व्हर्जिन म्हणजे काय? Virgin meaning in Marathi
व्हर्जिन आपण अशा कुमारीला,कुमाराला स्त्री पुरूषाला म्हणतो ज्याला कोणीही आजपर्यत स्पर्श केला नाहीये.
व्हर्जिन कोणाला म्हटले जाते?
व्हर्जिन अशा स्त्रीला म्हटले जाते जिने आजपर्यत कोणा पुरूषाशी लैंगिक संबंध प्रस्थापित केला नाहीये.कोणा पुरुषा सोबत समागम केला नाहीये कोणा पुरुषाचा तिला स्पर्श झाला नाहीये अशा एकदम पवित्र शुदध अणि पावन स्त्रीला व्हर्जिन म्हटले जाते.
तसेच व्हर्जिन अशा पुरुषाला म्हटले जाते ज्याने आजपर्यत कोणा मादीशी स्त्रीशी समागमसंबंध केलेला नाहीये.कोणा स्त्रीशी लैंगिक संबंध त्याने प्रस्थापित केले नाहीये,कोणा स्त्रीने त्याला स्पर्श केलेला नाहीये.
प्राचीन काळात हा शब्द मुलींकरीता वापरला जायचा.कारण तेव्हा मुलींसाठी पावित्र्य तारूण्य अधिक महत्वाचे मानले जायचे.
पण आता हा शब्द मुलगा मुलगी दोघांसाठी सारखाच वापरला जात आहे.
नाँन व्हर्जिन म्हणजे काय?Non virgin meaning in Marathi
अशी स्त्री किंवा पुरूष ज्याने कोणाशी लैंगिक संबंध प्रस्थापित केलेला आहे.त्यांना नाँन व्हर्जिन असे म्हटले जाते.
व्हर्जिनिटी म्हणजे काय?virginity meaning in Marathi
व्हर्जिनिटी कौमार्याला म्हटले जाते.म्हणजे अशी कौमार्य स्थिती ज्यात आपण कधीही कोणासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केला नाहीये.
व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजे काय?Virginity test meaning in Marathi
व्हर्जिनिटी टेस्ट कौमार्य चाचणीला म्हटले जाते ज्यातुन हे सिदध होते की आपण व्हर्जिन आहे किंवा नाही.
व्हर्जिन शब्दाचे इतर अर्थ –
● कुमारी
● स्पर्श न केलेला,स्पर्श न केलेली
● कधीही वापरण्यात न आलेली
● कधीही कुठलेही शोषण न झालेली
● ज्याच्यावर कुठलीही प्रक्रिया झालेली नाहीये
● कधीही उपयोगात न आलेली
● पावन शुदध अणि पवित्र
● कुमारीका
● अशी मादी किंवा नर ज्याने कोणासोबत समागम केलेला नाहीये.
● अशी अविवाहीत स्त्री जी आपले संपुर्ण जीवन परमेश्वर सेवेसाठी वाहुन घेण्याची शपथ घेते अणि तिचे जीवन जगत असते.
व्हर्जिन शब्दाचा वापर केलेली काही उदाहरणे Virgin word some examples in Marathi
1) are you virgin?
-तू कुमारी/कुमार आहेस का?
2)yes I am virgin
-होय मी कुमार/कुमारी आहे
3)no i am not virgin
-नही मी कुमार/कुमारी नाहीये
व्हर्जिन का मतलब क्या होता है Virgin meaning in Hindi
व्हर्जिन का मतलब कुमार या कुमारी ऐसा नर या मादी जिसे किसीने छूआ नही है जिसने अभीतक किसीके साथ अपना कोई सेक्शुअल रिलेशन नही बनाया है जो पुरी तरह पवित्र है
नाँन व्हर्जिन किसे कहा जाता है Non virgin meaning in Hindi
ऐसा पुरूष या कोई स्त्री जिसने किसीके साथ अपना सेक्शुअल रिलेशन लैंगिक संबंध बनाया है उसे नाँन व्हर्जिन कहा जाता है
व्हर्जिनिटी टेस्ट का मतलब क्या होता है Virginity test meaning in Hindi
व्हर्जिनिटी टेस्ट यह एक ऐसी परीक्षा होती है जिससे यह पता चलता है की हम व्हर्जिन है या नही
व्हर्जिनिटी किसे कहा जाता है Virginity meaning in Hindi
यह एक इंसान की ऐसी कोमार्य अवस्था होती है जिसमे उसने किसी के साथ कोई यौन संबंध नही स्थापित किए होते