Core web vital म्हणजे काय ? Core web vital Marathi information

CORE WEB VITAL माहिती –  CORE WEB VITAL MARATHI INFORMATION

 आपण जर संगणकक्षेत्रात ,ऑनलाइन क्षेत्रात काम करत असाल तर लक्षात येईल की गूगल  सतत सर्च इंजिन मध्ये नवीन सुधारणा, बदल अमलात आणत असते जेणेकरून त्या सुधारणा इंटरनेट व वेबसाइट वापरकर्त्याकरता उपयोगी ठरतील आणि गूगलच्या याच धोरणमुळे आज ते नंबर एक सर्च इंजिन म्हणून गणले जाते.

या सतत नवीन सुधारणा  SEO वर काम करणार्‍या लोकांना आवडत नसल्या  तरी  गूगल ने गेल्या दशकात  वेगाने  उत्तमोत्तम सुविधा युजर्सना दिल्या आहेत

 • या चांगल्या सुधारणा मुळ स्पॅमि साईट्स सर्च इंजिन मध्ये वर येत नाहीत,दर्जेदार लिखाण वर भर न देता कीवर्ड स्टफ केलेल्या साइट्स वर येत नाहीत.
 • फक्त दर्जेदार लेखच  युजर्स ला मिळत नाही तर , आपल्याला ते लेख , माहिती सहजपणे  सर्च इंजिन वर  उपलब्ध होत आहेत.
 • आपल्या अंतर्गत अभ्यास व संशोधन नंतर गुगल ला आढळून आलं की युजर्स  पेज एक्सप्रियन्स Google Page Experience  सुद्दा एक महत्त्वचा ASPECT आहे.
 • आजपर्यन्त सर्वात महत्वाचं मुद्दे हे एक की माहितीपूर्ण  लेख असावा  आणि दूसरा  युजर्सला तो कसा सापडेल हे होते  , पण आता नवीन दृष्टिकोन ठेवून  वेबसाईट युजर्स चा वेबसाईट प्रवासावर वर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
 • आपल्या ही लक्षात येईल की गूगल सतत नवीन सुधारणा, बदल अमलात आणत असते जेणेकरून त्या सुधारणा इंटरनेट व वेबसाइट वापर कर्त्याकरता उपयोगी ठरतील आणि गूगल हेच धोरण  मुळे आज ते नंबर एक सर्च इंजिन म्हणून गणले जाते.
 • आपल्या अंतर्गत अभ्यास व संशोधन नंतर गुगल ला आढळून आलं की युजर्स  पेज एक्सप्रियन्स  सुद्दा एक महत्त्वचा ASPECT आहे.

GOOGLE PAGE EXPERIENCE  म्हणजे काय ?

GOOGLE PAGE EXPERIENCE  म्हणजे वेबसाइट पेज वरील लेख , माहिती किती सहजरित्या उपलब्ध होत आहे आणि किती सहजपणे तुमी ती वाचू , पाहू शकत आहात.  

 • आपल्याला आपली साईट गुगलवर फस्ट पेजला रँक करायची असेल तर यासाठी आपल्या वेब साईटमध्ये येत असलेले कोअर वेब वायटल्स चे सर्व ERROR SOLVE करणे खुप आवश्यक असते.
 • कारण जर आपल्या वेबसाईटच्या कोअर वेब वायटल्स मध्ये काही ERROR आला तर त्याचा परिणाम आपल्या साईटच्या रँकिंगवर देखील होत असतो.
See also  माहीतीचा अधिकार कायदया विषयी माहिती - Right to information act in Marathi

म्हणून आजच्या लेखातुन आपण कोअर वेब वायटल्स विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कोअर वेब वायटल्स म्हणजे काय?

कोअर वेब वायटल्स कोअर वेब वायटल्स काय आहेत?

 • कोअर वेब वायटल्स हे विशिष्ट घटकांचा एक संच आहे जो वेबसाइट वर येणार्‍या वापरकर्त्याच्या दृष्टीकोणातून गुगल  महत्त्वपूर्ण मानतो.  या विशिष्ट घटकात LCD,FID,CLS समावेश होतो , या बाबत खाली सविस्तर माहिती पाहणार आहोत
 • कोअर वेब व्हिटल्स हे एक असे फिचर आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटला टाँपला रँक करण्यास मदत होवू शकते .आणि ह्यात आपल्या वेबसाईटचा लोडिंग स्पीड,पेजचा लोडिंग ड,वेबसाईटमधील लिंक ईरर इत्यादी प्रमुख बाबींचा समावेश होत असतो.
 • यात LCD,FID,CLS हे तीन टर्म तसेच पँरामीटर खुप महत्वाचे असतात.कारण ह्या तिघांद्वारेच कोअर वेब वायटल्स निर्माण होत असते.

CORE WEB VITAL महत्वाचे का आहे?

 

 • कोअर वेब वायटल्स आपली वेबसाईट गुगलवर टाँपला रँक करण्यासाठी खुप महत्वाचे फँक्टर आहे.ज्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या साईटच्या रँकिंगवर तसेच रँकिंगमुळे वेबसाइट भेट देणार्‍यान चांगला अनुभव मिळत नाही , म्हणून देखील इफेक्ट होऊ शकतो.म्हणुन कोअर वेब वायटल्स हे खुप महत्वाचे फँक्टर मानले जाते.
 • जर आपल्या वेबसाईटमधील कोअर वेब वायटल्स मध्ये काही ईरर असेल तर याने आपल्या वेबसाईटचा,पेजचा लोडिंग स्पीड कमी होत असतो.आणि आपल्याला सर्वाना माहीतच आहे की गुगलवर टाँपला रँक करण्यासाठी युझरचा पेज एक्सपिरीयंस खुप महत्वाचा ठरत असतो.
 • कारण जर एखादा युझर आपल्या वेबसाईटवर आला आणि आपल्या वेबसाईटचे पेज लवकर लोड होत नसेल तर तो युझर दुसरया साईटवर माहीती मिळवण्यासाठी निघुन जातो.याने गुगल ल देखील वाटते की ह्या साईटवर लोक जास्त वेळ थांबत नाहीये आणि तिच्या खालच्या साईटवर जास्त लोक व्हिझिट करता आहे.
 • हे बघुन गुगलचे सर्च इंजिन दुसरया साईटला वर आणते आणि आपली साईट रँकिंगमध्ये खाली निघुन जात असते.
 • असे आपल्यासोबत होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या साईटच्या कोर वेब विटलच्या इंफ्रुव्हमेंट वर जास्तीत जास्त भर द्यायला हवा.

CORE WEB VITAL चे महत्वाचे PARAMETER कोणकोणते आहेत?

 

See also  एप्रिल २०२३ मध्ये आपणास हे महत्त्वाचे बदल होताना पाहायला मिळणार - Changes from 1st April

कोअर वेब वायटल्स चे एकुण तीन महत्वाचे PARAMETER असलेले आपणास दिसुन येतात.

आणि हे महत्वाचे PARAMETER पुढीलप्रमाणे आहेत :

 

1) LCP : –

संकेतस्थळ उघडण्यास लागणारा वेळ

2) FID :

संकेतस्थळ उघडल्या नंतर लेख माहिती, चित्र पूर्ण पणे समोर  येणे (म्हणजे आपण एका फोटो वर क्लिक केल्या नंतर ते साक्षात समोर दिसयला लागणारा वेळ )

3) CLS : 

वेबपेज ची स्थिरता – आपण अनुभवतो की वेबसाइट वर एकाद् लिखाण text किंवा चित्र  हे स्थिर न राहता खाली वर जोरात सरकते यालाच CLS म्हणतात , सविस्तर माहिती खाली

1) LCP : LCP चा फुलफाँर्म (LARGEST CONTENTFUL PAINT) असे होत असतो.

यात हे बघितले जाते की जेव्हा एखादा युझर आपल्या वेबसाईटच्या लिंकवर क्लीक करून इंटर करत असतो.तेव्हा त्याने इंटर केल्यानंतर व्युव्ह रिपोर्टमध्ये वरच्या भागात किती वेळात LARGEST ELEMENT VISUALIZE होतो आहे.

आपल्या वेबसाईटचा एलसीपी जर 2.5 पेक्षा कमी असणे आपल्या वेबसाईटच्या रँकिंगसाठी उत्तम मानले जाते.

आणि 2.5 पेक्षा जास्त एलसीपी असेल तेव्हा मग त्यात इंफ्रुव्हमेंट घडवून आणने महत्वाचे असते.

2) FID :FID चा फुलफाँर्म (FIRST INPUT DELAY)असा होत असतो.

जेव्हाही एखादा रिडर तसेच युझर आपल्या वेबसाईटच्या लिंकवर क्लीक करून आपल्या ब्लाँगवर इंटर करत असतो.तेव्हा त्याला आपल्या वेबसाईटवरील FIRST ELEMENT जेवढया वेळात दिसुन येत असतो त्या कालावधीलाच आपण FID असे म्हणत असतो.

आपल्या वेबसाईटचा FID जर आपल्याला 100 MS पेक्षा कमीत कमी दिसुन येत असेल तर समजून जावे की आपली वेबसाईट चांगल्या पदधतीने वर्क करते आहे.

आणि समजा त्याचठिकाणी आपल्या वेबसाईटचा FID  जर 100 पेक्षा जास्त असेल तर आपण त्यात इंफ्रुव्हमेंट करणे फार गरजेचे असते.

3) CLS : CSP चा फुलफाँर्म (CUMULATIVE LAYOUT SHIFT) असा होत असतो.

जेव्हा एखादा युझर आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटच्या लिंकवर क्लीक करून आपल्या साईटमध्ये प्रवेश करतो

तेव्हा वेबसाईट वरील चित्र , text थोड शिफ्ट होताना दिसते , खाली वर होत असये आणि ह्या शिफ्ट होण्याच्या प्रक्रियेलाच आपण CUMULATIVE LAYOUT SHIFT म्हटले जाते.

आपल्या वेबसाईटचा शिफ्ट जर 0.1 येत असेल तर हे आपल्या वेबसाईटसाठी अत्यंत उत्तम आहे पण त्याचठिकाणी आपल्या वेबसाईटचा शिफ्ट जर 0.1 पेक्षा जास्त असेल त्यात इंफ्रुव्हमेंट करणे आपल्या वेबसाईटच्या रँकिंग फँक्टरसाठी फार गरजेचे मानले जाते.

See also  Whip म्हणजे नेमकं काय ? राजकारणातील व्हिप - What Is A Whip In Politics ?

GOOGLE SEARCH CONSOLE मधुन WEB CORE VITAL चा रिपोर्ट कसा काढायचा असतो?

गुगल सर्च कन्सोल मधुन जर आपल्याला कोअर वेब वायटल्स चा रिपोर्ट काढायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला गुगल सर्च कन्सोलमध्ये लाँग करावे लागते मग लाँग इन करून झाल्यानंतर आपण गुगल सर्च कंसोलच्या होम पेजवर जायचे.

गुगल सर्च कंसोलच्या होम पेजवर डाव्या बाजूलाच आपल्याला कोर वेब विटलचे आँप्शन दिसुन येते.त्यावर जाऊन आपण पेज एक्सपिरीयंस वर ओके करून वेब कोर विटलचा रिपोर्ट काढु शकतो. किंवा

https://pagespeed.web.dev/  या साईट वर जावून संपूर्ण रीपोर्ट पाहता येईल आणि सगळ्या अडचणी समजून काय सुधरणा करण गरजेचं आहे ये पाहता येते.

CORE WEB VITAL चा ISSUE FIX कसा केला जातो?

कोअर वेब वायटल्स चा ISSUE FIX करण्यासाठी आधी आपल्याला मेन इशु काय आहे हे व्यवस्थित समजुन घ्यावे लागेल.

आणि जसे की आपण वर जाणुन घेतलेल्या माहीतीत देखील सांगितले गेले आहे की कोअर वेब वायटल्स चा इशु  हा आपल्याला एलसीपी,एफ आयडी,सीएल एस मुळे निर्माण होत असतो.

हा problem साँलव्ह करण्यासाठी आपल्याला पुढील कृती करावी लागत असते.

 • सर्वात आधी आपल्याला सर्व ईमेज आँप्टीमाईज (फोटो साइज कमी करणे )कराव्या लागत असतात.
 • आँप्टीमाईज करून झाल्यावर त्यांना NEXT GENERATION म्हणजे webp या फॉरमॅट मध्ये सर्व करावे लागते.
 • RBR रेंडर ब्लाँकिंग रिसोर्सेसला remove करून टाकावे लागेल.
 • त्यानंतर मग जावा स्क्रिप्ट तसेच सीएस एस (CASCADING STYLE SHEET) MINIFY करावी लागत असते.
 • मग नको असलेल्या काही UNUSUAL JAVA SCRIPT ला remove करून टाकावे.
 • मग वरील सर्व कृती करून झाल्यावर पुन्हा गुगल सर्च कन्सोलमध्ये जावे आणि VALIDATE ISSUE FIX ह्या आँप्शनवर ओके करावे.

core web vitlas marathi information

CORE WEB VITAL ISSUE मुळे आपले कोणकोणते नुकसान होऊ शकते?

 कोर वेब विटलच्या इशुमुळे आपल्या साईटचे पुढीलप्रमाणे परिणाम घडुन येऊ शकतो:

 • कोअर वेब वायटल्स ठीक नसतील तर आपल्या साईटच्या सर्च रँकिंगवर परिणाम होतो.आपल्या साईटची सर्च रँकिंग कमी होत असते.
 • आपल्या साईटची रँकिंग डाऊन होते.
 • आपल्या साईटवरील कोणतीही पोस्ट लवकर इंडेक्स होत नसते.तिथे पुन्हा पुन्हा इंडेक्सिंग इरर येत असतो.
 • आपल्या साईटवर 404 ईरर येतो ज्याने आपले अँडसेन्स अकाऊंट बंद देखील होऊ शकते.
 • आपल्या साईटवर कितीही पोस्ट टाकल्या तरी आपल्याला ह्या इशुमुळे साईटवर ईरर दिसत असल्याने गुगलकडून अँडसेन्स अप्रूव्हल मिळत नाही.
 • आपल्या वेबसाईटचा पेज लोड स्पीड,वेबसाईड स्पीड कमी होत असतो ज्यानेयुझर आपल्या वेबसाईटवर आल्यावर साईटचा लोडिंग स्पीड कमी असल्याने लगेच आपले पेज,पोस्ट दिसत नाही.ज्यामुळे युझर दुसरया साईटवर निघून जाण्याची शक्यता असते.ज्याचा परिणाम आपल्या वेबसाईटच्या ट्रँफिक तसेच अरनिंगवर देखील होत असतो.

अश्या या म्हत्व पूर्णCore web vital बाबत वेबसाइट owners ने नक्की माहिती घेवून हव्या त्या सुधरणा कार्‍याला हव्यात