सुंदर पिचाई यांच्याविषयी माहीती – Sundar Pichai Information In Marathi

सुंदर पिचाई यांच्याविषयी माहीती – Sundar Pichai Information In Marathi

मित्रांनो आज आपण एक अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व असलेल्या मुळत:भारतात जन्मलेले प्रसिदध बिझनेसमँन,गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सुंदर पिचाई हे कोण आहेत?Who Is Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई हे अल्फाबेट आय एनसी आणि तिची उपकंपनी गुगल या दोघांचे सीईओ आहेत.

सुंदर पिचाई मुळत भारतातील तामिळनाडु मध्ये जन्मलेले अमेरिकन कार्यकारी म्हणुन ओळखले जातात.पण आता त्यांनी युएसचे नागरीकत्व स्वीकारलेले आहे.

गुगल काय आहे?What Is Google In Marathi

गुगल ही एक जगातील सर्वात मोठी साँफ्टवेअर कंपनी आहे जिचे सर्च इंजिन जगात सर्वात अधिक प्रमाणात वापरले जाते.

सुंदर पिचाई यांचा जन्म कधी आणि कोठे झाला होता?When And Where Was Sundar Pichai Born In Marathi?

सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जुन 1972 रोजी तामिळनाडु मधील मदुराई ह्या गावी झाला होता.

सुंदर पिचाई यांच्या पत्नीचे नाव काय आहे?Sundar Pichai Wife Name In Marathi

See also  अझोला शेती चे फायदे -How to grow Azolla

सुंदर पिचाई यांच्या पत्नीचे नाव अंजली पिचाई असे आहे.

सुंदर पिचाई यांचे वय सध्या किती आहे?Sundar Pichai Age In Marathi

सुंदर पिचाई यांचे वय सध्या 50 आहे.

सुंदर पिचाई यांचे शिक्षण किती झाले आहे?Sundar Pichai Education In Marathi

सुंदर पिचाई यांनी आय आयटी खरगपुर येथुन बी टेक ची पदवी घेतली होती.तसेच स्टँनडफाँर्ड ह्या विद्यापीठातुन त्यांनी एम एस ची पदवी देखील प्राप्त केली आहे.याचसोबत त्यांनी युनिव्हर्सिटी आँफ पेंसालवानिया येथुन आपले एम बीए चे शिक्षण पुर्ण केले आहे.

सुंदर पिचाई यांच्याकडे कोणते पद आहे?What Is The Position Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांच्याकडे अल्फाबेट आय एनसी आणि तिची उपकंपनी गुगल या दोघांचे सीईओचे पद आहे.याचसोबत ते अल्फा बेट आय एनसीचे बोर्ड मेंबर देखील आहेत.

सुंदर पिचाई यांना एकुण किती अपत्ये आहेत?Children Name Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांना एकुण दोन अपत्ये आहेत.ज्यांची नावे काव्या पिचाई आणि किरण पिचाई असे आहे.

सुंदर पिचाई यांना अवाँर्ड ?Award Given By Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांना आत्तापर्यत पदमाभुषण हा अवाँर्ड प्राप्त झाला आहे.

सुंदर पिचाई यांच्या आई-वडिलांचे नाव काय आहे?What Is The Name Of Sundar Pichai’s Parents In Marathi

सुंदर पिचाई यांच्या आईचे नाव लक्ष्मी पिचाई आहे ज्या एक स्टेनोग्राफर होत्या आणि वडिलांचे नाव रघुनाथ पिचाई असे आहे.जे एक इलेक्ट्रीकल इंजिनिअर होते.

सुंदर पिचाई यांची गुगलचे सीईओ म्हणुन कधी नियुक्ती करण्यात आली होती?When Was Sundar Pichai Appointed As The CEO Of Google In Marathi

2015 मध्ये सूंदर पिचाई यांची गुगल कंपनीच्या सीईओ पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

सुंदर पिचाई यांचे वेतन किती आहे?Salary Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांचे वेतन किमान 220 मिलियन डॉलर आहे आणि त्यांची महिन्याची कमाई किमान 18 मिलियन डाँलर इतकी आहे.

See also  पालक दिन महत्व,कोट्स,संदेश,शुभेच्छा - Parent day quotes,message,wishes in Marathi

सुंदर पिचाई यांच्या पत्नी अंजली पिचाई काय करतात?What Does Anjali Pichai Do In Marathi?

सुंदर पिचाई यांच्या पत्नी अंजली पिचाई ह्या व्यवसायाने एक केमिकल इंजिनिअर आहेत.

सुंदर पिचाई यांची उंची किती आहे?Height Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांची उंची सहा फुट इतकी आहे.

सुंदर पिचाई यांची नेटवर्थ किती आहे?Networth Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई यांचे नेटवर्थ 9750 करोड इतकी आहे.

सुंदर पिचाई यांची जात काय आहे?Cast Of Sundar Pichai In Marathi

सुंदर पिचाई हे एक तामिळ ब्राहमण कुटुंबात जन्माला आले होते.