चिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.

चिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.

मित्रांनो मासे चिकन अंडी हे ना़ँनव्हेज पदार्थ खायला आपणा सर्वानाच आवडते कारण हे सर्व पदार्थ खायला खुप चवदार असतात.

पण चव हा एक फायदा यांच्या खाण्यामागचा सोडला तर आपणास चिकन मासे अणि अंडी खाण्याचे इतर आरोग्यास लाभदायक ठरणारे फायदे माहीतच नसतात.

म्हणुन आज आपण चिकन मासे अंडी खाण्याचे काही महत्वाचे फायदे जाणुन घेणार आहोत.

मासे खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत?

1)शरीराला आवश्यक असलेली महत्वाची जीवणसत्वे तसेच खनिजे ही आपणास मासे खाल्ल्याने प्राप्त होत असतात.

म्हणून डॉक्टर सुदधा आपणास मासे खाण्याचा सल्ला देत असतात.कारण माशांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेले महत्वाचे प्रोटीन्स,व्हीटँमिन डी अणि फँट असते.

2) मासे खालल्याने आपल्या मेंदुचे आरोग्य चांगले राहत असते.याने आपली स्मरणशक्ती देखील उत्तम राहते.अणि सगळयात महत्वाचे म्हणजे मेंदुशी संबंधित कुठलाही आजार आपणास जडत नसतो.

3) जर आपणास आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी देखील मासे फार उपयुक्त ठरत असतात.

कारण माशांमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपुर असते.अणि हे प्रोटीन आपली शरीरातील वाढलेली चरबी कमी करावयास फायदेशीर ठरतात.

4) मासे खाणे हे आपल्या डोळयांसाठी देखील खुपच फायदेशीर ठरते.कारण माशांमध्ये ओमेगा ३फँटी अँसिड असते.जे आपल्या डोळयांच्या दृष्टीसाठी उत्तम आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे.

मासे खाल्लयाने आपली दृष्टी नेहमी तेज राहते.अणि आपल्याला नजरेच्या कमकुवतपणामुळे लागणारा चष्मा देखील लागत नाही.

5) मासे खालल्याने आपणास हदयविकाराची समस्या जाणवत नाही.कारण माशांमध्ये असलेले ओमेगा ३ फँटी अँसिड हे आपले हदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

See also  उर्जेत वाढ करण्यासाठी - नऊ महत्वाच्या सवयी - Healthy Habits for a Healthy Life

6) माशामध्ये असलेले ओमेगा ३ फँटी अँसिड हे आपल्या केसांसाठी फार उपयुक्त ठरत असते.म्हणून ज्यांना केस गळतीची समस्या असेल त्यांनी आहारात मासे खायला सुरू करावे.

7) जर आपण आपल्या आहारात माशांचा समावेश केला तर याचा आपल्या झोपेसाठी देखील उत्तम फायदा होतो.कारण मासे खाऊन आपल्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारत असते.

8) मासे खाणे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खुप लाभदायक ठरते.माशाचे तेल सेवण केल्याने आपल्या चेहरयावरील मुरूम कमी होतात अणि चेहरा देखील अधिक सुंदर दिसु लागतो.

9) मासे खाणे सांधेदुखीच्या समस्येवर देखील उपयुक्त ठरते.

10) जर आपणास आपल्या शरीरातील कोलेस्टेराँलचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपण मासे खायला हवेत.कारण यामधील ओमेगा ३ फँटी अँसिड आपल्या शरीरामधल्या कोलेस्टेराँलच्या पातळीस कमी करण्यास मदत करत असते.

चिकन खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत?

1) चिकनमध्ये प्रोटीन विपुल प्रमाणात असतात.जे आपल्या स्नायुंना बळकट बनवतात.शरीरातील उर्जेमध्ये वाढ होते.

2) चिकनमध्ये कँल्शिअम अणि फाँस्फरस देखील असते.ज्यांनी आपली हाडे अधिक मजबुत होत असतात.

3) चिकनमध्ये व्हीटँमिन बी 5 अणि ट्रिप्टोफिन असते.ज्याने आपल्या शरीरातील तणाव कमी होत असतो.

4) चिकन खालल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढत असते.

5) चिकनचे सेवन केल्याने आपल्या शरीराला मँग्नेशिअमची प्राप्ती होते.मँग्नेशिअममुळे स्त्रियांना मासिक पाळीत उदभवत असलेल्या समस्या निर्माण होत नाही.

6) चिकनमध्ये झिंक नावाचा घटक असतो जो शरीरातील टेस्टेराँनची पातळी अणि शुक्राणुंची संख्या वाढवण्यास साहाय्यक ठरतो.

7) चिकनमध्ये व्हीटँमिन बी 6 जे आपल्या हदयासाठी उत्तम असते.याने आपणास हदयाशी संबंधित कुठलीही समस्या उदभवत नसते.

अंडी खाण्याचे कोणकोणते 6 आरोग्यदायी फायदे असतात?

1)अंडी खाण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दुर होण्यास मदत होते.अणि हा अशक्तपणा दुर करण्याचे काम अंडयामध्ये असणारे लोह करीत असते.

2) अंडयांमध्ये व्हीटँमिन ए असते जे आपल्या त्वचेस निरोगी ठेवण्याचे काम करते.अणि आपल्या डोळयांच्या दृष्टीसाठी देखील हे फायदेशीर असते.

See also  जागतिक आरोग्य संघटना - WHO information in Marathi

3) अंडयांमध्ये व्हीटँमिन डी असते ज्याने आपली हाडे अणि दात अधिक मजबूत अणि भरभक्कम होतात.

4) अंडयांमध्ये व्हीटँमिन बी 12 असते जे आपल्या हदयाचे आरोग्य चांगले ठेवते.

5) अंडयांमध्ये प्रथिने देखील विपुल प्रमाणात असतात.जे आपल्या त्वचेसाठी,अवयवांसाठी अणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

6) वजन कमी करण्यासाठी देखील अंडे लाभदायक असतात.

महत्वाची टिप :

सदर लेखाचा उददेश आपणास अंडी चिकन मासे खाण्याचे कोणकोणते सामान्य अणि आरोग्याला लाभदायक फायदे असतात याविषयी फक्त सर्वसामान्य माहीती देणे आहे.यातील मत हे कुठल्याही तज्ञांचे असल्याचा दावा केला जात नाही.

म्हणून आपण याबाबद एकदा डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

 

Vitamin Foods list in Marathi – B12 जीवनसत्वे फायदे