रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त फ्री रिचार्ज आ़ँफर – Ratan tata birthday free recharge offer in Marathi
मित्रांनो सोशल मीडियावर काही दिवसांपासुन एक मँसेज मोठया प्रमाणात व्हायरल केला जात आहे.
आज सकाळी हा मँसेज मला सुदधा आला त्यामुळे हा मँसेज खरा आहे की फेक आहे.ह्या मँसेजची सत्यता नेमकी काय आहे हे आपण सविस्तरपणे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्यापैकी कोणाचीही ह्या अशा खोटया लिंक तसेच मँसेजमुळे फसवणुक होणार नही.
रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त फ्री रिचार्ज आ़ँफर स्कँम-
खुप दिवसांपासुन व्हाँटस अँप ह्या सोशल मीडिया वर एक फेक मँसेज व्हायरल केला जातो आहे.
ज्यात असे दिले आहे की टाटा कंपनीकडुन रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व भारतीय युझर्सला 239 रूपयाचा रिचार्ज 28 दिवसांसाठी फ्री मध्ये आँफर करत आहे.
अणि खाली एक लिंक देण्यात आली आहे जिथे क्लीक करून आपल्याला हा रिचार्ज करायला सांगितले जात आहे.https://mahacashback.com/
लिंकवर गेल्यावर रतन टाटा यांचा फोटो अणि टाटा फ्री रिचार्ज आँफर असे नाव आपणास दिसुन येईल.
आपण हा फ्री रिचार्ज करण्यासाठी मिळविण्यासाठी पात्र आहे की नही हे चेक करण्यासाठी खाली check now चे एक बटण दिले आहे त्यावर क्लीक केल्यावर थोडा वेळ लोड व्हायला लागतो.
लोड झाल्यावर आपल्याला आपण रिचार्ज प्राप्त करण्यास पात्र आहोत असे सांगितले जाते.अणि खाली आपला मोबाइल नंबर इंटर करण्यास सांगितले जाते.
आश्चर्याची बाब अशी आहे की इथे आपण मोबाइल नंबर मध्ये कुठलाही अस्तित्वात नहीये असा काल्पणिक नंबर टाकला तरी आपणास तीन स्टेप पुर्ण झाल्यानंतर आपला रिचार्ज झाला आहे असे सांगितले जाते.अणि आपणास एक महिन्यासाठी फ्री रिचार्ज प्राप्त झाला आहे असे म्हटले जाते.
अणि हा रिचार्ज अँक्टीव्हेट करण्यासाठी आपणास खाली दिलेल्या हिरव्या रंगाच्या व्हाँटस अँप आँप्शनला पाच व्हाँटस अँप गृपमध्ये तसेच दहा लोकांसोबत व्हाँटस अँपवर शेअर करण्यास सांगितले जाते.
तसेच विंजो अँप डाउनलोड करण्यास देखील सांगितले जात आहे.
यावरून आपणास कळुन येते की ही एक फेक लिंक आहे.जी व्हाँटस अँपवर व्हायरल होत आहे अशी लिंक आपल्याला कोणी पाठवल्यास कुठल्याही व्हाँटस अँप गृपवर फाँरवर्ड करू नये तसेच स्वताही त्यावर क्लीक करू नये कारण याने आपला मोबाइल मधील महत्वाचा डेटा बँक डिटेल पासवर्ड हँक होऊ शकतो.
ह्या अशा लिंक लोकांकडुन आपल्या अँप्स डाउनलोड करून घेण्यासाठी व्हायरल केल्या जात आहे.
Nice,