फ्रेंडशीप डे संदेश,कोटस,शुभेच्छा- Friendship day messages,quotes and wishes

फ्रेंडशीप डे संदेश,कोटस,शुभेच्छा Friendship day messages,quotes and wishes

फ्रेंडशीप डे साठी संदेश,कोटस अणि शुभेच्छा –

1)मैत्री करायची तर पाण्याप्रमाणे स्वच्छ अणि निर्मळपणे करावी.जेणेकरून भविष्यात आपण एकमेकांपासुन कितीही दुर गेलो तरी आपल्या दोघांच्या मनात क्षणोक्षणी एकमेकांची आठवण राहील.

-आपणा सर्वाना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2) मैत्रीचा खरा अर्थ कळायला सुरूवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा कळला तर ही मैत्री आपणास जीवणाचा खरा अर्थ सांगुन जाते.

-हँपी फ्रेंडशिप डे आँल आँफ यु

3) दुखाविना सुख नाही

निराशेविना आशेचा किरण नाही

अपयशाविना यश नाही

तुझ्यासारख्या प्रेमळ अणि गोड मित्राशिवाय हे जीवण जगणे तसेच जगण्याची कल्पणा करणे सुदधा शक्य नाही

माझ्या प्रिय मित्रास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4) जीवणात वेळ काळ येतो अणि जातोही पण जीवणात जर काही घर करून राहते तर ते म्हणजे मैत्रीचे अतुट नाते.

सर्वाना मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

5) मैत्रीचे नाते मनामध्ये असेच सदैव अखंड राहु दे

मैत्रीच्या नात्यावर सर्वाचा विश्वास राहु दे

आवश्यकता नाही की मित्र जवळच असायला हवा

कितीही दुर असला तरी स्मरणात राहु दे

Happy friendship day all of you

6) नाते जुने असल्याने कुठलीही मैत्री टिकत नसते

मैत्री टिकते तर ती मैत्रीच्या खोल नात्यामुळे बंधनामुळे

नात्यात असलेल्या अतुट विश्वासामुळे

माझ्यासोबत असलेले मैत्रीचे अतुट अणि अनमोल नाते सदैव जपणारया माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7) मित्र नेहमी दागदागिने अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढविणारा नसावा.मित्र असा असावा जो चांगले काम केल्यावर स्तुती तर करतोच पण आपण काही चुकीचे वाईट कार्य करत असल्यास,चुकीचे वागत असल्यास आपले दोष,चुक देखील आपणास स्पष्टपणे सांगत असतो.

आपणा सर्वाना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8) खरया मित्राची पारख ही आपण संकटात सापडल्यावर,वाईट काळात होत असते.

See also  बजरंग दलाचा इतिहास काय आहे? - Bajrang Dal history.

मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

9) आपल्या प्रत्येकाच्या जीवणात अनेक मित्र मैत्रीणी असतात पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकच मित्र असतो जो आपल्या हदयाच्या एकदम जवळचा असतो.ज्याच्यासोबत आपण आपले सर्व सुख दुख आनंद वाटुन घेऊ शकतो.

आपणा सर्वाना मैत्रीच्या ह्या अनमोल नात्याच्या दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

10) मैत्रीचा खरा अर्थ त्यांनाच कळतो ज्यांना संकटात सापडल्यावर रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्याने अधिक आधार दिलेला असतो.

माझ्या जीवणातील वाईट प्रसंगात संकटात माझा आधार बनुन माझी साथ देणारया माझ्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणारया माझ्या जिवलग मित्रास मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

11) रक्ताचे नाते आपल्या जन्मानंतर जोडले जाते.

मनाचे नाते दोन व्यक्तींचे मन जुळल्यावर जुळत असते

पण मैत्रीचे नाते हे असे एकमेव नाते आहे जे कुठलेही जन्माचे,रक्ताचे,मनाचे नाते नसुनही जुळले जाते.

आपले कुठलेही रक्ताचे नाते नसुन माझ्यासोबत मैत्रीच्या एका अतुट बंधनात जुळलेल्या माझ्या सर्व मित्रांना मित्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

12) मैत्री हे एक असे अनमोल नाते आहे

जे जीवणातील अनेक नात्यांची उणीव भरून काढते.

सर्व नात्यांनी साथ सोडली असताना जीवणात एकच असे नाते होते ज्याने जीवणाला आधार दिला जगण्याची शक्ती निर्माण केली संकटांशी लढण्याची प्रेरणा दिली ते नाते म्हणजे आपली मैत्री

माझ्या सुख दूखात माझ्या पाठीशी सदैव माझी ढाल बनुन खंबीरपणे उभ्या राहणारया माझ्या लाडक्या मित्रास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

13) मित्र एकच असावा पण श्रीकृष्ण तसेच कर्णासारखा

जो आपल्यासाठी रणांगणात न लढता देखील आपणास विजय प्राप्त करून देतो.मैत्रीमध्ये कधीही गरीबी श्रीमंतीचा भेदभाव करत नाही.

तसेच आपली चुक असुन देखील आपल्यासाठी सर्व जगाशी एकटा लढायला तयार असतो.

14) सदैव तुझ्या ओठांवर स्मित हास्य राहु दे

जीवणाच्या प्रवाहात तुला अनेक नवनवीन मित्र भेटतील

पण आपल्या मैत्रीची आठवण सदैव तुझ्या हदयात राहु दे

See also  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विषयी माहिती -Ramon Magsaysay award information in Marathi

15) मित्र असावा तुझ्यासारखा सुख दुखात साथ देणारा

सदैव अडीअडचणीत संकटामध्ये सापडल्यावर आपणास मदतीचा हात देणारा

मित्राच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन त्याच्यावर येणारया प्रत्येक संकटाला मात देणारा

-हँपी फ्रेंडशीप डे

16) मित्र असावा तर आरशासारखा पारदर्शक

जो आपले गुण अणि दोष दोघे स्पष्टपणे सांगेल.

17) पुस्तकांसारखा चांगला मित्र ह्या संपुर्ण जगात नाही.

18) आपले मन मोकळ करून मनावरचा सर्व भार ओझे मोकळे करण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे फक्त मैत्री.

-Happy friendship day friends