्या काही वर्षात भारतात 250 हुन अधिक ऑनलाईन फार्मसी कंपन्या सुरू झाल्यात आणि त्या ऑनलाईन फार्मसी कंपन्याचा रेविन्यू 1000 करोड इतका आहेत.तुम्ही Netmeds आणि Medilife यांसारख्या ऑनलाईन फार्मसी कंपन्यांचे नाव ऐकले असेल,ह्या आणि अन्य बाकीच्या ऑनलाईन फार्मसी कंपन्या हेल्थ केअर इकॉसिस्टम वाढवण्यासाठी मदत करतायत.

ऑनलाईन फार्मसी कंपन्यांकडून ऑनलाईन मेडिसिन घेण्याचे फायदे खालीलप्रमाणे : Buying Online Medicine Marathi Information

मोबाईलवर ऑर्डर आणि सोपी डिलिव्हरी –

 • तुम्ही या ऑनलाईन फार्मसी कंपनी कडून तुम्हाला हव्या त्या मेडिसिन ऑनलाईन मागवू शकता.यासाठी तुम्हाला बाहेर मेडिकल मध्ये जाण्याची गरज भासत नाही.काही ऑनलाईन फार्मसी कंपन्या तुम्हाला मंथली मेडिसिन सप्लाय करण्याची सुविधा पुरवतात.
 • तुम्ही फक्त तुमच्या मोबाइल मध्ये ऑनलाईन फार्मसी कंपनीच्या वेबसाईटवर किंवा अँप वरून जाऊन तुम्हाला हवी ती मेडिसिन सिलेक्ट करा,नंतर प्रिस्क्रिप्शन अपलोड करून पे करा.ही खूप सोपी प्रोसेस आहे आणि काही मेडिसिन वरती कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध असते.
See also  लहान मुलांची आरोग्यविषयक काळजी पालकांनी कशी घ्यावी ? - Kids Health tips by Dr. G.M Patil

औषध सुरक्षितता –

 • ऑनलाईन फार्मसी कंपन्या कायदेशीर आणि मेडिसिन मधील असणाऱ्या नियमांचे पालन करून मेडिसिन विकत असतात.दृग्स आणि कॉस्मेटिक ऍक्ट 1940 नुसार आणि दृग्स आणि कॉस्मेटिक नियम 1945 नुसार ऑनलाईन फार्मसी कंपन्या शेड्युल H दृग्स आणि शेड्युल X दृग्स चे पालन करतात.ऑनलाईन मेडिसिन वरती बारकोड आणि लेबल्स लावलेले असतात आणि ते वेलीड प्रिस्क्रिप्शन असल्यानंतर विकतात.ते डायरेक्ट फॅक्टरी मधून पॅक मेडिसिन ऑर्डर केलेल्या ठिकाणी पोहोचवतात आणि त्या पॅकेड मेडिसिन वरती बॅच नंबर असतो.एक्सपायरी डेट संपलेल्या मेडिसिन ऑनलाईन फर्मासि कंपनी विकत नाहीत.

मेडिसीन ऑफर्स

 • ऑनलाईन मेडिसिन खरेदी करणे मेडिकल मध्ये मेडिसिन खरेदी करण्याच्या मानाने खूप स्वस्त असते .आपण जेव्हा ऑनलाईन फार्मसी खरेदी करतो त्यावर आपल्याला  डिस्काउंट,बँक ऑफर्स,कॅश बॅक सारख्या खूप सुविधा मिळतात. मेडिकल मध्ये उपलब्ध नसणारी मेडिसिन ऑनलाईन उबलब्ध असते.
 • समजा तुम्हाला अंगदुखी गोळी घ्यायची आहे.मार्केट मध्ये यावर खूप औषधी उपलब्ध असतात ,त्या मेडिसिन पैकी कोणती मेडिसिन आपल्यासाठी चांगली आहे हे तुम्हाला ऑनलाईन प्रोडक्ट पेजवर समजेल.मेडिसिन चे साईड इफेक्ट देखील या प्रोडक्ट पेजवर सांगितलेले असतात. तुम्ही या प्रोडक्ट पेजेस च्या मदतीने चांगली मेडिसिन मागवू शकता.

