रोज वापरली जाणारी 51 इंग्रजी वाक्ये- 51 Daily Use English Sentences In Marathi

रोज वापरली जाणारी 51 इंग्रजी वाक्ये- 51 Daily Use English Sentences In Marathi

1)When Did You Noticed That.

-तुझ्या ते कधी लक्षात आले.

2) I Flew A Kite With My Friends.

-मी माझ्या मित्रांसोबत पतंग उडवली.

3) Have You Ever Been In An Elevator.

-आपण कधी लिफ्टध्ये अडकले आहे का?

4) I Can’t Afford It.

-मला ते परवडत नाही.

5) Try To Recall What Happened.

-जे काही घडले ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न कर.

6) What Conclusion Can We Drawn From This?

-यातुन कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

7)He Refused To Give Me.

-त्याने मला देण्यास नकार दिला.

8) Ignore Them.

-त्यांच्याकडे दुर्लक्ष कर.

9) I Don’t Need An Any Explanation.

-मला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही.

10) Don’t Worry, I Won’t Tell Anyone.

-काळजी करू नको मी कोणाला काहीच सांगणार नाही.

11) Will Be Going To See A Movie Tomorrow

-उद्या मुव्ही पाहायला चलशील.

12) When Did This Occur.

-हे कधी घडले?

13) Don’t Take Seriously He Was Just Joking.

-गांभीर्याने घेऊ नको तो फक्त मस्करी करत होता.

14) A Mother Always Forgives Her Children.

-आई नेहमी आपल्या मुलांना माफ करते.

15) I Talked To Him For Three Hours Yesterday.

-मी काल त्याच्याशी तीन तास बोललो.

16) Please Pay Attention To What I’m Saying.

– कृपया मी काय म्हणत आहे त्याकडे लक्ष द्या.

17) He Doesn’t Know What He’s Talking About.

-तो काय बोलतो आहे हे त्यालाच माहीत नाही.

18) When He Arrives Talk To Him.

-तो आल्यावर त्याच्याशी बोल.

19) I Will Be Back In Evening.

-मी संध्याकाळी परत येईन.

20) When And Where Shall We Meet.

-आपण कधी आणि कुठे भेटायचे?

See also  सामान्य कायदा व न्यायव्यवस्था संबंधित इंग्रजी शब्द -Common Legal Word with Marathi meaning

21) Come See Me When You Have Time?

-तुझ्याकडे वेळ असेल तेव्हा मला भेटायला ये.

22) Tell Me When To Start.

-कधी सुरूवात करायची ते मला सांग.

23) I Have To Decide What To Do.

-मला ठरवावे लागेल काय करायचे.

24) Do You Know When He Will Come?

-तो कधी येईल हे आपणास माहीत आहे का?

25) Have You Been Told When To Come.

-तुम्हाला केव्हा यायचे हे सांगितले आहे का?

26) He Made Me Wait An Hour.

-त्याने मला एक तास वाट पाहायला लावली.

27) You Must Be Careful When You Drive A Car.

-तु जेव्हा कार चालवितो तेव्हा तु खुप काळजी घ्यायला हवी.

28) Close The Door When You Leave.

-आपण जाल तेव्हा दरवाजा बंद करा.

29) Call Me If You’re Free From Work.

-कामातुन फ्री झाला का तु मला काँल कर.

30) I’m Driving I’ll Call You Later.

-मी कार चालवतो आहे मी तुला नंतर फोन करतो.

31) I Felt Very Relieved When I Heard News.

-मला ही बातमी ऐकल्यावर खुप दिलासा मिळाला.

32)He Is My Childhood Friend.

-तो माझा बालपणीचा मित्र आहे.

33) How Is Your Health Now.

-आता तुझी तब्येत कशी आहे?

34) I Saw Him Walking Down The Aisle Yesterday.

-तो काल मला ररत्याने जाताना दिसला होता.

35)I Think You Should Go.

-मला वाटते तु जायला हवे.

36) You Should Come With Me.

-तु माझ्यासोबत यायला हवे.

37) I Think You Should Rest.

-मला वाटते तुम्ही विश्रांती घ्यायला हवी.

38) Work Come First.

आधी काम मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी.

39) I Think You Should Try Again.

-मला वाटते तुम्ही पुन्हा प्रयत्न करायला हवा.

See also  Opposite Words In English With Marathi Meaning

40) Should I Attend This Event.

-मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवे का?

41) I Think You Should Think About It At Least Once.

-मला वाटते तु याबाबद एकदा तरी विचार करायला हवा.

42) Should I Study.

-मी अभ्यास करायला हवा का?

43) You Talk To Her Once.

-तु तिच्याशी एकदा बोलुन घे.

44) I Missed You So Much Yesterday.

-मला तुझी काल खुप आठवण येत होती.

45) We Will Discuss This Later.

-याविषयी आपण नंतर चर्चा करु.

46) Find A Quick Solution To This Problem.

-यावर लवकर काहीतरी उपाय शोध.

47) Always Believe In Yourself

-स्वतावर नेहमी विश्वास ठेव.

48) Serve The Food.

-जेवायला वाढ.

49) You Always Forget This.

-तू हे नेहमी विसरतोस.

50) Do As I Say.

-मी सांगतो तसे कर.

51) Are You Both Lying.

-तुम्ही दोघे खोटे बोलता आहे?

3 thoughts on “रोज वापरली जाणारी 51 इंग्रजी वाक्ये- 51 Daily Use English Sentences In Marathi”

  1. तिने तिच्या कोर्समध्ये काय केलेलं होतं?

Comments are closed.