यशवंत सिंन्हा यांच्याविषयी माहीती – Yashwant Sinha information in Marathi

यशवंत सिंन्हा यांच्याविषयी माहीती – Yashwant Sinha information in Marathi

मित्रांनो लवकरच राष्टपती पदाकरीता 18 जुलै रोजी निवडणुक होणार आहे.अणि ह्या केलेल्या मतदानाची मतमोजणी 21 जुलै रोजी केली जाणार आहे.

झारखंड ह्या राज्याचे माजी राज्यपाल राहिलेले यशवंत सिंन्हा अणि आदीवासी नेत्या द्रोपदी मुर्मु हे दोघे ह्या निवडणुकीचे राष्टपतीपदासाठी अर्ज करणारे प्रमुख उमेदवार आहेत.

मागील एका लेखात आपण भाजप पक्षाच्या आदीवासी महिला नेत्या द्रोपदी मुर्मु यांच्याविषयी माहीती जाणुन घेतली होती.

आज आपण राष्टपतीपदाचे दुसरे उमेदवार यशवंत सिंन्हा यांच्याविषयी माहीती जाणुन घेऊया.

यशवंत सिन्हा कोण आहेत?

यशवंत सिंन्हा हे भारत देशामधील राजकीय कार्यकर्ता म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे माजी ज्येष्ठ नेता आहेत.याचसोबत ते तृण मुल काँग्रेसचे नेते देखील आहेत.

यशवंत सिंन्हा भारताचे माजी अर्थमंत्री तसेच भारताचे पुर्व प्रधानमंत्री माननीय श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामधले परराष्टीय मंत्री देखील होते.

यशवंत सिंन्हा यांचा जन्म –

यशवंत सिंन्हा यांचा जन्म हा 1937 मध्ये 6 नोव्हेंबर रोजी बिहार-पटणा येथे झाला होता.सध्या त्यांचे वय 85 इतके आहे.

यशवंत सिंन्हा यांचे सुरूवातीचे जीवन –

  • 1958 मध्ये यशवंत सिंन्हा यांनी पाटणा युनिव्हसिटी मधुन पाँलीटिक्स ह्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ग्रहण केली.
  • 1960 मध्ये यशवंत सिंन्हा हे प्रशासनाच्या सेवा करण्याच्या कार्यामध्ये रूजु झाले होते.
  • आपल्या संपुर्ण सेवा काळात यशवंत सिंन्हा यांनी २२ वर्षापेक्षा अधिक काळ मोठमोठया पदांवर काम केले होते.जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी अशी पदे त्यांनी सलग चार ते पाच वर्षे भुषवली.
  • यशवंत सिंन्हा हे नोकरशाहीमधुन राजकारणात प्रवेश करणारी व्यक्ती आहेत.जनता दलाचे तिकिट मिळवून त्यांनी सर्वप्रथम राजकारणात प्रवेश केला.
  • यशवंत सिंन्हा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तर होतेच यासोबत त्यांनी भारताचे पुर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात देखील परराष्टीय मंत्री पदाचे काम पाहिले होते.
  • यशवंत सिंन्हा यांच्याकडे परराष्ट धोरण अणि युरोपीय आर्थिक समुह गट यांच्यासोबत भारताचे संबंध ह्या विषयाचे ५ वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कला कौशल्य देखील त्यांना अवगत आहे.
  • याचसोबत जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी चळवळीचा देखील त्यांच्यावर प्रभाव असलेला आपणास दिसुन येतो.
See also  कोडिंग म्हणजे काय - Career Opportunities ? Coding Information Marathi

यशवंत सिंन्हा यांची संपुर्ण राजकीय कारकीर्द –

● 2004 मधल्या हजारीबाग येथील मतदारसंघात ते भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रथम उमेदवार म्हणुन निवडणुकीस उभे राहिले होते पण यात त्यांचा पराभव झाला.याला कारण त्यांना भारतीय जनता पार्टी पक्षाकडुन शायनिंग इंडिया मोहीम राबवून लवकर निवडणुकीत उतरवण्यात आले होते म्हणुन ते विजयी होऊ शकले नाही.पण 2009 मध्ये ते पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्षाकडुन उमेदवारीसाठी उभे राहिले ज्यात ते विजयी झाले अणि खासदार पदावर त्यांची निवड करण्यात आली.

● 2014 मध्ये त्यांनी राजकारणापासुन दुर राहायचे ठरवले मग त्यांच्या ठिकाणी त्यांचा चिरंजीव जयंत सिंन्हा हा निवडणुकीत उभे राहिला.अणि त्याला तिकिट देखील प्राप्त झाले.

● 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी शासन अणि पक्षाचे नेतृत्व ह्यावर झालेल्या मतभेदामुळे वादात भारतीय जनता पार्टी हा पक्ष सोडला.

● मग यानंतर 2021 मध्ये त्यांनी ममता बँनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेस ह्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेतला होता.त्यांना पक्षाचा राष्टीय उपाध्यक्ष म्हणुन देखील नियुक्त करण्यात आले.

● 1984 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवा सोडली ते सेवानिवृत्त झाले.अणि पुन्हा जनता पक्षाचे सभासद म्हणुन राजकारणात उतरले.

● 1988 मध्ये त्यांची राज्यसभेत निवड करण्यात आली.1986 मध्ये ते पक्षाचे सरचिटणीस देखील होते.

● 1990 ते 1991 ह्या काळात यशवंत सिन्हा यांनी चंद्रशेखर यांनी स्थापित केलेल्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्री पद भुषवले.

● मग 1996 मध्ये यशवंत सिन्हा हे भाजप ह्या पक्षाचे प्रवक्ता देखील बनले.1998 ते 2002 ह्या कालावधीत त्यांनी अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.अर्थमंत्री पद भुषवित असताना काही महत्वाची धोरणे रदद करण्याबाबद त्यांच्यावर गंभीर टिका करण्यात आल्या होत्या.ज्याचा परिणाम त्यांच्या राजकीय करिअरवर झाला अणि ते लोकसभेच्या निवडणुकीत बिहार हजारीबाग मधल्या मतदारसंघातुन पराभुत देखील झाले.

● त्यानंतर 2004 मध्ये भारताचे पुर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पररराष्टीय मंत्री पद देखील भुषवले.

See also  उदगम पोर्टल काय आहे? - udgam portal information in Marathi

● 2005 साली यशवंत सिन्हा यांनी संसदमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.परंतु 2009 साली त्यांनी त्यांच्याकडे असलेले उपाध्यक्ष पदाचा त्याग केला.

जयवंत सिन्हा यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

जयवंत सिंन्हा यांच्या पत्नीचे नाव निलिमा सिंन्हा असे आहे.

जयवंत सिन्हा यांच्या मुलांची नावे काय आहेत?

जयवंत सिन्हा यांना दोन मुले अणि एक मुलगी आहे.मुलांची नावे जयंत अणि सुमंत असे आहे तर मुलीचे नाव शर्मिला असे आहे.

जयवंत सिन्हा यांच्या नातवंडांची नावे ऋषभ सिन्हा,आशीर सिन्हा असे आहे.