Akshaya Tritiya Wishes in Marathi
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. यंदा शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेला विष्णू देव आणि लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.
नोटांनी भरलेला खिसा असो
प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो
या अक्षय तृतीयेला मिळू दे
घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो
चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना
तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा
या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..
प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश
अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आला आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश
लक्ष्मीचा वास होवो
संकटांचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
गुगल डुडल- हवामानातील बदलाविषयी जागरूकता
“अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…”
“प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..”
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!
“सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..”