VCO नारळतेलाचे चे फायदे – Virgin Coconut Oil benefits Marathi

Virgin Coconut Oil benefits Marathi

VCO  ऑइल म्हणजे काय ?

नैसर्गिकरीत्या प्रक्रिया केलेले, रसायना मुक्त आणि कोणताही पदार्थ मिश्रित न करता नारळाच्या गरा पासून तयार केलेलं तेल.  ते तेल बनविताना त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही किंवा तापवण्याची प्रकिया केली जात नाही. यात नैसर्गिक रित्या तेल तयार करण्यात येते.

coconut ऑइल किंवा खोबरेल तेल त्यातल्या त्यात नारळा पासून बनवलेले वर्जिन  कोकोनट ऑइल हे आरोग्यसाठी खूप चांगले असते आणि महत्वाचे म्हणजे अगदी प्युअर व्हर्जिन कोकोनट ऑइल हे  पांढऱ्या रंगाचे असते आणि हे बनवताना कोणतेही हायड्रो-जनरेशन किंवा हिंटिंग प्रोसेस केलेली नसते.

रिफाइन न केलेलं , ब्लीच न केलेलं हे ऑइल नैसर्गिक असल्यामुळे हे जगभरात खूप ठिकाणी वापरले जाते ते त्यच्या असंख्य अश्या

व्हर्जिन ऑइल चे फायद्या मुळे : Virgin Coconut Oil benefits Marathi

  • हे ऑइल तुमची त्वचा मऊ , नितळ ठेवण्यासाठी मदत करते.
  • हे ऑइल तुमचे केस स्मूथ आणि सिल्की बनवण्यासाठी मदत करतात.
  • ह्यात असलेल्या लुकरिक अॅसिड मुळे या तेलात च्या मध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इन्फल्मेटरी प्रॉपर्टीज असतात.
  • ह्याच्यामध्ये फॅटी ऍसिड चे प्रमाण असते,त्यामुळे हे ऑइल वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • टाळू ची सरक्षण करून केस मजभूत होण्यास मदत करते
  • उत्तम fatty acids मुळे वजन कमी होण्यास मदत होते
  • ह्याचा वापर त्वचेच्या रक्षणासाठी,केसांच्या रक्षणासाठी केला जातो.ह्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे नैसर्गिक असतात आणि ह्यामध्ये केमिकल चा वापर करत नाहीत.
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पौष्टिक आहार राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल चा वापर कूकिंग,बेकिंग,ह्यामध्ये केला जातो.पदार्थांच्या कच्चा मटेरियल मध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल चा वापर केला जातो. व्हर्जिन कोकोनट ऑइल हे औषध नाही पण कोणत्या औषधांपेक्षा पण कमी नाही.
  • ह्या ऑइल मध्ये असणारे पॉली फिनॉल आणि मिडियम चेन फॅटी ऍसिड मध्ये अँटी-डिप्रेसेंट असते.या मुळे हे ऑइल तुम्हाला डिप्रेशन सारख्या मोठ्या आजारातून वाचवते.
  • ह्या ऑइल मध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमान जास्त असते त्यामुळे ह्या ऑइल ला जेवणात समाविष्ट केल्याने हे ऑइल आपल्या शरीराला प्रोटीन ऑक्सिडेशन पासून वाचवते.
  • रात्री झोपण्याच्या अगोदर ह्या ऑइल ला चेहऱ्यावर लावले तर चेहऱ्यावर ग्लो येतो.
See also  डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे (रस,साल,फळ व पान) - Pomegranate fruit health benefits Marathi information

मेकअप करण्या अगोदर जर व्हर्जिन कोकोनट ऑइल लावले,तर तुमचा मेकअप केलेला चेहरा अजून निखरतो. Virgin Coconut Oil benefits Marathi

  • समजा तुम्हाला जर केसांच्या समस्या असतील आणि तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल केसांना लावले तर तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील.
  • तुमचे वजन जास्त आहे आणि तुम्हाला ते कमी करायचे आहे.व्हर्जिन कोकोनट ऑइल तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • मेकअप रिमूव्ह करताना व्हर्जिन कोकोनट ऑइल लावा.हे ऑइल चांगले मेकअप रिमूव्हर आहे.
  • ह्या ऑइल मध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसते, त्यामुळे तुम्हाला ह्या तेलाचा साईड इफेक्ट होत नाही.
  • प्रतिकारक शक्ती बुस्ट होते – व्हर्जिन कोकोनट ऑइल मध्ये 64% मिडीयम चेन फॅटी ऍसिड असते,जे की आपल्या शरीरासाठी चांगले असते.ह्यातील 50 % मिडीयम चेन ऍसिड हे लौरीक ऍसिड मुळे बनते.
  • फॅटी ऍसिड चा महत्वाचा फायदा असा आहे की,हे आपल्या शरीरातील प्रतिकारक शक्तीला वाढवते,
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल सोडून लौरीक ऍसिड बनवण्याचे साधन म्हणजे आईचे दूध.जे की फक्त आपल्याला लहानपणीच मिळते.
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल हे आपल्याला शरीराला रोगापासून दूर ठेवते आणि आपले जर जास्त वजन असेल तर ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते
  • HDL रेशीओ सिद्ध करतो की, व्हर्जिन कोकोनट ऑइल कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत.एका रिसर्च नुसार ट्रान्स फॅट वाढल्यानंतर हृदय संबंधी आजाराचे प्रमाण वाढते. व्हर्जिन कोकोनट ऑइल मध्ये ट्रान्स ऍसिड नसते आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल हे नैसर्गिक असते.
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल हे रक्तामधील साखर लेव्हल कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी मदत करते.
  • फॅटी ऍसिड म्हणजे लौरीक ऍसिड व्हर्जिन कोकोनट ऑइल मध्ये भरपूर प्रमाणात असते आणि हे त्वचेमधील बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत करते. तुम्हाला समजा स्किन प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल लावण्यास सुरवात केली,तर तुम्हाला काही दिवसातच स्किन मध्ये फरक जाणवेल आणि तुम्ही हे ऑइल त्वचेवर्ती भेगा पडलेल्या ठिकाणी लावले,तर तुमच्या त्वचेवरील भेगा काही दिवसातच ठीक होतील.
See also  कोलनॉस्कोपी म्हणजे काय? - Colonoscopy Meaning in Marathi

1 thought on “VCO नारळतेलाचे चे फायदे – Virgin Coconut Oil benefits Marathi”

Comments are closed.