Tauktae चक्रीवादळाच्या तीव्रतेत वाढ : VSCS very Severe Cyclonic Storm मध्ये रूपांतर IMD


Biodata in Marathi

The CS Tauktae lay centred at 2330 IST of 15th May over Arabian Sea about 170 km southwest of Panjim-Goa, 520 km south of Mumbai. It is very likely to intensify into a VSCS, cross Gujarat coast between Porbandar & Mahuva (Bhavnagar district) around 18th May early morning. pic.twitter.com/OzRsI6hoBB

— India Meteorological Department (@Indiametdept) May 15, 2021

चक्रीवादळ Tauktae तौक्ते चे आता VSCS very Severe Cyclonic Storm मध्ये रूपांतर झाले असून आज आता गोवाच्या दक्षिणेस सुमारे 150 कि.मी. दक्षिण-पश्चिमेस, मुंबईपासून 490  कि.मी व 730 km पोहचले असुन.18 मे रोजी वेरावळ (गुजरात) च्या एस.एस. पश्चिम, पोरबंदर व महुवा (भावनगर जिल्हा) दरम्यान गुजरात किनार्‍यावर  मध्यरात्री पहाटे अडीच वाजता चक्रीवादळ पोहचण्यची शक्यता वर्तवण्यात आली :आयएमडी

चक्रीवादळ तौक्ते 17 मे पर्यंत 150 ते 160 किमी प्रतितास वेगाच्या वेगाने ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळ भयंकर वादळाच्या रुपामध्ये रुपांतरीत होईल,असे आयएमडीने म्हटले आहे.

सध्या लक्षद्वीपवर केंद्रीत असलेले चक्रीवादळ तौक्ते  Tauktae शनिवारी सकाळी चक्रीवादळाच्या रुपामध्ये परिवर्तित झाले असे भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) ट्विटने सुचित केले आहे.

आयएमडीने हे देखील ट्विट केले आहे की, लक्षद्वीप क्षेत्र आणि त्यालगतच्या नैञत्य आणि पूर्वेकडील अरबी समुद्रावर चक्री वादळाचे “तौकटे” (तौकटे Tauktae) मध्ये रुपांतर झालेल  आहे: दक्षिण गुजरात आणि दिव भागात सायक्लाँन वॉच, “आयएमडीने ट्विट केले आहे .

भारताच्या पश्चिम किनारपट्टीने चक्रीवादळाचा लँडफाँल करण्यासाठी तयारी सुरू असून असून ,सोबतच भारतीय नौदलाने राज्य प्रशासनांना त्यांच्या आपला संपुर्णपणे पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले आहे.

चक्रवाती वादळ टोकटे भारताच्या पश्चिम किनारया जवळ येत असल्याने राज्य प्रशासनांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी भारतीय नौदलाने आपली सर्व जहाजे, विमाने, हेलिकॉप्टर्स, डायव्हिंग आणि आपली आपत्ती निवारण पथके उभे केली आहेत.

दरम्यान, आयएमडीने शुक्रवारी सदर वादळ तीव्रतेच्या तीव्र चक्रीवादळ वादळामध्ये वाढण्याची तसेच रुपांतरीत होण्याची दाट शक्यता वर्तविली होती.17 मे पर्यंत 150 ते 160 किमी प्रतितास वेगाच्या वेगाने हे चक्रीवादळ सुरुवातीला आणखी काही काळ उत्तर-पूर्व दिशेने जाईल आणि मग नंतर उत्तरेकडे जाईल.उत्तर-पश्चिम दिशेने आणि 18 मे पर्यंत गुजरात किनारयावर पोहोचेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

See also  Narasimha Jayanti 2023 In Marathi : आज नरसिंह जयंती, जाणून घ्या भगवान विष्णूचा हा अवतार घेण्यामागची कहाणी, महत्त्व

How to Write the Perfect Resume: Stand Out, Land Interviews, and Get the Job You Want Kindle Edition

The Resume Writing Guide: A Step-by-Step Workbook for Creating a Winning Resume Kindle Edition

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – बयोडेटा