AD आणि BC म्हणजे काय? – ad and bc full form

AD आणि BC काय अर्थ होतो ? ad and bc full form

आज आपल्या दैनंदिन जीवणात आपल्याला अनेक शब्द तसेच शाँर्ट फाँर्म कानावर ऐकु येत असतात.

पण खरे पाहायला गेले तर यांचा नेमका काय अर्थ होतो हेच आपल्याला माहीत नसते.कारण एकाच शब्दाचे पाहिजे तसे विविध अर्थ निघताना आपणास दिसून येतात.

आज आपण दोन अशा शब्दांविषयी तसेच शाँर्ट फाँर्मविषयी जाणुन घेणार आहोत.जे आपण कित्येकदा आपल्या दैनंदिन जीवणात ऐकले पण त्याचा अर्थ नेमका काय होतो हे आपणास माहीत नसतो.

AD चा फुलफाँर्म काय होतो?(AD full form in marathi)

AD चा फुलफाँर्म anno domini असा होतो.

AD चा मराठीत काय अर्थ होतो?

एडीचा मराठीत इसवी असा अर्थ होतो.येशु ख्रिस्त यांच्या जन्माच्या नंतरचा जो काळ आहे त्यालाच इसवी असे म्हटले जाते.

एडी ह्या शब्दाचा लँटिन भाषेत आपल्या देवाचे वर्ष असा अर्थ होतो.याचा वापर जुलियन ग्रेगरीयन कँलेंडर ईयरमध्ये संख्यात्मक रूप दाखवायला केला जात असतो.

याचा वापर हा लँटिन भाषेत येशु ख्रिस्त यांच्या जन्माच्या नंतरचा काळ कँलेंडरमध्ये दाखवायला विशेषकरून केला जातो.

See also  हिंडेनबर्ग संशोधन काय आहे? Hindenburg research meaning in Marathi

ही कँलेंडर सिस्टम 525 AD मध्ये बनवण्यात आली होती.पण याचा उपयोग 800 AD नंतर व्यापक पदधतीने केला जाऊ लागला.

आणि ज्या वर्षात येशु ख्रिस्त जन्मले होते त्याला 1 AD वर्ष असे म्हटले जाते.आणि येशु ख्रिस्त यांचा जन्म होण्या अगोदरच्या काळास 1 BC असे संबोधिले जाते.

AD चा इतिहास काय आहे?

एडीचा शोध हा डायोनिसियस एक्जिगस नावाच्या एका साधूने लावला होता.त्याने जुन्या इस्टर टेबलमध्ये वापरल्या जाणाऱ्या डायोक्लेशियन युगाची जागा घेतली.

इस्टरची अचूक तारीख निश्चित करण्यासाठी पोप सेंट जॉन यांनी निर्देशित केल्यानुसार डायोनिसियस एक्झिगसने हा शब्द तयार केला होता.

या पद्धतीमुळे पूर्वी इस्टरची तारीख शोधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर पद्धतींमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

उदा,532 वर्षांचे कॅलेंडर चक्र जे अलेक्झांड्रा युगात उद्भवले.

BC चा मराठीत फुलफाँर्म काय होतो?(BC full form in marathi)

BC चा फुलफाँर्म before chriest असा होतो.

BC चा मराठीत काय अर्थ होतो?

BC म्हणजेच before chriest ज्याला आपण मराठीत ईसा पुर्व किंवा ख्रिस्तांच्या अगोदर असे देखील संबोधतो.

ख्रिश्चन धर्मात येशू ख्रिस्त यांच्या जन्म घेण्याच्या अगोदरच्या काळाला Before chriest(BC) ईसा पुर्व असे म्हटले जाते.पण तिथीनुसार याची गणना ही येशु ख्रिस्त यांच्या जन्मापासुन करण्यात येते.

See also  15 आँगस्ट निबंध अणि भाषण - Independence Day Essay And Speech In Marathi

अनेक इतिहासकारांकडुन असे मत व्यक्त केले गेले आहे की BC च्या ठिकाणी खुपदा BCE(before common era)चा वापर करण्यात आलेला आहे.

आणि दोघांचा अर्थ देखील एकच होतो.हेच कारण आहे की काही व्यक्ती BC चा तर काही व्यक्ती BCE चा वापर करताना आपणास दिसून येतात.

AD आणि BC यादोघांमध्ये कोणता फरक आहे?

AD आणि BC या दोघांमध्ये पुढील फरक असलेला आपणास पाहायला मिळतो.

एडी हा येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या नंतरचा काळ आहे.आणि बीसी हा येशु ख्रिस्त यांच्या जन्माच्या अगोदरचा काळ आहे.

AD चा फुलफाँर्म (anno domini) असा होतो.तर BC चा फुलफाँर्म before chriest असा होतो.

AD मध्ये लिहित असताना AD 2021 असे लिहिले जाते.तर BC मध्ये लिहिताना BC 2021 असे लिहिले जाते.

AD ला आपण (common era) ह्या नावाने देखील संबोधतो.तर BC ला आपण before common era ह्या नावाने ओळखतो.

AD आणि BC या दोघांचा मुख्य हेतु काय आहे?

BC AD चा मुख्य हेतु हा अशी डेटिंग प्रणाली तयार करणे आहे जी येशू ख्रिस्ताच्या जन्माला जागतिक इतिहासाचे विभाजन बिंदू म्हणून चिन्हांकित करू शकते.

येशूचा जन्म इ.स.१५०० मध्ये झाला नसला तरी त्याचा जन्म इ.स.पूर्व ५००-६०० च्या आसपास झाला होता असे मानले जात असले तरी.

तर या डेटिंग पद्धतीनुसार 500 BC म्हणजे येशूच्या जन्माच्या 500 वर्षे आधी. 2000 AD म्हणजे येशूच्या जन्मानंतर सुमारे 2000 वर्षे.

See also  PHP चा फुल फॉर्म काय आहे ? What is the full form of PHP in Marathi?