अण्णा भाऊ साठे प्रेरणादायी कोटस,विचार,जयंती निमित्त शुभेच्छा Anna Bhau sathe quotes thought,wishes in Marathi

अण्णा भाऊ साठे प्रेरणादायी कोटस,विचार,जयंती निमित्त शुभेच्छा Anna Bhau sathe quotes thought,wishes in Marathi

अन्नाभाऊ साठे यांचे काही प्रेरणादायी कोटस,विचार पुढीलप्रमाणे आहेत-

1)मनुष्य हा कोणाचा गुलाम नाहीये वास्तविक जगताचा निर्माता आहे.

-अण्णाभाऊ साठे

2) जग बदल घालुन घाव सांगुन गेलेत आम्हास भीमराव

-अण्णाभाऊ साठे

3) नैराश्य हे तलवारीवर जमलेल्या धुळी प्रमाण असते अणि आपण ती धुळ जर लगेच झटकुन टाकली तर आपले जीवन पुन्हा तलवारीसारखे धारदार बनु शकते.

4) आपणा सर्वाची जात ही एक वास्तविक बाब आहे.अणि आपण ज्या गरीबीत जगतो ती एक कृत्रिम बाब आहे.गरीबी आपण पैसे कमवून एकटेच नष्ट करू शकतो पण जात नष्ट करायला आपण सगळयांनी मिळून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

5) अनिष्ट रुढी परंपरेचे पालन करून मनुष्यास हीनतेची वागणुक देणे हा धर्म नव्हे तर एक सामाजिक कीड आहे.

6) पृथ्वी ही शेपनागाच्या मस्तिकशावर तरलेली नव्हे तर कष्ट करणारया श्रमिक वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे.

7)दलितांना देखील इतर व्यक्तीं सारख्या समान भावभावना असतात.पण दलित हा इतर व्यक्तींपेक्षा थोडा अलग असतो.दलित हा निर्मितीशील असतो तो वास्तव जगामध्ये कष्टाचे मेहनतीचे सागर उपसुन धनाचे डोंगर उभे करत असतो.

8) कला कौशल्य हे गरीबांच्या झोपडीमध्ये जन्माला येते अणि मोठमोठया राजमहालात फक्त जन्माला येत असतात गरीबाचे रक्त पिणारी झुरळ.

9) आम्हास गंगेसारखे निर्मळ अणि पावन साहित्य पाहिजे आहे.आम्हास मांगल्य हवे आहे.आम्हास मराठी साहित्य परंपरेचा प्रचंड अभिमान आहे.कारण मराठी साहित्य आमच्याच वास्तविक जीवणातील संघर्षाचे चित्रण करते.यातुनच त्याची निर्मिती झाली आहे.

10) मी जसे जीवण जगत आहे.अणि जीवणात जसे बरे वाईट अनुभव मला प्राप्त होता आहे तेच अनुभव मी लिहित असतो.माझी माणसे मला कुठेतरी भेटली आहेत त्यांच सर्व जगणे मला ठाऊक आहे.

11) जो कलावंत आपल्या जनतेची कदर करीत असतो त्याचीच कदर जनता देखील करीत असते.हे मी पहिले शिकतो त्यानंतरच कुठलेही लेखन करीत असतो.

See also  399 रुपयांमध्ये 10 लाखाचा अपघाती विमा भारतीय डाक विभागाने सुरू केलेली एक नवीन फायदेशीर योजना - — Post office Accident Insurance Scheme

12) माझ्या राष्टावर,माझ्या देशातील जनतेवर त्यांच्या कतृत्वावर संघर्षावर मला ठाम विश्वास आहे.

13) माझा भारत देश सुखी समृदध व्हावा इथे सगळीकडे समानता वास करावी.या देशाच्या भुमीच स्वर्ग व्हावे असे स्वप्र मी रोज पाहत असतो अणि हेच स्वप्र पाहत मी लेखन करीत असतो.

14) फक्त कल्पणेच्या कृत्रिम डोळयांनी बघुन कुठलेही सत्य दिसुन येत नाही तर ते सत्य हदयात साठवणे गरजेचे असते.

15) डोळयांनी सर्व काही दिसत असते.पण ते सर्वच साहित्यास हातभार लावत नसते.

16) प्रतिभेतुन सत्य अणि जीवणाच वास्तविक दर्शन घडुन येत नसेल तर ती प्रतिभा निरर्थक आहे.

17) सत्यास जर जीवणाचा आधार नसेल तर प्रतिभा ही अंधकारातील आरशासारखी निरूपयोगी ठरत असते.

18) साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक अणि स्पष्ट असायला हवे.त्यात आपल्या वास्तविक जीवणाचे प्रतिबिंब दिसायला हवे.

19) दलितांचे जीवण खडकातुन झिरपत असलेल्या पक्ष्यासारख असते ते आपण जवळ जाऊन पाहायला हवे.जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे आपणास हे तुकाराम महाराज बोलले ते एकदम सत्य आहे.

20) जो जनतेकडे पाठ फिरवतो साहित्य देखील त्याच्याकडे पाठ फिरवित असते.

21) जगात जेवढेही सर्वश्रेष्ठ कलावंत आहेत त्यांनी वाडमयास विश्वाचे तिसरे नेत्र मानले आहे अणि हे नेत्र सदैव पुढे अणि जनतेबरोबर असायला हवे.

22) मला कधीही कल्पणेचे खोटे पंख लावून भरारी घेता येत नाही त्याबाबतीत मी स्वताला बेडुकच मानतो.

अन्नाभाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा –

आपल्या प्रभावी अणि धारदार लेखणीदवारे दलितांच्या व्यथा,दलित जीवणाचे वास्तववादी चित्र जगासमोर मांडणारया थोर समाजसुधारक अणि लेखक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

आपल्या विचारांमधुन,अमुल्य कार्यातुन लोककलेस उच्च प्रतिष्ठा प्राप्त करून देणारया शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

समुद्रातील पाणी कधी संपणार नाही अणि अण्णाभाऊंची आठवण कधी मिटणार नाही

See also  SOP म्हणजे काय ? SOP full form in Marathi

अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा