डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी १४ एप्रिल ला जगात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, Dr. Babasaheb Ambedkar Quotes ,डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा ,जे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या स्टेटस वर वापरू शकता. 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

दलितांचे ते तलवार होऊन गेले

अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले

होते ते एक गरीबच पण या जगाचा

कोहिनूर होऊन गेले

जग खूप रडवीत होता

त्यांना पण ते या जगाला घडवून गेले

अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही

वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा

त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अंबेडकर जयंती की शुभकामनाएं बधाई संदेश, शायरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे HD फोटो 

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

महात्मा फुले जयंती HD फोटो

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

जागतिक मार्बल दिवस काय आहे?, इतिहास

राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो

निळ्या रक्ताची धमक बघ

स्वाभिमानाची आग आहे

घाबरू नको कुणाच्या बापाला

तू भीमाचा वाघ आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार

ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायो इन्फोग्राफिक्स डाऊनलोड

सागराचे पाणी कधी आटणार नाही

भिमाची आठवण कधी मिटणार नाही

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती

तुम्ही येणार म्हटल्यान

नसानसांत भरली स्फूर्ती

आतुरता फक्त आगमनाची

जयंती माझ्या बाबांची.

जय भीम !!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? हया दिवसाचे महत्त्व काय आहे 

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा