Surrogacy म्हणजे काय ? प्रक्रिया,आव्हानं व फायदे – Surrogacy detailed information in Marathi

Surrogacy म्हणजे काय – surrogacy detailed information in Marathi.

आज आपण मानवी जीवनातील एक अतीशय भावनात्मक संकल्पनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. ती संकल्पना आहे surrogacy.

बाँलिवुड अभिनेता शाहरूख खान,तुषार कपुर तसेच दिग्दर्शक करण जौहर यांसारख्या अनेक मोठमोठया सेलिब्रिटीजने देखील सरोगेसी आँप्शनचा वापर करून आईवडील होण्याचे सुख प्राप्त केले आहे.

आपल्यातील खुप जणांच्या कानांवर हा शब्द नेहमी ऐकु येत असतो.कधी कधी याचा अर्थ देखील आपल्यातील बहुतेक विवाहीत स्त्री पुरुषांना थोडाफार माहीत देखील असतो.

पण सरोगेसी म्हणजे नेमके काय असते?याविषयी सविस्तर माहीती काही विवाहीत जोडप्यांना नसते.ते याबाबत अनभिज्ञ असतात.म्हणुन याची संकल्पणा नीट त्यांना माहीत नसते.

याचकरिता आपण आजच्या लेखात  Surrogacy म्हणजे काय?त्याचा काय अर्थ होतो?हे Surrogacy detailed information in Marathi जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याबाबत कुठलीही शंका याबाबत राहणार नाही.

Surrogacy म्हणजे काय? What Is The Meaning Of Surrogacy In Marathi

आपल्यातील खुप असे जोडपे असतात ज्यांना मनापासुन आईवडील होण्याची ईच्छा असते.पण काही तांत्रिक कारणांमुळे हे शक्य होत नसते.

मग अशा परिस्थितीत आईवडील होण्याची ईच्छा आहे पण काही कारणास्तव हे शक्य होत नाहीये.

Surrogacy म्हणजे काय? What Is The Meaning Of Surrogacy In Marathi

अशा आईवडील होण्याची तीव्र ईच्छा असलेल्या जोडप्यांसाठी एक स्त्री स्वताच्या गर्भामध्ये त्यांचे बाळ वाढवत असते.आणि त्याला जन्म देखील देत असते ज्या प्रक्रियेस आपण Surrogacy असे म्हणत असतो.

सरोगेसी हा एक पर्याय जो काही तांत्रिक कारणांमुळे आईवडील होऊ शकत नसलेल्या विवाहीत जोडप्यांसाठी एक वरदान ठरतो आहे.

Surrogacy चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

Surrogacy ह्या दोन प्रकारच्या असतात:

1) Traditional Surrogacy :

2) Gestational Surrogacy :

Surrogacy चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत
Surrogacy detailed information in Marathi

1) Traditional Surrogacy :

Traditional Surrogacy म्हणजेच परंपरांगत वर्षानूवर्षापासुन Use केली जाणारी Surrogacy Method.

यात Surrogate Women Pregnant होण्याकरीता तिच्या अंडाशयाचा उपयोग करत असते.यात Surrogate Mother चा संबंध अशा व्यक्तीशी जाणुनबुजुन तसेच कृत्रिम पदधतीने घडविण्यात येत असतो.ज्याला वडील व्हायचे आहे.ज्याला बाळ हवे आहे.

पण ह्या पदधतीत एक दोष आढळुन येतो तो म्हणजे यात ज्या स्त्रीला आई व्हायचे असते तिचा त्या बाळासोबत कोणताही अनुवांशिक संबंध नसतो.

See also  लॅबोरेटरी थर्मामीटर अणि क्लिनिकल थर्मामीटर या दोघांमध्ये काय फरक आहे?Difference between laboratory thermometer and clinical thermometer

आणि अशा संबंधाना कायद्याने बेकायदेशीर( Illegal)L म्हणजेच चुकीचे मानले जात असते.

2) Gestational Surrogacy :

या प्रकारात Surrogate Mother एका विवाहीत जोडप्यासाठी तिच्या पोटात गर्भधारणा करायला तयार असते.

यात आई होऊ इच्छित असलेल्या महिलेचे स्त्रीबीज(Sperm) आणि तिच्या पतीचे शुक्राणु (Sperm) यांचा Use करून Ivf Method ने त्यांचे मिलन घडविले जात असते.आणि मग तोच गर्भ Surrogate Mother च्या गर्भामध्ये सोडला जात असतो.

नाहीतर त्या महिलेचे स्त्रीबीज(Sperm) आणि तिच्या पतीच्या शुक्राणुंना Gift(Gamate Intra Fallopian Transfer ह्या Method चा वापर करून Surrogate Mother च्या गर्भात सोडले जात असते.आणि मग Surrogate Mother च्या गर्भात गर्भधारणा घडुन येत असते.

ह्या पुर्ण प्रक्रियेत Surrogate Mother ही नऊ महिन्यांसाठी त्या बाळाला तिच्या पोटात वाढवत असते त्याचे संगोपन करत असते.

एखाद्या परिस्थितीत समजा ज्या महिलेला आई व्हायचे आहे तिचे बाळ हवे आहे अशा महिलेचे स्त्रीबीज(Sperm) Use करणे Possible होत नसेल तर अशा परिस्थितीत स्त्री बीज दाता(Ovarian Donor) कडुन स्त्रीबीज घेतले जाऊ शकते.

ते बाळ त्या महिलेसोबत जैविक संबंध सामायिक करणार पण ती महिला त्या बाळाची अनुंवांशिक आई,माता नसते.आणि हे कायदेशीर पदधतीने पण योग्य मानले जाते.

Surrogate Mother म्हणजे काय? Surrogate Mother Meaning In Marathi

आईवडील होण्याची तीव्र ईच्छा आहे पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे सुख प्राप्त होत नसलेल्या जोडप्यांसाठी जी स्त्री स्वताच्या गर्भामध्ये त्यांचे बाळ वाढवत असते.त्याला मोठे करत असते आणि त्याला जन्म देखील देत असते अशा स्त्रीला Surrogate Mother असे म्हटल जात असते.Surrogate Mother म्हणजे काय? Surrogate Mother Meaning In Marathi

थोडक्यात सांगायचे म्हटले तर एक अशी स्त्री जी तिचे गर्भ विवाहीत जोडप्यांना आईवडील होण्याचे सुख प्राप्त व्हावे यासाठी भाडयाने देत असते.तिला Surrogate Mother असे म्हणतात.

पण असे करणे आपणास वाटते तेवढे सोपे देखील नसते.कारण असे करत असताना आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहुन कुठलेही पाऊल उचलावे लागत असते.

Surrogacy हे एक असे Option आहे जे आज वेगवेगळया देशांमध्ये पालक होण्याचे सुख आणि आनंद प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात Use केले जाते आहे.

आणि ह्याच मुळे आता असे स्त्री पुरूष जे आई वडील होऊ शकत नाही ते मुला मुलींना दत्तक न घेता Surrogacy हे Option Use करण्याला अधिक पसंती देत आहेत.

जगात सगळयात जास्त प्रमाणात Surrogate Mother कोणत्या देशात आहेत?

  • जगात सगळयात जास्त Surrogate Mother ह्या भारत ह्या देशात आढळुन येतात.कारण भारत हा एक असा देश आहे जिथे फार कमी पैशात Surrogate Mother प्राप्त होते.
  • ह्याच कारणामुळे परदेशातील विवाहीत जोडपे भारतामध्ये सरोगेट मदर प्राप्त करण्याचा पर्यात निवडणे पसंद करतात.
  • आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये Surrogacy विषयीच्या Law मध्ये शिथिल निर्बंध असलेले आपणास पाहायला मिळतात.म्हणून देखील परदेशातील विवाहीत जोडपे भारतामध्ये सरोगेट मदर शोधण्याला अधिक प्राधान्य देत असतात.
  • आणि ती वेळ दुर नही की लवकरच भारत देश Capital Of Surrogacy म्हणुन देखील ओळखला जाईल.
See also  मिझलेसचा मराठीत अर्थ आणि ह्या आजाराविषयी संपुर्ण माहिती - Measles meaning and information in Marathi

Surrogacy Option ची निवड का आणि कधी केली जाते?

सरोगेसी ह्या आँप्शनची निवड करण्यामागे कुठलेही एक कारण नसुन अनेक कारणे असु शकतात.

