जागतिक आयव्हीफ दिनाविषयी माहीती -World IVF day Information in Marathi

जागतिक आयव्हीफ दिनाविषयी माहीती -World IVF day Information in Marathi

मित्रांनो आयव्हीएफ ही एक फँसलिटी आहे.जी अशा जोडप्यांसाठी वरदान ठरत आहे ज्यांना कुठलेही अपत्य होत नाहीये.

1)आयव्हीएफ म्हणजे काय?

आयव्हीएफ तसेच टेस्ट टयुब बेबी ही एक उपचार पदधत तसेच फँसिलिटी आहे जी अशा जोडप्याला उपलब्ध करून दिली जाते ज्यांना अपत्य होत नाहीये.

अशा महिला ज्यांना आई व्हायची ईच्छा आहे पण वंधत्वामुळे त्यांची ही ईच्छा पुर्ण होत नाहीये.आतापर्यत अनेक अशा महिलांनी ह्या फँसिलिटीचा वापर केला आहे ज्यांना आई बनण्याच्या आनंदापासुन सुखापासुन सदैव वंचित राहावे लागले आहे.

जागतिक आयव्हीएफ दिन कधी साजरा केला जात असतो?

जागतिक आयव्हीएफ दिन दरवर्षी 25 जुलै रोजी साजरा केला जात असतो.

जगातील पहिल्या टेस्ट टयुब बेबीचे नाव काय होते?

पहिल्या टेस्ट टयुब बेबीचे नाव लुई जाँय ब्राउन्स असे होते.

जगातील पहिल्या टेस्ट टयुब बेबीचा जन्म कधी झाला होता?

25 जुलै 1978 मध्ये विश्वातील प्रथम टेस्ट टयुब बेबी लुई हिचा जन्म इंग्लंड ह्या देशामध्ये झाला होता.

जागतिक आयव्हीएफ दिन कधीपासुन अणि का साजरा केला जातो?

दरवर्षी 25 जुलै रोजी जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो कारण ह्याच दिवशी इंग्लंड येथे पहिल्या टेस्ट टयुब बेबीचा जन्म झाला होता म्हणुन यानिमित्त 25 जुलै हा दिवस जागतिक टेस्ट टयुब बेबी दिवस म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो.

IVF म्हणजे काय? प्रक्रिया, तयारी व जोखीम – IVF information in Marathi

भारतातील Best IVF Centers विषयी माहीती – Best IVF Centers In India

See also  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन तसेच राजकारणातुन निवृत्त होण्याची घोषणा का केली आहे? Why Sharad Pawar announce retirement in politics