इंस्टाग्रामवरील फ़ॉलोअर्स – Instagram Followers vadhavane sathi tips
आज आपल्या प्रत्येकाचे फेसबुक,व्हाँटस अँप,इंस्टा,टेलिग्राम,युटयुब इत्यादी सोशल मिडीया प्लँटफाँर्मवर अकाऊंट असते.येथे आपण रोज आपले चांगले चांगले फोटो तसेच व्हिडिओ पोस्ट करत असतो.
मग अनेक व्यक्ती आपल्या पोस्ट केलेल्या फोटो तसेच व्हिडिओला लाईक करतात.त्यावर कमेंटस करत असतात.ही आपली रोजची दिनचर्या झालेली असते.
आपण सातत्याने आपल्या इंस्टाग्राम सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट टाकत असलो तरी आपल्या फोटो तसेच व्हिडिओला पाहिजे तेवढे लाईक,कमेंट मिळत नसतात तसेच आपले फाँलोवर्स देखील वाढत नसतात.
म्हणुन आजच्या लेखातुन आपण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फाँलोवर्स कसे वाढवावेत – Instagram Followers vadhavane sathi tips हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
इंस्टाग्राम काय आहे?
इंस्टाग्राम हे एक सोशल मिडिया अँप आहे.ज्याची सुरूवात केविन सिस्ट्राँम आणि माईक क्रिगर या दोघांनी मिळुन 2010 मध्ये केली होती.आणि ह्या अँपची प्रसिदधी लक्षात घेऊन फेसबुक कंपनीने ही अँपची खरेदी केली होती.
- इंस्टाग्राम हे एक असे सोशल मिडिया प्लँटफाँर्म आहे.जिथे आपण आपले फोटो तसेच व्हिडिओ इतरांसोबत शेअर करु शकतो.आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी त्याची मार्केटिंग करू शकतो.
- आज कित्येक व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी इंस्टाग्रामवर आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करताना दिसुन येतात.याचाच अर्थ इंस्टाग्राम हे फक्त मनोरंजनाचे साधन तसेच माध्यम राहिले नसुन आपल्या व्यापार व्यवसायाची मार्केटिंग करण्याचे एक डिजीटल माध्यम बनलेले आहे.
- ज्याचा वापर करून आपण आपल्या टार्गेट कस्टमरपर्यत आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसेसची माहीती पोहचवू शकतो.आणि त्यांना आपले प्रोडक्ट सर्विस घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.यासाठी आपण वेगवेगळया इंन्फोग्राफिक्सचा,व्हिडिओचा,ईमेजेसचा वापर करू शकतो.
Instagram वर Followers वाढविण्याचे फायदे कोणकोणते असतात?
Instagram वर आपले फाँलोवर्स वाढल्याचा फायदा आपल्याला आपल्या नोकरी व्यवसायात तसेच दैनंदिन जीवणात अनेक ठिकाणी होत असतो.
Instagram वर Followers वाढविण्याचे फायदे
पुढीलप्रमाणे असतात :
- इंस्टाग्रामवर आपले फ़ॉलोअर्स वाढल्याचा फायदा आपण आपल्या बिझनेससाठी करून घेऊ शकतो.लोकांपर्यत म्हणजेच आपल्या टार्गेट कस्टमरपर्यत आपल्या बिझनेसची प्रोडक्ट,सर्विसेसची मार्केटिंग करू शकतो.
- इंस्टाग्रामवर तयार झालेले फाँलोवर्स आपण आपल्या ब्लाँग वेबसाईट तसेच इतर सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर डायव्हर्ट करू शकतो.आणि आपल्या ट्रँफिक मध्ये वाढ करू शकतो.
- आणि आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अधिक फाँलोवर्स झाल्यावर आपल्याला स्पाँन्सर शिपसाठी आँफर येऊ शकतात.ज्यामुळे आपण इतर कंपनीचे प्रोडक्ट सर्विसेसला स्पाँन्सर करून त्यांची ब्रँण्डिंग करून देखील भरपुर पैसे कमवू शकतो.
Instagram वर Followers वाढविण्यासाठी काय करावे? – Instagram Followers vadhavane sathi tips
आज आपण असे विविध उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या इंस्ट्राग्रामवरील फाँलोवर्समध्ये भरपुर वाढ होऊ शकते.
- आपले एक Attractive Profile तयार करा
- Create People Engaging Content
- Trending आणि Viral टाँपिकवर पोस्ट तयार करणे
- आपल्या Post टाकण्याचे एक ठाराविक वेळापत्रक तयार करणे
- Hash Tag चा वापर करणे
- आपल्या नीशवर काम करत असलेल्या इतर प्रतिस्पर्धकांची यादी तयार करावी
- आपल्या प्रतिस्पर्धकांच्या फाँलोवर्सला नेहमी फाँलो करत राहणे :
- आपल्या प्रतिस्पर्धकांच्या पोस्टवर देखील Like And Comment करणे
- नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर Active राहावे आणि आपल्या अकाऊंटवर Regularly पोस्ट देखील टाकत राहाव्यात
- Local Location ह्या फिचरचा देखील वापर करावा
- Instagram Live चा उपयोग करणे
- Instagram Reel Video तयार करणे
- नेहमी Unique आणि Quality Content Post करणे
- इतर सोशल मिडिया प्लँटफाँर्मवरून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे प्रमोशन करणे
1)आपले एक Attractive Profile तयार करावे :
इंस्टाग्रामवर आपले फाँलोवर्स वाढण्यासाठी आपण आपले एक Attractive Profile तयार करायला हवे यासाठी आपण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चांगला फोटो टाकला पाहिजे.आणि तो फोटो टाकण्याअगोदर तो व्यवस्थित एडिट देखील केला पाहिजे.
याने लोक आपल्या प्रोफाईलकडे बघुन Attract होत असतात आणि आपल्याला फाँलो देखील करत असतात.
2) People Engaging Content तयार करणे :
आपण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नियमित अशा पोस्ट टाकायला हव्यात ज्या वाचण्यात लोक जास्तीत जास्त रूची दाखवतात आणि त्यात एंगेज देखील होतात.
3) Trending आणि Viral टाँपिकवर पोस्ट तयार करणे :
आपण नेहमी अशा ट्रेंडिंग तसेच व्हायरल टाँपिकवर पोस्ट तयार करायला हव्यात जे सध्या खुप चर्चेत आहे आणि त्यावर लोक सध्या अधिक प्रमाणात माहीती शोधत असतात.याने लोक आपल्या पोस्ट जास्तीत जास्त वाचतात त्यात एंगेज होतात.आणि आपल्याला फाँलो देखील करत असतात.
4) आपल्या Post टाकण्याचे एक ठाराविक वेळापत्रक तयार करणे :
आपण आपल्या पोस्ट रोज कधी पब्लिश करायच्या याचे एक वेळापत्रक तयार करून घ्यायला हवे.याने आँडियन्स आपल्या कंटेटवर जास्तीत एंगेज राहण्यास मदत होत असते.आणि आँडियन्सची आपल्या पोस्टवरील एंगेजमेंट वाढल्याने आपले फाँलोवर्स देखील वाढत असतात.
5) योग्य तेथे Hash Tag चा वापर करणे :
जेव्हा आपण एखाद्या विषयावर पोस्ट तयार करून पब्लिश करत असतो तेव्हा आपण त्या विषयाशी संबंधित इतर टाँपिकसाठी हँश टँगचा देखील वापर करायलाच हवा.याने त्या विषयाशी संबंधित इतर मुददयांवर कोणी काहीही सर्च केले तर तो व्यक्ती आपल्या पोस्टवर येण्याचे चान्सेस वाढत असतात.
याने देखील आपले फाँलोवर्स वाढत असतात.
6) आपल्या नीशवर काम करत असलेल्या इतर प्रतिस्पर्धकांची यादी तयार करावी :
आपण ज्या नीशवर कंटेट पब्लिश करतो आहे त्या नीशवर कंटेट पब्लिश करत असलेल्या इतर प्रतिस्पर्धीची यादी गोळा करावी आणि त्या इतर प्रतिस्पर्धीचे देखील आपण निरीक्षण करायला हवे की ते कशा पदधतीचे कंटेट रोज पब्लिश करत असतात.ज्यामुळे आँडियन्स त्यांच्या कंटेटवर जास्तीत जास्त एंगेज होते आहे.
आणि मग आपण देखील तसेच पीपल एंगेजिंग कंटेट पब्लिश करणे सुरू करायला हवे.याने आपल्या फाँलोवर्समध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता असते.
7) आपल्या प्रतिस्पर्धकांच्या फाँलोवर्सला नेहमी फाँलो करत राहणे :
आपण आपल्या प्रतिस्पर्धकांच्या फाँलोवर्सला देखील नेहमी फाँलो करत राहायला हवे.याने त्यांनी आपल्याला फाँलो केल्यानंतर त्यांना जर आपला कंटेट आवडला तर ते आपल्याला देखील फाँलो करणे सुरू करतील.
हा देखील एक चांगला पर्याय आहे आपले इंस्टाग्रामवरील फाँलोवर्स वाढवण्याचा.
8) आपल्या प्रतिस्पर्धकांच्या पोस्टवर देखील Like And Comment करणे :
आपण आपल्या प्रतिस्पर्धकांच्या पोस्टवर देखील Like And Comment करायला हवी याने आपण आपल्या प्रतिस्पर्धीच्या टार्गेट आँडियन्सच्या नजरेत येत असतो.आणि आपली कमेंट वाचुन ते आपल्या अकाऊंटला देखील आतुरतेने भेट देत असतात.आणि आपल्याला देखील फाँलो करत असतात.
हा देखील एक चांगला पर्याय आहे आपल्या इंस्टाग्रामवरील फाँलोवर्समध्ये वाढ करण्याचा.
9) नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर Active राहावे आणि आपल्या अकाऊंटवर Regularly पोस्ट देखील टाकत राहाव्यात :
आपण रोज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कमीत कमी दोन किंवा तीन पोस्ट टाकत राहायला हव्यात आणि आपल्या आँडियन्सच्या प्रश्नांचे उत्तर देखील वेळोवेळी देत राहायला हवे.
याने आँडियन्स देखील आपल्या पोस्ट रेग्युलर वाचते आणि त्यात एंगेज होत असते.ज्याचा फायदा आपल्याला आपले फाँलोवर्स वाढण्यासाठी देखील होत असतो.
10) Local Location ह्या फिचरचा देखील वापर करावा :
इंस्टाग्रामवर एक लोकल लोकेशन नावाचे फिचर देखील असते.ज्यात आपण कोणतीही पोस्ट पब्लिश करत असताना त्यात आपली लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतो.
याचा फायदा असा होतो की इंस्टाग्राम आपल्या लोकेशनमध्ये राहत असलेल्या युझरला आँडियन्सला आपल्या पोस्टविषयी नोटिफिकेशन देत असते.याने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फाँलोवर्समध्ये वाढ होऊ शकते.
11) Instagram Live चा उपयोग करणे :
अधुन मधुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह देखील आपण यायला हवे.याने आपल्या आँडियन्समध्ये आणि आपल्यात एंगेजमेंट वाढते.बाँण्डिंग वाढते.याने देखील आपले फाँलोवर्स वाढण्यास मदत होत असते.
12) Instagram Reel Video तयार करणे :
इंस्टाग्रामवर डेली रील व्हिडीओ टाकुन देखील आपण आपले फाँलोवर्स वाढवू शकतो.यात आपला एखादा व्हिडिओ जरी व्हायरल झाला तरी आपल्याकडे लाखोची ट्रँफिक येऊ शकते.
हा देखील एक चांगला पर्याय आहे आपले इंस्टाग्रामवरील फा़लोवर्स वाढवण्याचा.
13) नेहमी Unique आणि Quality Content Post करणे :
नेहमी युनिक आणि युझरला एंगेज करणारे काँलिटी कंटेट पब्लिश केल्याने आपल्या आँडियन्समध्ये तसेच फाँलोवर्समध्ये देखील वाढ होत असते.कारण याने आपले युझर्स आँडियन्स आपल्या कंटेटमध्ये जास्तीत जास्त एंगेज होत असतात.ज्याने आपले फाँलोवर्स देखील वाढत असतात.
14) इतर सोशल मिडिया प्लँटफाँर्मवरून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे प्रमोशन करणे
आपल्या आपल्या इतर सोशल मिडिया अकाऊंटचा वापर करून वेगवेगळया सोशल मिडिया गृप,पेजेस वर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे देखील प्रमोशन करायला हवे.तिथे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटची लिंक शेअर करायला हवी.
याने आपल्याला त्या गृप तसेच पेजेस वरील सर्व ट्रँफिक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर डायव्हर्ट करता येते.