आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे? – Finance tips Marathi

आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे

1) आताची आपली आर्थिक परिस्थिति – write your current financial status-Finance tips Marathi

  • माझे सध्याचे current financial status काय आहे हे आधी जाणुन घ्यायचे म्हणजेच
  • माझ्या बँकेत किती पैसे पडलेले आहेत?
  • माझ्याकडे सध्या रोख रक्कम म्हणजेच cash किती आहे?माझा महिन्याचा खर्च किती आहे?
  • मी किती वायफळ खर्च करतो आहे अणि किती गरजेपुरता खर्च करतो आहे?
  • माझे monthly income किती आहे?माझी
  • monthly investment किती पैशांची होती आहे?
  • माझ्याकडे अशा कोणकोणत्या assets आहेत ज्याच्यादवारे माझ्याकडे पैसे येता आहे?
  • माझ्या अशा कोणकोणत्या liabilities आहेत ज्याच्यादवारे माझ्याकडुन फक्त पैसे जाता आहे येत काहीच नाहीये?
  • माझी monthly saving किती होते आहे?investment किती होते आहे?

2) आपली आवक , वेतन किती आहे ? write your dream salary or income in job or business –

  • आता तुमची dream income लिहा जी मिळल्याने तुम्ही एक सुखी,समृदध आनंदी समाधानी अणि आरोग्यदायी जीवण व्यतित करू शकता.
  • तुम्हाला पाहिजे ते खरेदी करू शकता,तुमच्या सर्व गरजा त्यातुन पुर्ण करू शकता?तुमच्या सर्व ईच्छा अपेक्षा आकांक्षा त्यातुन तुम्ही पुर्ण देखील करू शकता अणि सुखी आयुष्य जगु शकता.

3) आपल्या पुढील पर्याय कोणते आहेत ?, what options you have तो get your dream income – Finance tips Marathi

  • तुमचे dream income तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही काय करायला हवे तसेच काय करू शकता ?
  • ते प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?
  • ते लिहा म्हणजेच तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरी करुन तुम्ही एखादा बिझनेस देखील करू शकता का?  या करता  Business Ideas in Marathi  नक्की वाचा
  • असे कोणते काम आहे जे केल्यावर तुम्हाला तुमचे targeted dream income प्राप्त होऊ शकते त्यांची यादी करा अणि ही यादी कोणत्याही कल्पणेच्या आधारावर न करता वास्तविकतेच्या आधारावर करा म्हणजे तुम्हाला तुमचे ते dream income achieve देखील करता येईल.
See also  EPF passbook ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे ? How to download EPF passbook Marathi

स्वताला प्रश्न विचारा की – Finance tips Marathi

  • मी नोकरी तसेच फ्रिलान्सिंग करून माझे dream income प्राप्त करू शकतो का?अणि नाही प्राप्त करू शकत असाल तर नवीन opportunities शोधा ज्यातुन तुम्हाला तुमचे dream income प्राप्त होईल मग ती opportunity एखादा high salary job असु शकतो किंवा एखादा बिझनेस देखील असु शकतो.
  • स्वताला प्रश्न विचारा की मला माझी dream income job, freelancing मधून प्राप्त होऊ शकते का?
  • का मला त्यासाठी स्वताचा एखादा बिझनेसच करावा लागेल?अणि मला जर माझे dream income प्राप्त करण्यासाठी बिझनेसच करावा लागेल तर मग मी कोणता असा बिझनेस करू शकतो ज्यातुन मला माझे dream income प्राप्त होईल अणि तो बिझनेस मी आनंदाने करू देखील शकतो याचा विचार करा
  • मला माझा जाँब करण्यासाठी,फ्रिलान्सिंग करण्यासाठी,बिझनेस करण्यासाठी तसेच माझे dream income achieve करण्यासाठी कोणत्या soft skills, hard skills शिकणे गरजेचे आहे अणि त्यात expert होणे देखील गरजेचे आहे?याचा विचार करावा लागेल
  • 4) तसेच सर्व successful entrepreneur Jeff Bozos , Elon Musk, Bill Gates, Dhirubhai Ambani Ratan Tata Etc ने आत्तापर्यत त्यांच्या आयुष्यात असे काय केले ज्यामुळे ते आज एवढे यशस्वी आहेत त्यांच्याकडे एवढा पैसा आहे याचा अभ्यास करावा लागेल

 याचा शोध घ्या अणि तुम्ही सुदधा त्यात expert होण्याची सुरुवात करा.

For ex invention, innovation, problem solving, investment, skill expertise etc

5) लोन कर्ज घेण टाळा – avoid debt –

  • Bank,EMI loan कर्ज घेणे टाळा,क्रेडिट कार्डवर विनाकारण हौस म्हणुन खरेदी करणे टाळा,
  • assets वर time,money,energy खर्च करा liabilities वर नाही अणि जरी liabilities खरेदी केल्या तर त्यांना assets मध्ये रूपांतरीत करा.
  • खर्च कमी करा अणि income मध्ये वाढ करा.आधी पैशांची saving अणि investment करा मग needs अणि wants, desires वर खर्च करा.
See also  Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार. What is digital marketing and the 8 Types of Digital Marketing?

6) वायफळ खर्च टाळा –  avoid entertainment-

  • आपला जास्तीत जास्त time ,money ,energy knowledge प्राप्त करण्यात,new skill शिकण्यात,आपल्या बिझनेससाठी skill improvement,साठी उपयुक्त तसेच ज्याच्यामुळे तुम्ही पैसे कमवु शकता अशा skill शिकण्यात अशा skills related पुस्तकांचे वाचण करण्यात व्यतित करा.अणि मग उरलेला थोडा वेळ मनोरंजनात घालवा.

7) तात्पुरता मिळणारा मोह टाळा avoid short term pleasure and focus on long-term happiness-

  • टिव्ही सीरीअल बघणे,आळस तसेच कंटाळा करणे अशा तात्पुरता सुख देणारया बाबींवर आपला वेळ,पैसा,उर्जा खर्च न करता अशा गोष्टी करण्यात आपला वेळ,पैसा,उर्जा खर्च करा ज्याने तुम्हाला lifetime happiness प्राप्त होईल
  • For ex: reading ,learning new skill, gaining knowledge, doing your work etc

8) श्रीमंत लोकांच्या चांगल्या सवयी आत्मसात करा

  • study about all rich mindset people- आत्तापर्यत श्रीमंत झालेल्या तसेच अजुनही श्रीमंत असलेल्या लोकांविषयी माहीती काढा त्यांची thinking ,lifestyle, mindset बददल जाणुन घ्या

9) डिजिटल मार्केटिंग शिका learn digital marketing –

  आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही बिझनेसची जगभरात मार्केटिंग प्रमोशन करायचे असेल तर तुम्हाला डिजीटल मार्केटिंग येणे फार गरजेचे आ़हे.त्यात expert होणे देखील गरजेचे आहे.

1 thought on “आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे? – Finance tips Marathi”

Comments are closed.