HTTP आणि HTTPS या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between http:// and https://

HTTP आणि HTTPS  म्हणजे काय ? – Difference between http:// and https://

जेव्हा आपण एखाद्या शाँपिंग वेबसाईटवरून आँनलाईन शाँपिंग करत असतो तसेच इतर कुठलाही आर्थिक व्यवहार करत असतो तेव्हा आपण त्या वेबसाईटच्या अँड्रेसमध्ये सुरूवातीला एचटीटीपी दिलेला आहे का एचटीटीपीएस हे आपण आधी ट्रान्झँक्शन सिक्युरीटी साठी चेक करत असतो.

 

ज्यात एचटीटीपीचा फुलफाँर्म (hyper text markup language असा होत असतो.तर याच ठिकाणी एचटी-टीपी-एसचा फुल फाँर्म हा (hyper text markup language secure) असा होत असतो.

 

पण आपल्यापैकी खुप जणांना हा प्रश्न नेहमी पडत असतो की जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला व्हिझिट करतो तेव्हा त्या वेबसाईटवर कधी एचटीटीपी दिलेले असते तर कधी काही वेबसाईट तसेच ब्लाँगला एचटीटीपीएस असे नाव सुरूवातीला दिलेले असते असे का होते?

 

एचटीटीपी आणि एचटीटीपीएस या दोघांमध्ये काय फरक असतो आणि काही ब्लाँग वेबसाईटमध्ये एचटीटीपीएस दिलेले असते तर काही ठिकाणी एचटीटीपी का दिलेले असते हे आजच्या लेखातुन आपण सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Internet वापरातील नेहमी येणारे कॉमन शब्द

 

HTTP म्हणजे काय? –एचटीटीपीचा फुल फाँर्म (hyper text markup language) असा होत असतो.

 

  • जेव्हा आपण वेब ब्राऊझर मधुन वेब सर्वरकडे एखादा डेटा ट्रान्सफर करत असतो.तेव्हा आपण हायपर टेक्सट ट्रान्सफर प्रोटोकाँलचा वापर करत असतो.
  • जेव्हा वेबसाईट तसेच ब्लाँगची सुरूवात एचटीटीपीने होते अशा वेबसाईट सेफ आणि सिक्युअर नसतात.आणि अशा वेबसाईटवर आपण जर एखादे आँनलाईन ट्रान्झँक्शन केले तर आपली बँक डिटेल तसेच इतर फर्सनल डेटा लीक होण्याची शक्यता असते.
  • कारण अशा वेबसाईटमधील डेटा हा इनक्रिप्टेड नसल्याने कोणीही हँकर याची सहज चोरी करू शकतो.
  • कारण यात आपण ज्या पदधतीने डेटा इंटर करतो त्याचपदधतीने त्याचे ट्रान्सफाँरमँशन केले जात असते.
  • म्हणजे आपण खरेदी विक्रीचा व्यवहार करताना जी बँक डिटेल इंटर करत असतो ती तशीच तिथे टेक्सटच्या फाँरमँटमध्ये दिली जात असते ज्यामुळे ती कोणालाही सहज चोरता देखील येऊ शकते.
See also  सरकार बंदी - नेमकं काय असते? अमेरिकेतील एक गंभीर समस्या - Shutdown in America

 

HTTPS म्हणजे काय?

  • एचटी-टीपी-एसचा फुल फाँर्म (hyper text transfer protocol secure) असा होत असतो.
  • ज्या वेबसाईटला सुरूवातीला एचटीटीपीएस असे दिलेले असते अशा वेबसाईट सेफ आणि सिक्युअर असतात.अशा वेब साईटमधील डेटा लीक होण्याची संभावना फार कमी असते.
  • एचटीटीपीएस मधुन जो डेटा आपण ट्रान्सफर करत असतो पुर्णपणे इनक्रिप्टेड म्हणजेच सिक्युअर असतो.
  • एचटीटीपी एस हा एक असा प्रोटोकाँल आहे ज्यात स्ट्राँग डेटा सिक्युरीटी फिचर्सचा वापर केला जात असतो.आणि जो डेटा ट्रान्सफर केला जातो तो इनक्रिप्टेड देखील असतो.म्हणुन ह्या प्रोटोकाँलचा वापर केलेल्या वेबसाईट तसेच ब्लाँग मधील डेटा कुणीही हँक करू शकत नाही.

 

म्हणुन आपण कुठल्याही शाँपिंग वेबसाईटवरून आँनलाईन खरेदी करताना तसेच कोणताही आर्थिक व्यवहार करताना म्हणजेच पेमेंट करण्यासाठी आपली बँक डिटेल फिल करण्याच्या अगोदर आपण ती वेबसाईट एचटीटीपीएस आहे का नाही याची शहानिशा करणे फार गरजेचे असते.

 

HTTP आणि HTTPS या दोघांमध्ये कोणता फरक आहे? -Difference between http:// and https://

फरखHTTPHTTPS
फूल फॉर्मएचटीटीपीचा फुलफाँर्म (hyper text transfer protocol) असा होत असतोएचटीटीपीएसचा फुलफाँर्म (hyper text transfer protocol security) असा होत असतो.
सरक्षणएचटीटीपीमध्ये कुठलाही डेटा हा टेक्सटच्या स्वरुपात ट्रान्सफर केला जातो ज्यामुळे तो सेफ आणि सिक्युअर नसल्याने लीक होण्याची दाट शक्यता असते.

 

एचटीटीपी मधील डेटा इनक्रिप्टेड नसल्याने तो हँकर्स हँक करू शकतात.

 

 एचटीटीपीएसमधील मधील सर्व डेटा हा    इनक्रिप्टेड फाँरमँटमध्ये असतो म्हणजेच तो सेफ आणि सिक्युअर असतो म्हणून तो लीक होण्याची कुठलीही भीती नसते.

 

एचटीटीपीएस मधील डेटा इनक्रिप्टेड असल्याने तो हँकरला हँक करता येत नसतो.

यूरलएचटीटीपी वेबसाईटच्या युआर एल मध्ये सुरुवातीलाच एचटीटीपी दिलेले असते मग वेबसाईटचा अँड्रेस दिलेला असतो.

htttp:// www.example.com

 एचटीटीपीएसच्या वेबसाईटच्या युआर एल मध्ये सुरुवातीलाच एचटीटीपीएस दिलेले असते मग वेबसाईटचा अँड्रेस दिलेला असतो.htttps:// www.example.com
व्यवहारसुरूवातीला एचटीटीपी दिलेल्या वेबसाईट पैशांचा व्यवहार करण्यासाठी सेफ आणि सिक्युअर नसतात.ज्यामुळे कस्टमर अशा वेबसाईटवरून कुठलाही व्यवहार करत नसतात.

 

सुरूवातीला एचटीटीपीएस दिलेल्या वेबसाईट पैशांचा व्यवहार करण्यासाठी एकदम सेफ आणि सिक्युअर असतात.ज्यामुळे कस्टमर अशा वेबसाईटवरून कुठलाही व्यवहार करणे अधिक पसंद करतात.कारण अशा वेबसाईट ट्रस्टेड असतात.
शोधएचटीटीपीचा शोध सर टीमोथी जाँन यांनी लावला होता.एचटीटीपीएसचा शोध नेटस्केप काँर्परेशनने नँव्हिगेटर ब्राऊझरसाठी लावला होता.
SSLएचटीटीपी वेबसाईटला एस एस एल सर्टिफिकिटची आवश्यकता नसते.

 

एचटीटीपीएस वेबसाईटला एस एस एल सर्टिफिकिटची आवश्यकता असते.
एमपएचटीटीपीसोबत आपल्याला ए एम पी चा वापर करता येत नसतो.

 

एचटीटीपीएस सोबत आपल्याला ए एम पी चा वापर करता येत असतो.

 

 

See also  सायक्लाॅन मोचा म्हणजे काय? Cyclone mocha in Marathi