शाळेतील फायर सेपटीचे महत्व : fire safety tips for schools in Marathi

शाळेतील फायर सेपटीचे महत्व- fire safety tips for schools

आपल्या दैनंदिन जीवनात अग्नीसुरक्षा ही फार महत्वाची असते.शालेय वातावरणात तर त्याचे फारच महत्व असते. आपण त्याकडे गंभीरपणे पाहणे फार गरजेचे असते मुख्यात जर आपल्या आजुबाजुला लहान तसेच किशोरवयीन मुले असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी फायर -Fire Prevention In School  सेपटीला फारच महत्व असते.

आपण एखाद्या शाळेचे संचालक असाल तर आपली आपल्या शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीची जबाबदार फार महत्वाची असते.  सदर लेखात आपण फायर सेपटीचे- Fire Prevention In School  महत्व काय आहे अणि आणीबाणीच्या परिस्थितीत SOP -standard operating procedure काय असावी ? प्रतिक्रिया कशी द्यावी, तातडीने कुठली पावलं उचलावी  हे समजण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शाळेत फायर सेपटी ही का महत्वाची असते?

शाळा तसेच काँलेजमध्ये फायर सेपटी फार महत्वाची असते.शाळा काँलेजातील फर्निचर टेबल,खुर्ची हे सर्व काही प्लास्टीक सारख्या ज्वलनशील पदार्थापासून तयार केलेले असतात. शाळा काँलेजात केमिस्ट्री लँब ही सर्वात जोखिमेची जागा असते कारण तिथे वेगवेगळे ज्वलनशील केमिकल्स असतात अणि अशा आग पोहचली तर ती आटोक्यात आणने अत्यंत अवघड होऊन जाते अणि याचमुळे शाळा तसेच काँलेजचे नुकसान देखील होत असते.

त्यातच एक महत्वाची गोष्ट अशी की ह्यामुळे विद्यार्थीचे ,मुलामुलींचे जीवन धोक्यात येत असते.तसेच शाळा काँलेजमध्ये जे कँन्टिन असतात तिथे सुदधा स्वयंपाकासाठी एलपीजी सारखे मोठे कंटेनर असतात आणि अश्या संवेन्द्शील भागात आग पसरली तर आजुबाजुचे कित्येक विदयार्थी तसेच शिक्षक व कर्मचारींचा जीव धोक्यात येव शकतो.

See also  लसूण पिकाची माहिती व फायदे -Garlic information in Marathi

अग्नीपासुन बचावासाठी काही टिप्स:

वरील परिछेदात आपण अग्नीपासुन आपणास असणार्‍या ज्या धोक्यांविषयी बोललो ते सर्व धोके टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण जाणुन घेणार आहोत.

आपत्कालीन मदत यंत्रणाचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन बाहेर निघण्याचे मार्गांचा नकशा  ठीकठिकाणी , प्रतेक मजल्यावर सहज दिसेल अश्या ठिकाणी लाववेत

बाहेर पडणाच्या मार्गात अडथळा नको –

 हे अतिशय महत्त्वाचे काम जे शाळेतील सर्व कर्मचारी अणि शिक्षक सहजपणे करू शकतात. दिवसातून एक दोन वेळेस फौयर अलार्म सिस्टिम चेक करयलाहवी, नीट कार्यरत आहे की नाही पाहवे ,आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्याचे मार्ग चेक करावेत. बाहेर पडणारे जिने ,पॉसेज , व्हारांडा त मुलांच्या हालचालींना किंवा जाण्या येण्यात काही अडथळा नाही हे पहावे. फायर अलार्म सिस्टिम व्यवस्थित काम करत आहेत याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.असे केल्याने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षित ठेवणे आपणास सोपे होईल.

वेळोवेळी आगी पासून सुरक्षिततेच्या पॉलिसी च अभ्यास करावा

आपण आपल्या शाळेच्या फायर सेपटीची वेळोवेळी पाहणी करु शकतो.अणि त्यात आपल्याला काही त्रुटी आढळल्या तर आपण त्यात योग्य ते बदल करू शकतो.