1)जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणेमध्ये अडचण येत असेल किंवा गर्भामध्ये काही Problem असल्याने ती गर्भधारणा करू शकत नसेल तेव्हा अशा परिस्थितीत महिला Surrogacy Option ची निवड करत असतात.

2)काही महिला अशा देखील असतात जन्मापासुन गर्भाशय नसतो किंवा आजारापणामध्ये त्यांचा हा अवयव काढून टाकला जात असतो.अशा परिस्थितीत महिला Surrogacy Option ची निवड करत असतात.

3) जर एखाद्या स्त्रीचे अनेक वेळा मिसकँरेज झालेले असेल अशा परिस्थितीत देखील महिला Surogacy Option ची निवड करत असतात.

Surrogacy Option चा Use कोणी करायला हवा?

American Society For Reproductive Medicine यांचे याबाबत असे मत आहे की जर एखाद्या विवाहीत जोडप्याला (Married Couple) ला कुठल्याही Medical Reason मुळे बाळ होत नसेल तर अशा परिस्थितीत सरोगेसी करायला कुठलीही हरकत नसते.

पण याचे देखील काही Rules आणि Conditions असतात जे आपणास Follow करावे लागत असतात.
म्हणजेच आपण खालील परिस्थितीत Surrogacy Option Choose करू शकतात.

● गर्भाशयात विसंगती असेल तेव्हा तसेच गर्भाशय अनुपस्थित असेल तेव्हा

● अशी मेडिकल कंडिशन ज्यात गर्भवती असताना आई आणि तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या जीवाला धोका असतो.

● मुलाला बाळगण्यात म्हणजेच Conceive करण्यात जैविक असमर्थता म्हणजे Bilological Inability असणे.

Surrogate Mother चा शोध कसा घेतला जातो?

Surrogate Mother चा शोध घेण्यासाठी सर्वसामान्यपणे लोक क्लीनिक,आँनलाईन वेबसाईट,लाँयर,प्रायव्हेट एजंसी चा वापर करत असतात.

किंवा लोक आपल्या कुटुंबातील तसेच परिचित स्त्रीला देखील Surrogate Mother म्हणुन Choose करत असतात.

Surrogacy करताना कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करायला हवा?

● Surrogacy मध्ये काही Legal,Ethical,Financial बाबी देखील समाविष्ट असतात ज्यांचा आपण सरोगेसी करताना विचार करायला हवा.

● Surrogate Mother ने बाळ द्यायला नकार दिला तर अशा परिस्थितीत काय करायचे?याचा देखील आपण विचार करायला हवा.

● Surrogate Mother ला पैसे किती द्यायचे कारण ती पैशांसाठी तिचे गर्भ भाडयाने देत असते.

● Surrogate Mother आजार पडल्यास तिची काळजी कोण घेईल?आणि समजा त्या आजारपणात तिचा मृत्यु झाला तर आपण तिला किंवा तिच्या फँमिलीला कशा पदधतीने मदत करायची?

● बाळाच्या Birth Certificate वर मुल घेत असलेल्या स्त्रीचे नाव टाकता येईल का?

● ते बाळ जाणते म्हणजेच मोठा झाल्यावर त्याला सरोगेसीबाबद सांगायचे का नाही सांगायचे?

See also  भारतातील Best IVF Centers विषयी माहीती - Best IVF Centers In India

● Surrogate Mother ने पैशांच्या लालुचमध्ये येऊन Surrogacy चा Decision घेतले आहे का?

● जे बाळ जन्माला आले ते जर हँडीकँप असेल आणि Surrogate Mother आणि Married Couple या दोघांनाही नको असेल तर अशा परिस्थितीत काय करायचे?

● प्रसुतीच्या काळात सरोगट मदर मेली तर काय करायचे?याचा देखील आपण विचार करायला हवा.

याव्यतीरीक्त देखील अनेक महत्वाच्या बाबी असतात ज्यांचा आपण सरोगेसी करताना विचार करणे गरजेचे असते.याबाबत अधिक माहीतीसाठी आपण सरोगेसी विषयी गाईडन्स करत असलेल्या आँरगनाईझेशन किंवा एखाद्या लाँयरचा देखील सल्ला प्राप्त करू शकतात.

जे व्यक्ती सरोगेट मदरचा विचार करीत आहे त्यांनी Indian Surrogates.In ह्या वेबसाईटला भेट द्यायला हवी.

