Black Friday sale म्हणजे काय ? Cyber Monday विषयी माहीती -What Is Black Friday Sale In Marathi

Black Friday sale म्हणजे काय ?  –What Is Black Friday Sale In Marathi

 आज आपल्यातील प्रत्येक अशा व्यक्तीला ब्लँक फ्रायडे तसेच सायबर मंडे विषयी माहीती आहे जो इंटरनेटवरून आँनलाईन खरेदी करण्यात अत्यंत रूची बाळगतो.तसेच नियमितपणे आँनलाईन खरेदी करतो.

आणि असे व्यक्ती ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहताना आपणास नेहमी दिसून येतात.कारण हाच तो सिजन असतो जेव्हा अमेरिका तसेच इतर देशांतील कंपन्या आपल्या कस्टमरला ५० टक्के पेक्षा अधिक डिस्काऊंट असलेले सेल आँफर करत असतात.

आणि ह्याच सिजनमध्ये अँफिलिएट मार्केटर विविध कंपनीच्या प्रोडक्टला आँनलाईन प्रमोट करून चांगली कमाई देखील करत असतात.

म्हणजेच ब्लँक फ्रायडे सायबर मंडे हे सिजन आँनलाईन डिस्काऊंट प्राप्त करून शाँपिंग तसेच खरेदी करण्यासाठी तसेच विविध कंपन्यांच्या प्रोडक्ट सर्विसेसची अँफिलिएट मार्केटिंग करून भरपुर पैसे कमविण्यासाठी खुप प्रसिदध आहे.

पण आपल्यातील काही व्यक्ती असे देखील आहेत.ज्यांना ब्लँक फ्रायडे आणि सायबर मंडे म्हणजे काय?हे दिवस का साजरा केले जातात?यांचे महत्व काय आहे हे अद्यापही माहीती नाहीये.

म्हणुन आजच्या लेखात आपण ब्लँक फ्राय डे आणि सायबर मंडे विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Black Friday म्हणजे काय? What Is Black Friday Sale In Marathi

 ब्लँक फ्रायडे अमेरिकेत थँक्सगिव्हींग डे च्या नंतर एकमेकांचे आभार व्यक्त करण्याच्या दिवसानंतर येत असलेल्या शुक्रवारला म्हटले जाते.आणि हा दिवस अमेरिकेत दर वर्षी साजरा केला जातो.

नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जाताना आपणास दिसून येते.

हा एक असा अत्यंत महत्वाचा दिवस तसेच मोसम आहे जेव्हा आँनलाईन चांगली आँफर डिस्काऊंट प्राप्त करून शाँपिंग तसेच खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत असते.

See also  कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

तसेच विविध कंपन्यांच्या प्रोडक्ट सर्विसेसची अँफिलिएट मार्केटिंग करून भरपुर पैसे कमविण्यासाठी अँफिलिएट मार्केटर्सची देखील धावपळ चालु असते.

हा दिवस रविवारप्रमाणे सुटटीचा तसेच आरामाचा दिवस वगैर नसतो उलट ह्या दिवशी प्रत्येक दुकानदार लवकरात लवकर आपले दुकान उघडत असतो.कारण हाच तो दिवस असतो जेव्हा प्रत्येक दुकानदाराकडे कस्टमरची लाईन लागत असते.म्हणजेच प्रत्येक विक्रेत्याच्या उद्योगधंद्यातील बरकत तसेच कमाईचा हा दिवस असतो.

ह्या दिवशी विविध विविध आँनलाईन शाँपिंग वेबसाईट तसेच आँफलाईन विक्रेते आपल्या कस्टमरला खरेदीसाठी चांगला डिस्काऊंट तसेच आँफर देत असतात.

Black Friday ची सुरूवात सगळयात पहिले कोणत्या देशापासुन झाली?What Is Black Friday Sale In Marathi

 ब्लँक फ्राय डे हा दिवस साजरा करण्याची सुरूवात सर्वप्रथम अमेरिका ह्या देशातुन झाली होती.

