टोलुना इंफ्लुएन्सर म्हणजे काय – Toluna influencers meaning in Marathi

टोलुना इंफ्लुएन्सर म्हणजे काय – Toluna influencers meaning in Marathi

टोलुना इंफ्लुएन्सर ही एक इंफ्लुएन्सर कम्युनिटी तसेच जगभरातील इंफ्लुएन्सर तसेच सर्वेक्षण कर्त्यांचा समावेश असलेला समुदाय आहे.

हे एक अत्यंत सुरक्षित व्यासपीठ म्हणुन देखील ओळखले जाते.

टोलुना इंफ्लुएन्सर ही एक आँनलाईन सर्वे अँप तसेच वेबसाइट आहे जिथे इंफ्लुएन्सर आपल्या विचार अणि आवाजाच्या माध्यमातुन आँनलाईन सर्वे करून चांगली कमाई करू शकतात.

टोलुना इंफ्लुएन्सरमध्ये पैसे कसे कमवायचे?

आपण टोलुना इंफ्लुएन्सरच्या गृपमध्ये समुदायामध्ये समाविष्ट होऊन आपल्या आवडत्या प्रोडक्ट सर्विस विषयी आपले मत व्यक्त करून म्हणजेच त्याविषयी आँनलाईन सर्वेक्षण करून आँनलाईन सर्वेक्षणात सहभागी होऊन चांगले पुरस्कार प्राप्त करू शकणार आहे.

यात आपल्याला काही वेगवेगळया टाँपिक्सवर सर्विस देण्यात येत असते.ह्या दिलेल्या सर्विसेस यशस्वीरीत्या पुर्ण केल्यावर आपल्याला काही पाँईण्ट मिळत असतात.

हे पाँईण्ट 200,1400,3000 इतके असु शकतात.ह्या पाँईण्टच्या माध्यमातुन आपण गिफ्ट व्हाऊचर घेऊ शकतो.

नवीन सर्वे आँफर आल्यावर आपणास ईमेल दवारे कळवले जात असते येत किंवा आपण होमपेजवर जाऊन नवीन सर्वे विषयी माहीती प्राप्त करू शकतो.

टोलूनाच्या होमपेजवर जाऊन आपण answer a survey वर क्लीक करून त्यात दिलेल्या विचारलेल्या कुठल्याही सर्वेमधील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

टोलुना इंफ्लुएन्सरची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

Toluna.com ही टोलुना इंफ्लुएन्सरची आँफिशिअल वेबसाइट आहे.जिच्या मार्फत जगभरातील इंफ्लुएन्सर एकमेकांशी जोडले गेले आहेत.

ह्या अँपवर जाऊन फक्त घरबसल्या वेगवेगळया प्रोडक्ट सर्विस विषयी आँनलाईन सर्वे करून आपण पैसे कमवू शकतो.

See also  महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा २०२३ मराठीत । Maharana Pratap Jayanti 2023 Wishes In Marathi

टोलुना इंफ्लुएन्सरची आँनलाईन सर्वे अँप कोणती आहे?

Toluna influencers ही टोलुना इंफ्लुएन्सरची आँनलाईन सर्वे अँप आहे.इथे सुदधा आपण आपल्या आवडत्या प्रोडक्ट सर्विस विषयी सर्वे करून चांगली कमाई करू शकतो.

ह्या अँपला गुगल प्ले स्टोअर वरून आतापर्यत पाच मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

आपल्याला जर टोलुना इंफ्लुएन्सर अँपदवारे सर्वे करून आँनलाईन पैसे कमवायचे असतील तर आपण देखील प्ले स्टोअर मधुन ही अँप डाउनलोड करू शकता.

टोलुना सर्वे भारतात उपलब्ध आहे का?

टोलुना सर्वे युएसए तसेच इतर देशांसोबत भारत देशात देखील उपलब्ध आहे.

टोलुना इंफ्लुएन्सर ही एक रिअल अँप आहे का फेक अँप आहे?

टोलुना इंफ्लुएन्सर ही एक रिअल जेनुअन अँप आहे.ह्या अँपला आतापर्यत पन्नास लाखापेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर वरून डाउनलोड देखील केले आहे.

लाखो लोक आज ह्या पलँटफाँर्मवरून सर्वे करून आँनलाईन पैसे कमवता देखील आहे.यावरून आपणास हे समजुन येते की ही एक रिअल अँप आहे.

टोलुना सर्वे दवारे आपण किती पैसे कमवू शकतो?

टोलुना सर्वे अंतर्गत रोज सर्वेक्षण करून आपण दिवसाला तसेच महिन्याला पाहीजे तितके पैसे कमवू शकतो.

फक्त यासाठी आपल्याला येथे दिलेल्या वेगवेगळया सर्वे मध्ये भाग घेऊन दिलेल्या प्रोडक्ट सर्विस विषयी सर्वेक्षण करावे लागते.

टोलुना वेबसाइटवर रेजिस्ट्रेशन कसे करायचे?

 1. सगळयात पहीले आपण टोलुना इंफ्लुएन्सरच्या वेबसाइट toluna.com वर जायचे आहे.
 2. त्यानंतर वेबसाइट वर गेल्यावर खाली स्क्रोल करून आपणास रजिस्टर तसेच साईन अपचे आँप्शन दिसुन येईल.
 3. यात आपणास रेजिस्टर वर क्लीक करायचे आहे.अणि आपला देश,आपले नाव,आडनाव,जेंडर,जन्मतारीख इत्यादी माहीती भरायची आहे.
 4. वरील सर्व माहीती भरून झाल्यावर खालील दिलेल्या नेक्स्ट बटणवर क्लीक करायचे आहे.
 5. यानंतर आपल्या ईमेल आयडीवर एक मेल सेंड केला जाईल तो confirm your email वर क्लीक करून कनफर्म करायचा आहे.
 6. अकाऊंट कनफर्म करून झाल्यानंतर आपल्याला काही बेसिक प्रश्न विचारले जात असतात.ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन खाली दिलेल्या सेव्ह बटणवर क्लिक करायचे आहे.
 7. यानंतर होम पेज वर आल्यावर आपल्याला आपले पाँईण्ट कोपरयात दिलेल्या थ्री डाँटवर क्लीक केल्यावर दिसुन येतील.साईन अप केल्यावर इथे आपणास 600 पाँईण्ट प्राप्त होत असतात.
 8. पाँईण्टच्या आँप्शनवर क्लीक केल्यावर आपणास हे बघता येईल की किती पाँईटवर आपण काय घेऊ शकतो.
 9. यात 51000 पाँईण्ट वर आपण 500 रूपयाचे पेपाल घेऊ शकतो.
 10. 21000 पाँईण्ट वर आपण 200 रूपयांचे अँमेझाँन गिफ्ट व्हाउचर प्राप्त करू शकतो.
 11. 24750 पाँईण्टवर सोपरस्टाँकचे गिफ्ट व्हाऊचर आपण घेऊ शकतो.
 12. 29800 पा़ँईण्टवर आपण फ्लीपकार्टचे 200 रूपयाचे गिफ्ट व्हाऊचर प्राप्त करू शकतो.
See also  मंगल पांडे कोण होते? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडे यांनी दिलेले अमुल्य योगदान. - Veer Mangal Pandey

याव्यतीरीक्त आपण इथे गुगल प्ले,पिझ्झा हंट,पेटीअमचे देखील गिफ्ट व्हाऊचर मिळवू शकतो.