Surrogacy FAQ – शी संबंधित इतर महत्वाचे शब्द आणि त्यांचा अर्थ -(Surrogacy Related Important Terms And Their Meaning)

1)Surrogate Pregnancy म्हणजे काय?Surrogate Pregnancy Meaning In Marathi

सरोगेट प्रेगनेन्सी म्हणजे सरोगेट गर्भावस्था होय.हा गर्भधारणेचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एक स्त्री मूल जन्माला घालण्यास सक्षम नसलेल्या व्यक्तीसाठी बाळाला जन्म देते आणि जन्म देते.

सरोगेट Pregnancy,मध्ये बाळाला जन्म देणार्या महिलेकडून किंवा अंड्याच्या दात्याकडून अंडी गर्भ तयार करण्यासाठी शुक्राणू दात्याकडून शुक्राणूंद्वारे फलित केली जातात.

2) (Surrogate Motherhood Meaning In Marathi)

सरोगेट मदरहुड म्हणजे Surrogate मातृत्व.

सरोगेट मातृत्व,प्रथा ज्यामध्ये एखादी स्त्री (सरोगेट मदर) नेहमीच्या पद्धतीने मुले निर्माण करू शकत नसलेल्या जोडप्यासाठी मूल जन्माला घालते,सामान्यतः पत्नी वंध्यत्वामुळे किंवा अन्यथा गर्भधारणा करण्यास असमर्थ असते.

3) Surrogacy Born Meaning In Marathi

सरोगसीमध्ये गर्भ तयार करण्यासाठी वैद्यकीय प्रक्रियेद्वारे शुक्राणू दात्याच्या शुक्राणूसह स्त्रीच्या अंड्याचे फलन करणे समाविष्ट असते.

या भ्रूणाचे नंतर अशा सरोगेट मातेच्या गर्भाशयात रोपण केले जात असते जी बाळाला जन्म देते आणि शेवटी जन्म देते.

4) Altruistic Surrogacy म्हणजे काय?
(Altruistic Surrogacy Meaning In Marathi)

Altruistic Surrogacy म्हणजे परोपकारी सरोगसी

ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान वैद्यकीय खर्च आणि विमा संरक्षणा व्यतिरिक्त सरोगेट मदरला कोणतीही आर्थिक भरपाई दिली जात नाही.

5) Via Surrogacy म्हणजे काय?(Via Surrogacy Meaning In Marathi)

हा गर्भधारणेचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एक स्त्री मूल जन्माला घालण्यास सक्षम नसलेल्या व्यक्तीसाठी बाळाला जन्म देते आणि जन्म देते.

सरोगेट गरोदरपणात,बाळाला जन्म देणार्या महिलेकडून किंवा अंड्याच्या दात्याकडून अंडी गर्भ तयार करण्यासाठी शुक्राणू दात्याकडून शुक्राणूंद्वारे फलित केली जातात.

6)Ivf Surrogacy म्हणजे काय?Traditional Surrogacy म्हणजे काय?( Ivf Surrogacy Meaning In Marathi)
(Traditional Surrogacy Meaning In Marathi)

‘पारंपारिक सरोगेट'(Traditional Surrogacy) ही एक अशी व्यवस्था आहे जिथे गर्भधारणा अंडी दाता असलेल्या स्त्रीद्वारे केली जाते.

जैविक पित्याच्या शुक्राणूंचा वापर करून ती Iui किंवा Ivf च्या परिणामी गर्भधारणा करू शकते.

मुलाचे संगोपन त्याच्या जैविक वडिलांनी आणि त्याच्या जोडीदाराने करायचे असते

7) Commercial Surrogacy म्हणजे काय?Commercial Surrogacy Meaning In Marathi

व्यावसायिक सरोगसी (Commercial Surrogacy) हा शब्दप्रयोग अशा परिस्थितीला सूचित करतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला सरोगेट आई होण्यासाठी पैसे दिले जातात.

Surrogacy विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न-

1) Surrogate Mother हा पर्याय स्वस्त आहे का?

नही Surrogate Mother हा एक खुप खर्चिक पर्याय आहे म्हणुन आपल्याला जर खरच सरोगेसीचा वापर करून आईवडील व्हायचे असेल तर यासाठी आपण एखादी चांगली आणि Trusted Agency निवडायला हवी.

 

समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi

 

समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi