IQ चा फूल फॉर्म काय ? What is the Full Form of IQ in Marathi

IQ चा फूल फॉर्म काय  आहे ?- Full Form of IQ in Marathi ?

संपूर्ण IQ च फूल फॉर्म आहे  इंटेलिजेंस कोटियंट आणि यावरून एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता निश्चित करण्यात मदत होते. व्यक्ति किती हुशार आहे , बुद्धी किती तल्लख आहे यावरून ठरवलं जाते.

मराठीत IQ चा अर्थ होतो बुद्ध्यांक.IQ मराठी माहिती

 • आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बुद्ध्यांक जाणून घ्यायचा असेल तर त्या चाचणी साठी बर्‍याच  पद्धती अस्तीत्वात आहेत.या चाचणी वरुन बुद्ध्यांक काढता येत असला तरी या केवळ  त्या व्यक्तीची सापेक्ष बुद्धिमत्ता दर्शवितात. या चाचणी तून मिळालेले  निकाल अचूक असतीलच याची. खात्री नसते.

IO बुद्ध्यांकांचा इतिहास

 • जर्मन शब्द इंटेलिजेंस कोटिटं वायए वरून  मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी IQ  या शब्दाची निर्मिती केली. हा शब्द तयार केला होता.
 • त्यांतर  ईसवी 1905 मध्ये अल्फ्रेड बिनेट आणि थिओफाइल सायमन  या दोघांनी मिळून IQ  ची पहिली चाचणी घेतली . त्यांतर अनेक  संस्थांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या बुद्ध्यांक चाचण्या अभ्यासल्या गेल्या आणि विकसित केल्या गेल्यात .
 • आपल्याला माहीत असेल च की स्पर्धा परीक्षा मध्ये  स्पर्धकांच्या तार्किक क्षमतेला खूप महत्व दिले जाते, ती तार्किक क्षमता या IQ टेस्ट वरून समजण्यास मदत होते.
 • यात स्पर्धक किंवा कुणी व्यक्ती  त्याच्या कडे असलेल्या माहितीच्या आधारे  परिस्थितीच किती अचूकपणे आकलन करू शकतो किंवा तर्क लावून समोर आलेल्या प्रश्नना कसे सोडूव शकतो. काय उत्तर देऊ शकतो याचा अंदाज IQ वरून येतो.
 • एकादी व्यक्ती सभोवताली असलेल्या परिस्थिती त कसा वागेल, अचानक ऊदभवलेल्या परिस्थिती वर कसा मात करेल याचा सुद्दा या निष्कर्ष IQ वरुन काढला जातो.
 • स्पर्धकांच्या एकूण आकलनशक्ती आणि  स्मरणशक्ती बद्दल कळण्यास मदत होते.
 • कोणत्या विद्यार्थी कडे अभ्यासात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे सुद्दा  या IQ टेस्ट वरून शिक्षकांना कळून येते.
 • काही नामांकित कंपण्या आणि संस्था IQ टेस्ट वर आधारित  नोकरभरती किंवा कर्मचारी निवडतात.
See also  Dream 11 game - ड्रिम इलेव्हन गेम विषयी संपूर्ण माहीती - Dream 11 game detail information in Marathi

IQ चाचणी घेण्याचे फायदे- What is the Full Form of IQ in Marathi

 • शिक्षक आणि पालकांना कोणत्या बालकांना विशेष मदतीची गरज आहे ते कळते.
 • मुलां मध्ये असलेली संज्ञानात्मक कौशल्य पाहून त्यात अजून काय सुधारणा करता येतील ते पाहता येते
 • विध्यार्थी त्यांचंत असलेल्या बौद्धिक कौशल्या वर अधिक भर देऊ शकतात.
 • विद्यार्थी आपल्या करता ,नोकरी व्यवसायात  कोणतं क्षेत्र उत्तम असेल ते ठरवू शकतात.

IQ चाचणी चे फायदे असले तरी काही तोटे सुद्दा आहेत.

 • IQ चाचण्या खूप फायदेशीर असल्या तरी पूर्ण निष्कर्ष काढणे सोपे नसते.
 • दिव्यांग विद्यार्थी या चाचणी आपल्या सह विदयार्थी च्या तुलनेत मागे पडू शकतात.

IQ चाचणी कुठं घेतल्या जातात.

 • शैक्षणिक क्षेत्रात नोकऱ्या  करता
 • दिव्यांग विध्यार्थ्यांच मूल्यकंन करतां

IQ चाचणी

 • Which word in brackets is most opposite to the word in capitals?

PROSCRIBE (allow, stifle, promote, verify, indict)

 • 0, 1, 2, 4, 6, 9, 12, 16, ?

What number should replace the question mark

 • How many minutes is it before 12 noon, if 48 minutes ago it was twice as many minutes past 9 am
 • Which is the odd one out? heptagon, triangle, hexagon, cube, pentago

10, 30, 32, 96, 98, 294, 296, ?, ?

 • What two numbers should replace the question marks?

able, rot, son, king Which word below shares a common feature with all the words above?

 • line, sit, take, hope, night
 • Identify two words (one from each set of brackets) that have a connection (analogy) with the words in capitals and relate to them in the same way.

SEA (wet, swimmer, ship) SNOW (mountain, ice, skier)

 • Which word meaning LOCALITY becomes a word meaning TEMPO when a letter is removed?
 • Alf has four times as many as Jim, and Jim has three times as many as Sid. Altogether they have 192.
See also  जागतिक थेलेसेमिया दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World Thalassemia Day 2023

How many has each