 अमेरिका ह्या देशात हा दिवस दर वर्षी एखाद्या सण तसेच उत्सवाप्रमाणे अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो.अमेरिके बरोबरच हा सण आता भारतामध्ये देखील आता हळुहळु साजरा केला जाऊ लागला आहे.फक्त भारतातच नव्हे तर कँनडा तसेच इतर देश देखील हा दिवस आता साजरा करू लागले आहेत.

Black Friday दरवर्षी कधी साजरा केला जातो?

Black Friday दरवर्षी कधी साजरा केला जातो?

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी ब्लँक फ्रायडे हा दिवस साजरा केला जातो.

2021 मध्ये ब्लँक फ्रायडे अमेरिकेत,भारतात तसेच इतर देशांत कधी साजरा केला जाणार आहे?

2021 मध्ये ब्लँक फ्रायडे 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

Black Friday का आणि कसा साजरा का केला जातो?why Black Friday is celebrated

ब्लँक फ्रायडे हा दिवस आभार व्यक्त करण्याच्या थँक्स गिव्हींग डे नंतर येताना आपणास दिसुन येतो.

हा दिवस नोव्हेंबर महिन्यात वर्षातुन एकदा येत असतो.ब्लँक फ्रायडे येण्याच्या काही दिवस अगोदरपासुनच अमेरिका तसेच इतर देशातील कंपन्या आपला सेल वाढावा म्हणुन आपल्या कस्टमरला डिस्काऊंट तसेच सेल्सची आँफर देत असतात.

आणि कस्टमरदेखील ह्या सिजनमध्ये कमी किंमतीत चांगली वस्तु खरेदी करण्यासाठी बेस्ट डिल शोधत असतात.आणि चांगली आँफर तसेच ५० टक्केपेक्षा अधिक डिस्काऊंट प्राप्त होत असल्यामुळे एकाचवेळी भरपुर शाँपिंग देखील करत असतात.

याने विक्रेत्याची वस्तु विकली जाते.धंद्यात वाढ होते.एकाचवेळी त्याचा भरपुर माल विकला जातो आणि कस्टमरला देखील चांगल्या दरात वस्तु प्राप्त होऊन जाते.म्हणजे यात सेलर आणि बायर या दोघांचा फायदा असलेला आपणास दिसुन येतो.

See also  QCVM Machine म्हणजे काय? | What is QCVM Machine?

ह्या सिजनमध्ये आँनलाईन तसेच आँफलाईन विक्रेत्यांमध्ये वस्तु विक्रीसाठी अधिक स्पर्धा लागत असते म्हणुन प्रत्येक जण आपला सेल वाढावा म्हणुन कस्टमरला अधिक डिस्काऊंट तसेच सेल्सची आँफर देत असतो.

ब्लँक फ्रायडे ह्या नावाची निर्मिती कशी झाली?

Black Friday ह्या नावाची उत्पत्ती फिलाडेल्फिया येथे झाली होती.1966 मध्ये ह्या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला होता.

ह्या नावाला आर्थिक संकटासोबत जोडण्यात आले होते. फिलाडेल्फिया येथील पोलिस प्रशासनाने थँक्स गिव्हिंग डेच्या नंतरचा दिवस ब्लँक फ्रायडे ह्या नावाने संबोधिला होता.

ब्लँक फ्रायडेचा इतिहास  : Black Friday History

थँक्स विनिंग डे नंतर ब्लँक फ्रायडे दिवस येत असतो.ह्या दिवशी लोक खरेदीसाठी धावपळ करत असतात.आणि असे देखील म्हटले जाते की ब्लँक फ्रायडे ह्या दिवसाची सुरूवात ही सांता क्लाँज पिरीयडशी संबंधित आहे.

कारण थँक्सगिव्हींग डे साजरा करत असताना परेडच्या शेवटी सांता क्लाँजचा देखावा दिलेला असतो.म्हणुन सांता क्लाँज आपल्या आसपास आहे आपल्या जवळच आहे असे लोकांना वाटत असते.

अनेक सांता परेड तसेच थँक्सगिव्हींग परेड हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात तसेच आणि २० वे शतकाच्या आरंभी प्रायोजित केले गेले होते.

यात आपल्याला कँनडातील सांता क्लाँज परेड इटने यांच्यातर्फे प्रायोजित केला गेलेला आणि मँसीने प्रायोजित केलेला थँक्सगिव्हींग डे देखील समाविष्ट होता.

मग डिपार्टमेंट स्टोअरकडुन ह्याच परेडचा

वापर हा मोठया जाहीरातीसाठी करण्याचे ठरवण्यात आले.

पण परेड संपण्याच्या आत कोणत्याही स्टोअरकडुन ख्रिसमसची जाहीरात केली गेली नाही.

मग यानंतर एक नियम बनवण्यात आला होता की परेड संपण्याच्या अगोदर कोणतेही स्टोअर क्रिसमसची जाहीरात करणार नाही. म्हणुन थँक्स गिव्हींग नंतरचा दिवस ब्ल्ँक फ्राय डे म्हणजेच खरेदीचा दिवस म्हणुन साजरा केला जाऊ लागला.

पण यानंतर असे देखील दिसून आले की अमेरिकेतील नागरीक वेगवेगळया दिवशी थँक्स गिव्हींग डे साजरा करता आहेत.मग ह्याच परिवर्तनास फ्रँक्स गिव्हींग असे म्हटले जाऊ लागले होते.

 ब्लॅक फ्रायडे दिल्स अमेझोन इंडिया

आपण Black Friday द्वारे पैसे कसे कमवू शकतो?

 ब्लँक फ्रायडे मध्ये आपण दोन पदधतीने पैसे कमावू शकतो.

1)विक्री करून :(Selling)

2)प्रमोशन करुन :(Promotion)

1)विक्री करून :ब्लँक फ्रायडे मध्ये विविध दुकानदार आँनलाईन,आँफलाईन विक्रेते आपल्या मालावर तसेच कोणत्याही प्रोड्कट सर्विसवर ह्या सिजनमध्ये भरपुर डिस्काऊंट तसेच सेल्सची आँफर ठेवून जास्तीत जास्त विक्री करून कमाई करत असतात.

See also  फळांची,सुक्या फळांची आणि भाज्यांची नावे- Names of all fruits, dry fruits, and vegetables in Marathi

2) प्रमोशन करुन : ब्लँक फ्रायडे मध्ये विविध कंपन्या आपल्या प्रोडक्टची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी विविध ब्लाँगर तसेच अँफिलिएट मार्केटरला आपल्या कंपनीचे आपल्या ब्लाँग वेबसाईटद्वारे सोशल मिडिया अकाऊंटद्वारे प्रोडक्ट सर्विसचे प्रमोशन करण्यासाठी स्पाँन्सरशिपसाठी पैसे देत असतात.

Black Friday मध्ये आपण चांगली तसेच सगळयात उत्तम Deal कशी प्राप्त करू शकतो?

 आपण विदेशातील ब्लँक फ्रायडेचे वातावरण पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की विदेशामध्ये ख्रिसमसच्या काळात ब्लँक फ्रायडेची सुरूवात होत असते.ह्या कालावधीत आपल्याला बाजारात वस्तु खरेदी करण्यासाठी लोकांची अवाढव्य गर्दी दिसुन येते.

तसेच ह्याच काळात वेगवेगळया आँनलाईन शाँपिंग वेबसाईटवर देखील कस्टमरची खुप जास्त ट्रँफिक असलेली आपणास पाहायला मिळते.अशा परिस्थितीत चांगली डील प्राप्त करणे आपल्यासाठी फार कठिण होऊन जात असते.

यावर एक पर्याय आहे ज्याने आपल्याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही गर्दीत जाण्याची आवश्यकता पडणार नाही.आपण ब्लँक फ्रायडेच्या उत्तम आँफर्सचा फायदा उठविण्यासाठी आँनलाईन घरबसल्या शाँपिंग करू शकतो.

यात आपल्याला प्रत्येक वस्तुच्या खरेदीवर चांगला डिस्काऊंट दिला जात असतो.आणि वस्तु देखील आपल्याला घरपोहोच कुठेही न जाता प्राप्त होत असते.

Cyber Monday म्हणजे काय?

 सायबर मंडे हा थंक्सविनिंग डे म्हणजेच आभार व्यक्त करण्याच्या दिवसानंतर सोमवारी येणारा दिवस आहे.

विक्रेत्यांनी आपल्या उद्योग धंद्यात भरपुर वाढ व्हावी आणि आपला भरपुर सेल व्हावा यासाठी आपल्या कस्टमरला आकर्षुन घेण्यासाठी हा मार्केटिंग वर्ड तयार केला आहे.

Cyber Monday ची सुरूवात कधी झाली होती?

 सायबर मंडे ह्या दिवसाची सुरुवात ही 28 नोव्हेंबर 2005 रोजी झाली होती.आणि ही सुरूवात इलेन डेव्हिस आणि स्काँट सिल्वहरमन यांनी केली होती.

2021मध्ये सायबर मंडे कधी आणि केव्हा आहे?

 सायबर मंडे हा दिवस थँक्सगिव्हींग डेच्या नंतर सोमवारी येत असतो.आणि दरवर्षी हा दिवस थँक्स विनिंग डे नंतर येत असलेल्या सोमवारी साजरा केला जात असतो.

2021मध्ये सायबर मंडे 29 नोव्हेंबर रोजी आहे ब्लँक फ्रायडे 26 नोव्हेंबर रोजी आहे आणि त्याच्या तीन दिवसानंतर सायबर मंडे आहे.

Black Friday मधील बेस्ट सेल,बेस्ट डील,बेस्ट आँफर कोणकोणत्या असतात?आणि डिस्काऊंट काय आणि किती असतो?

ब्लँक फ्रायडे हा सिजनच खरेदी विक्रीसाठी प्रसिदध आहे.त्यामुळे ह्या सिजनमध्ये कस्टमर बेस्ट आँफर बेस्ट डील आणि भरपुर डिस्काऊंट असलेल्या वस्तु खरेदी करण्यासाठी आँनलाईन तसेच आँफलाईन गर्दी करत असतात.

आणि ह्या दिवशी जगभरातील कंपन्या आपला सेल वाढण्यासाठी कस्टमरला भरपुर डिस्काऊंट देत असतात जेणेकरून कस्टमर त्यांच्याकडून जास्तीत जास्त वस्तुंची खरेदी करेल.

यासाठी सेलर ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक डिस्काऊंट आपल्या कस्टमरला देत असतात.ज्याने त्यांची जास्तीत जास्त विक्री होईल.हीच कस्टमरसाठी बेस्ट डिल तसेच आँफर असते.जिचा लाभ कस्टमर घेत असतात.

याच कालावधीत अँफिलिएट मार्केटर आपल्या कमिशन रेटमध्ये वाढ होत असल्यामुळे आपल्या अँफिलिएट लिंकद्वारे जास्तीत जास्त वस्तु खरेदी करण्यासाठी आपल्या टार्गेट कस्टमरला कन्वहेंस करत असतात.

अशा पदधतीने ब्लँक फ्रायडे मध्ये बेस्ट डिल,बेस्ट सेल,बेस्ट आँफर आणि डिस्काऊंटचा धमाका आपणास पाहायला मिळतो.