मुलांना व कर्मचारी वृंदा स फायर सेफ्टी बाबत महिती :

फायर सेपटीचे काय महत्व आहे हे आपण आपल्या विदयार्थ्यांना समजावुन सांगु शकतो.त्याविषयी त्यांना माहीती असणे किती आवश्यक आहे हे आपण त्यांना पटवुन दिले पाहिजे. आपल्या शाळेतील कर्मचार्‍यांना आपल्या शालेय अग्निसुरक्षा योजना अणि प्रणाली विषयी स्पष्टपणे सांगावे तसेच त्यांना त्या समजल्या आहेत याची खात्री देखील करुन घ्यावी.याचा फायदा असा होईल की सर्वाना जर आपल्या शाळेतील सिक्युरीटी अलार्म वगैरे कसे काम करतात हे कळले तर त्यांना अनियमितता शोधणे अधिक सोपे होईल.

दिव्यांग मुलांना मदत

 सर्वात प्रथम आपण प्रत्येक वर्गात विशेष मदतीची गरज  असणार्‍या मुलांना ओळखायला हवे अणि अग्नी-तातडीच्या क्षणी अतिरिक्त साहाय्याची आवश्यकता असलेल्या ह्या अशा मुलांना आपण आधार देण्यासाठी मित्र यंत्रणा बसवायला हवी.

See also  31 मार्च 2023 पुर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा नाहीतर होईल खुप मोठे नुकसान - Pan card aadhar card link alert in Marathi

बाहेर पडण्याचे मार्ग

 आपल्या शाळेत आग लागल्यावर आपण त्या आगीपासुन स्वताचा बचाव करण्यासाठी बाहेर कसे पडायचे हे विदयाथ्यांना वर्गात एखाद्या चित्राद्वारे नकाशादवारे आपण सांगुन ठेवु शकतो.

आपल्याला तर माहीतच आहे की फायर ड्रिल बाबत मुले  जास्तच उत्साही होतात.त्यवेळि आपण त्यांना हे स्पष्ट करावे की त्यांची सुरक्षा ते सांगितलेल्या नियमांचे किती चांगल्या पदधतीने पालन करतात यावर अवलंबून असते.

सुरक्षित विभाग

 आपण आपल्या शाळेच्या इमारतीच्या तसेच आवारापासुन दुर असे एखादे बाहेरील सुरक्षित क्षेत्र निश्चित करावे सुरक्षित विभाग जेणेकरुन जर  दुर्दवाने शाळेत अकस्मातपणे आग लागलीच  तर प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊ शकतो.अणि स्वताची सुरक्षा राखु शकतो.पण सुरक्षित विभाग -सेफ झोन हे इमारतीपासून बरेच दुर अंतरावर असायला हवे अणि ते प्रवेश करण्याजोगे असावे.जेणेकरुन त्यात प्रवेश करणे प्रत्येकाला अवघड जाणार नाही.

मोजदाद किंवा गणना

गणना म्हणजे प्रत्येकजण सेपटी झोन मध्ये उपस्थित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षकांनी सेफ झोनमधील प्रत्येकाची गणना केली पाहिजे.अणि विध्यर्थी व कर्मचारी गणना अचूक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांकडे त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी असायला हवी.जेणेकरुन  आत कोणी राहुनच गेले तर सगळयांच्या लगेच लक्षात येईल.तसेच विद्यार्थ्यांना हे देखील स्पष्टपणे समजावून सांगावे की त्यांनी सर्वकाही व्यवस्थित होईपर्यत काहीही घेण्यासाठी शाळेच्या इमारतीत परत जाऊ नये.

अग्निसुरक्षा ड्रिलचा सराव पुन्हा पुन्हा करावा

  • आपली शाळेतील अग्निसुरक्षा योजना अणि प्रतिबंधक योजना किती ठोस अणि चांगली आहे हे आपण सतत सराव करत राहून वेळोवेळो जाणुन घेणे आवश्यक असते.
  • फायर सेपटीसाठी आपण घ्यायची काळजी:
  • अपेक्षित आणि अनपेक्षित मासिक शालेय अग्निशामक अभ्यास आयोजित करायचा ज्यात प्रत्येकजण सहभाग घेईल.
  • पायर्‍या, दरवाजे आणि खिडक्या उघड्या आहेत , केल्या आहेत अणि त्या योग्य पदधतीने कार्य करीत आहेत याची खात्री करण्यासाठी नियमितपणे बाहेर पडण्यासाठी तपासणी करत जावी.
  • शालेय फायर ड्रिल दरम्यान फायर अलार्मला कसा प्रतिसाद द्यावा याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे.
See also  सीआरपीएफ शौर्य दिवस म्हणजे काय? याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे | CRPF Valour day in Marathi


READ ENGLISHI GUIDLINES FOR FIRE SAFTY IN SCHOOLS

With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,