रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी सरकारचा निर्णय ह्या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द- Ration card new rules in Marathi
जे व्यक्ती रेशनकार्ड धारक आहेत अशा व्यक्तींसाठी अतिशय महत्वाची सुचना सरकारने दिली आहे.
आपल्या देशाच्या सरकार कडुन रेशनकार्ड धारकांसाठी नेहमी मोफत रेशनची सेवा सुविधा प्रदान केली जाते.
अणि दरवर्षी दिली जाणारी हीच सुविधा ह्या २०२३ मधील चालु वर्षात देखील सरकारकडुन नागरीकांना दिली जाईल असे शासनाने स्पष्टपणे सांगितले देखील आहे.
पण शासनाच्या अशा निदर्शनास आले आहे की जे लोक मोफत रेशन मिळविण्यासाठी पात्र नाहीत असे नागरीक देखील ह्या सुविधेचा लाभ घेताना शासनास आढळुन आले आहेत.
यावर कारवाई करत शासनाकडुन भारतातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की जे भारतातील नागरीक मोफत रेशन सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र नाहीत अणि तरी देखील ते मोफत रेशनचा लाभ उठवता आहे.
अशा नागरीकांनी स्वताहुन आपले रेशन कार्ड लवकरात लवकर रदद करावे अन्यथा याबाबद जर चौकशी करण्यात आली अणि शासनाकडून मोफत रेशन घेण्यास पात्र नसलेल्या उमेदवारांना देखील शासनाकडुन मोफत रेशन घेताना अन्न पुरवठा विभाग क्षेत्राकडुन चौकशी मध्ये पकडले गेले तर अशा व्यक्तींचे रेशनकार्ड अन्न पुरवठा विभागाकडुन जप्त तसेच रदद केले जाईल.
एवढेच नाही तर अशा नागरीकांवर शासनाकडून कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.
मानहानी खटला म्हणजे काय? हा कधी अणि केव्हा दाखल केला जातो?
शासनाकडुन काय कारवाई केली जाईल?
शासनाने ठरवलेल्या नियमानुसार जे रेशनकार्ड धारक मोफत रेशन घेण्यासाठी पात्र नसताना देखील मोफत रेशनच्या सुविधेचा शासनाकडुन बेकायदेशीर पणे लाभ प्राप्त करत आहे त्यांना सर्वप्रथम स्वताहुन आपले कार्ड सरेंडर करायची विनंती शासनाकडुन केली जाईल.
शासनाने विनंती करून देखील त्यांनी आपले कार्ड सरेंडर नाही केले तर अशा बेकायदेशीर पणे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत असलेल्या नागरीकांना हटकणयासाठी शासनाकडुन रेशनकार्ड तपासणी केली जाईल.
यात जे व्यक्ती बेकायदेशीर पणे मोफत रेशन सुविधा घेताना दिसुन येतील अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच ते ज्या वेळेपासून तारखेपासून मोफत रेशन शासनाकडुन मोफत रेशन सुविधा साठी पात्र नसताना देखील घेत आहे त्या वेळेपासूनचे त्यांना दिले गेलेले सर्व रेशन त्यांच्याकडून शासन वसुल देखील करेल.
म्हणुन जे नागरीक पात्र नसताना देखील मोफत रेशन सुविधेचा लाभ घेता आहे त्यांनी लवकरात लवकर आपले कार्ड शासनाकडे सरेंडर करायचे आहे अन्यथा शासनाने अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला आहे.
कार्ड सरेंडर करण्यासाठी अशा व्यक्तींना तहसिल आॅफिस मध्ये किंवा डीएओ आॅफिस मध्ये जायचे आहे.
कोणाला कार्ड सरेंडर करावे लागणार?
ज्या रेशनकार्ड धारकांकडे आपल्या स्वताच्या उत्पन्ना मधुन घेतलेला १०० चौरस मीटर इतका स्वताच्या मालकीचा पलाॅट किंवा घर आहे.
जवळ वाहतुकीची चार चाकी साधने आहेत जसे की फोर व्हीलर टॅक्टर कार इत्यादी आहे.जवळ शस्त्र परवाना आहे.
शहरी भागात राहत आहे अणि तीन लाख एवढे वार्षिक उत्पन्न आहे तसेच ग्रामीण भागातील रहिवासी आहे अणि दोन लाख रूपये इतके वार्षिक उत्पन्न आहे.