FSSAI फुल फॉर्म मराठी – FSSAI full form in Marathi
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची च्या आखत्यारया खाली FSSAI काम करते
FSSAI full form आहे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आहे. (Food Safety and Standards Authority of India. )
लोकांना दर्जेदार , निरोगी आणि पौष्टिक अन्न पदार्थ मिळावेत ही जबाबाबदारी FSSAI ची असते.
त्या करता FSSIAI शास्त्रीय मानके तयार करते ज्यावरून खाद्य पदार्थांच नियंत्रण, तपासणी करता येईल ,तसेच खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री, वितरण करताना काय खबरदारी घेतली पाहिजे याचे नियमावली ठरवण्याच काम करत असते.
तसेच विदेशातून खाद्यपदार्थांचे आयात करताना त्यांचा दर्जा काय असावा याचे ही शास्त्रीय मानके FSSAI ठरवत असते.
FSSAI मुख्य मुद्दे –
- दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या FSSAI च स्थापना ही 2006 साली अन्न आणि सुरक्षा कायद्यानुसार झाली.
- भारतात विविध अश्या शहरात, चंदीगड, मुबंई, गुहावटी ,कोलकता, कोचीन,चेन्नई ,लखनौ आणी मुख्यालय दिल्ली अशी एकूण 8 मुख्य कार्यालय असून तिथून सर्व मुख्य कार्य संचालित होतात.
- ऐकून 4 निर्देशित आणि 72 स्थानिक खाद्यपदार्थांची चाचणी करण्याकरता प्रयोगशाळा असून तिथं भेसळ पदार्थांची चाचणी केली जाते.
- FSSAI कडे सर्व खाद्य उत्पादन करणाऱ्या संस्थांच्या विविध खाद्यपदार्थांची रासायनिक चाचण्या करण्याची क्षमता आहे.
- अन्य खाद्य पदार्थांचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व संस्थांना आपल्या नियमानुसार परवाने देण्याचं काम FSSAI करत असते.
- ज्या अन्न, खाद्य पदार्थ संस्था पदार्थ निर्माण करताना पौष्टिकतेचे आणि उच्च प्रतिचे नियम पाळत नाही त्यांच्या वर कार्यवाही करू शकते. पदार्थनवर बंधी किंवा दंड ठोटवू शकते.
- सर्व व्यवसायिक जसे, रेस्टरांट , हॉटेल मालकांना व खाद्य पदार्थ प्रक्रिया ,खाद्यपदार्थ विक्री व खरेदी क्षेत्रात आहे त्यांना FSSAI नुसार अन्न परवाना आवश्यक आहे.
FSSAI ची मुख्य कार्ये
- अन्न सुरक्षा मानके निश्चित करून त्या बाबत कायदे तयार करणे.
- देशातील FSSAI अंतर्गत काम करणार्या प्रयोगशाळा ना अन्न सुरक्षा मानकांची यादी पुरवणे॰
- केंद्र सरकारला वेळोवेळी अन्न पदार्था बाबत शास्त्रीय माहिती देणे व तांत्रिक सहाय्य देने.
- सर्वेक्षण द्वारा अन्न सेवन आणि अन्न प्रदूषणाना बाबत माहिती गोळा करणे.
- नागरिका मध्ये अन्नाच्या गुणवत्तेविषयी जागरूकता निर्माण करणे.
- वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, जेणेकरून जे लोक अन्न व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना अन्न सुरक्षा मानकांची माहिती होवून अन्न पदार्थांची गुणवत्ता राखली जाईल.
- नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे – अन्न पदार्थ उत्पादक कंपन्यांनी एफएसएसएआय द्वारे तयार केलेलं नियम आणि मार्गदर्शक पालन करणे भाग असते यात स्वच्छता आणि अन्न सुरक्षा वर भर दिला जातो.
- फूड परवाना देणे – कोणत्याही खाद्य पदार्थ व्यवसाया करता व्यवसायिकास एफएसएसएआय प्रमाणपत्र आणि परवाना आवश्यक असते.
- खाद्य पदार्थ मानक चाचणी घेणे – एफएसएसएआय अंतर्गत नोंदणी केल्याला सर्व खाद्य व्यवसायना द्वारे उत्पादित पदार्थां चा मानक आणि गुणवत्ता तापसणे.॰
- नियमित तापसणी – अन्न-उत्पादक कंपन्यां आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच् पालन करत आहेत की नाही या वर देखरेख ठेवणे.
- लोकांना खाद्य पदार्थ प्रती जागरूक करणे -जनतेत जागरूकता पसरवणे आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी खाद्य पदार्थ वापराचे महत्त्व समजावून सांगणे॰
- माहिती सांभाळून ठेवणे – एफएसएसएआय अंतर्गत नोंदणीकृत संस्थांचे संपूर्ण माहिती सांभाळणे ची जबाबदारी एफएसएसएआयची देखील आहे.
- नोंदणीकृत संस्थां नि नियम व अटींच उल्लंघन केल्यास परवाना रद्द करणे.
- याव्यतरिक्त – अन्न सुरक्षा संबंधित कोणत्याही धोक्याची माहिती सरकारला देणे.
एफएसएसएआय वर विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न.
- सध्या एफएसएसएआयचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर. माननीय श्रीमती रीटा टीओटिया या एफएसएसएआय च्या विद्यमान अध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत
- एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत??
उत्तर. माननीय श्री अरुन सिंघल हे एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत
- ओटी म्हणजे काय?OT फुलफाँर्म काय होतो – OT full form in Marathi
- ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?- RRR movie full form in Marathi
- ओपीडीचा फुल फाँर्म काय होतो? OPD Full Form In Marathi
- पी व्ही आरचा फुलफाँर्म काय होतो? Full Form Of PVR In Marathi
- पी ओव्ही चा फुलफाँर्म काय होतो?- Full Form Of POV In Marathi
- जेसीबीचा फुल फाँर्म काय होतो? Full Form Of JCB In Marathi
- PPC म्हणजे काय? PPC information in Marathi
- SSL म्हणजे काय? SSL information in Marathi
- CSS म्हणजे काय ? उपयोग आणि प्रकार – CSS information in Marathi
- USP म्हणजे काय? USP in Marketing explained In Marathi
1 thought on “FSSAI फुल फॉर्म मराठी – FSSAI संपूर्ण माहिती – FSSAI full form in Marathi”