परिपूर्ण माहिती –

 • जागृत ग्राहका सारखं आपण पूर्ण माहिती घेवून आणि अभ्यास करून ऑनलाइन medicine घ्यायला हवी.ऑनलाइन औषध विक्रेत्या कंपनी ग्राहकना उत्पादन , सेवा ,नवीन पर्यायी औषधे व उपचार या बाबत अशी माहिती त्यांच्या वेबसाईट्स वर देत असतात.
 • औषधी घेताना काय सूचना पाळल्या पाहिजेत ? काय खबरदारी घेतली पाहिजे . डोसेस काय हवेत या बाबत संपूर्ण माहिती रुगाणा मिळत असते. ही महिती वाचून ग्राहकणा निर्णय घेण सोपे जाते

जलद उपचार –

 • तुम्ही ऑनलाईन फार्मसी कंपनीच्या मदतीने ऑनलाईन कॉन्सलटेशन देखील घेऊ शकता.
 • फक्त ऑनलाइन औषधी च नाही तर , जलद उपचार सुद्धा उपलब्ध होत असून. या ऑनलाइन फार्मसीज तज्ञ डॉक्टरन कडून ऑनलाइन health checkup ची सुविधा देतात अश्या रीतीने या काळात गर्दीत जाणे आणि रांगेत उभ राहणे ही टाळता येते. एकदा आपण e consulation झाले की आपल्याला डॉक्टर औषदि लिहून देतात ती आपण मागवु शकता
See also  अतिचिंता ? Panic attack विषयी माहीती - Panic attack, common signs , care and more

प्रशांत टंडन जे की इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशन चे प्रेसिडन्ट आहेत, यांच्यानुसार भारतात 200 पेक्षा लहान मोठ्या  ऑनलाईन फार्मसी कंपन्यां  महिन्याचे ऑनलाइन मेडिसीब सुविधा देत आहेत आणि .ऑनलाईन

ऑनलाइन फार्मसी यादी -Buying Online Medicine Marathi Information

मी वयक्तिक रित्या फर्माईजि  हे ऑनलाईन औषधे विकणाऱ्या साईट वरून औषधी घेत असतो

यावरून आपण आरोग्य संबधित उत्पादन , काऊंटर वर न डॉक्टर चिट्टी दाखवता मिळणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरण मागवू शकता.यावर सर्वच भारतातील नामांकित औषध कंपणींचे उत्पादन उपलबद्ध असतात.

संपूर्ण भारतात 1000 हुन जास्त शहरात ही कंपनी औषधे पुरवते तसेच त्या सोबत ऑनलाईन रोग चिकित्सा, निदान आणि  उपचार सेवा सुद्धा देत आहे. मी वयक्तिक रित्या फर्माईजि  हे ऑनलाईन औषधे विकणाऱ्या साईट वरून औषधी घेत असतो

यावरून आपण आरोग्य संबधित उत्पादन , काऊंटर वर न डॉक्टर चिट्टी दाखवता मिळणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरण मागवू शकता.यावर सर्वच भारतातील नामांकित औषध कंपणींचे उत्पादन उपलबद्ध असतात.

संपूर्ण भारतात 1000 हुन जास्त शहरात ही कंपनी औषधे पुरवते तसेच त्या सोबत ऑनलाईन रोग चिकित्सा, निदान आणि  उपचार सेवा सुद्धा देत आहे.

भारतातील ऑनलाइन औषधी उत्पादन देणार्‍य कंपन्या

 • 1एमजी -1mg
 • आयुष – Ayush
 • बायड्रग- BuyDrug
 • एमकेमिस्ट- mChemist
 • मेडीडार्ट -MediDart
 • मेडप्लस मार्ट- Medplus Mart
 • मेरा फार्मसी- Mera Pharmacy
 • नेटमेड्स- Netmeds
 • ऑनलाईनमेडिकलस्टोर डॉट कॉम -com
 • सेव्हमायड्स फार्मसी -Savemymeds Pharmacy

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE