Google analytics म्हणजे काय ? वापर कसा करावा ? !! Google analytics reports mahiti

Google analytics म्हणजे काय

आपल्या संकेतस्थळवर येणाऱ्या ,भेट देणाऱ्या ,वावरणाऱ्या लोकांचा मागोवा घेत त्यांच्या संकेतस्थळ (WEBSITE ) वापराबद्दल विश्लेषणात्मक अहवाल देणारी एक मोफत  सेवा गूगल मार्फत दिली जाते त्यास गूगल एनालिटिक्स असे म्हणतात.

गूगल एनालिटिक्स म्हणजे एखाद्या संकेतस्थळ चा सखोल, परीपूर्ण  आणि अचूक निरोक्षण आणि वैश्लेषिक माहितीचा अहवाल .

वेबसाईट चे दोन ठिकाणी रिपोर्ट्स पाहता येतात (UA universal property and Google analytics 4)

थोडक्यात आपल्या वेबसाईटवर वर येणारे

  1. लोक कोण असतात?
  2. कोणत्या पोस्ट वाचतात,
  3. कोणती माहिती पाहतात,
  4. किती वेळ साईट वर थांबतात

असे वीविध रिपोर्ट्स आपल्याला या GA मार्फत मिळतात. 

मिळालेल्या माहितीचा पृथक्करण करून माहितीच परिपूर्ण विश्लेषण नसणे म्हणजे व्यवसाय आंधळा आणि बहिरा , अधांतरी हातपाय मारण्या सारखच.

आपण वेबसाईट सुरू केल्या नंतर त्यावर निरंतर माहितीचा स्तोत्र सुरू होतो. आणि आपण आपल्या बिझनेस च्या growth करता या माहितीचा योग्य उपयोग केला पाहिजे.

तुमची वेबाईटस ही साधा पर्सनल ब्लॉग असो  किंवा एखाद उत्पादन विकणारे असो वा काही सेवा देणाऱ्या असो, साइट्स वर व्हिजिट देणारे लोक काय माहिती पाहतात या बाबतच ज्ञान असणे हे आपल्या करता फायदेशीर ठरते.

गूगल एनालिटिक्स  आपण का वापरावे?  Google analytics reports mahiti

  • मार्फत आपण गूगल सर्च console तसेच आपल्या एडसेन्स account सोबत CONNECT करून एकाच ठिकाणी विश्लेषण करू शकता.
  • मोफत आहे-गुगल ही सेवा मोफत देते, या करता आपल्या कसलीही फि किंवा चार्जेस दयावे लागत नाहीत.
  • सेट अप करणे अतिशय सोपे-वापरायला सोपे आणि ऑटोमॅटिक आहे- एकदा आपण GA कोड,,,, कॉपी करून आपल्या वेबसाईटवर add केला की गूगल आपोआपच सर्व माहितीचा मागोवा घेत, रेकॉर्ड करून आपला सर्व डेटा साठवून ठेवते
  • आपण स्वतः हवे ते रिपार्ट्स generate करू शकतो. गुगल जे built-in  tools देत त्याच वापर करून महत्वाचे रिपोर्ट्स मिळवता येतात. -Customized   reports
  • वाचक कोणत्या पोस्ट वरून वेबाईटस वरून exit होत आहेत? येणारे वाचक साधारण कोणत्या लोकेशन वरून येत आहे या बाबत ही मिळत असते.
  • आपल्या ग्राहकां व वाचकांबद्दल माहिती मिळवण्यासाठी -to know consumer behavior
  • आपल्या वेबसाईटवर येणाऱ्या ट्राफिक अभ्यास
  • हवे ते रिपोर्ट्स मिळवण्यासाठी-
  • कॅम्पेन टार्गेट करण्या साठी -Campaign targeting
  • टार्गेट केलेले कॅम्पेन ट्रॅक करण्यासाठी -Track Campaign
  • इमेल ऑटोमॅटिक कॅम्पेन चालवन्या साठी
  • उद्देश ठरवण्या साठी – गोल-Goal setting
  • सर्वात लोकप्रिय पोस्ट व पेजेस शोधण्यासाठी -Content Insights
  • विबिध फॉरमॅट मध्ये रिपोर्ट्स मिळवण्यासाठी -Reports in various formats
  • वेबसाईटवर बाबत फीडबॅक मिळवण्या साठी
See also  बेस्ट ऍप्स - मोबाईल ला कॉम्प्युटरशी जोडा -connect phone to computer in Marathi

 

गूगल एनालिटिक्स  मुख्य व उपयोगी रिपोर्ट्स ?  8 important report

  1. Insights-Content Analysis -इन साइट्स रिपोर्टिंग
  2. Real-Time रियल टाइम Analysis
  3. Audience- Active Users Behavior Demographics
  4. Geo Location – युजरास लोकेशन रिपोर्ट
  5. Mobile -Overview Devices -मोबाइल ओवर व्हीव्
  6. Acquisition- Traffic – Channels -ट्राफिक Analysis
  7. Behavior- Conversations- Set Goal – गोल सेटिंग
  8. Site Speed – वेबसाइट स्पीड

 

ऑडियन्स रिपोर्ट - Audience overview

ऑडियन्स रिपोर्ट – Audience overview

PATH-  Google analytics -Audience

हा रिपोर्ट  सर्वात महत्वाचा  म्हणून मानला जातो ज्यात सर्वात मुख्य असते आकडेवारी . या आकडेवारीत  खालील बाबी मोजल्या जातात,यात  किती

  • युजर्स साईट वर आलेत?
  • किती नवीन युजर्स आलेत
  • किती सेशन्स?
  • सेशन्स/ युजर?
  • एकूण पेज view किती?
  • सरासरी सेशन काळ किती?
  • बाऊन्स रेट?

ही सर्व आकडेवारी म्हणजे एक महत्वाची पाऊलवाट , या वाटेवर तुमाला लक्ष ठेवावं लागेल. या आकडेवारी  वरून अंदाज येतो  किती लोक साइट्स वर येतात किती वेळ थांबतात.तासाला ,दिवसाला ,  आठवड्याला व महिन्याला किती व्हिजिटर्स येतात यावरुन कळते. आल्यानंतर व्हिजिटर्स लगेच साइट्स वरून exit करतात(बाऊन्स रेट) की दुसरी पोस्ट वाचतात. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण तश्या सुधारणा अमलांत आणू शकता.

मोबाईल ओव्हरव्हीव्  -Mobile overview

PATH-Google analytics -Home- Audience -Mobile- Overview

आपल्या संकेतस्थळ वेबसाईटवर वर येणारे वाचक, ग्राहक सर्व कोणत्या डिव्हाईस वरून साइट्स ला व्हिजिट देतात यावरून कळत.  व्हिजिटर्स  हे स्मार्टफोन , की डेस्कटॉप की टॅब्लेटस हे माहिती यावरून मिळते.

या माहिती वरून आपली वेबाईटस विविध  प्रकारचया  मोबाईल वर कशी performकरते पाहता येते.

समजा तुमचया साइट्स वर फोन पेक्ष्या कॉम्प्युटर वरून येणारे युजर्स जास्त आहेत का?    थोडं विचार करा असे का होत असावे? 

युजर्स ला मोबाईल हव्या त्या पोस्ट सापडत नाहीत का? की स्पीड कमी आसल्याने युजर्स माहिती न वाचताच साईटवर वरून बाहेर पडतोय?

See also  स्वतःलाच करता येईल मेसेज - व्हॉट्सॲपचे नवीच फिचर मँसेज युअर सेल्फ म्हणजे काय? - Whatsapp new feature message yourself meaning in Marathi

अशी माहिती या रिपोर्ट्स वरून मिळते वरुण

 

Geo location – युजर्स लोकेशन

PATH-Google analytics -Home-Audience -Geo

आपली वेबाईटस काही महत्वाच्या सेवा किंवा दर्जेदार उत्पादनं विकत असाल आणि आपले ग्राहक हे स्थानिक , राज्यस्तरवर किंवा  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर असू शकतात. 

अश्या वेळी तुमच्या वेबसाइट्स येणारे वाचक किंवा ग्राहक कोणत्या प्रदेशातून येत आहेत ही महिती आपल्याला खूप उपयोगी  येऊ शकते. या माहिती च्या  आधारावर आपण आपली मार्केटिंग स्ट्रेटजी व,प्रॉडक्ट्स डेव्हलपमेंट या बाबी वर योग्य भर देऊ शकता,.

आपण जर गूगल एड्स वर आपल्या सेवा व उत्पादनं ची जाहिरात करत असाल तर वरील माहिती आधारित योग्य त्या consumers , customers ,area  ला आपण टार्गेट करू शकता.

कोणत्या उत्पादन बाबत ग्राहक वेबाईटस वरून जास्त माहिती घेत आहेत ते पाहुन त्या उत्पादन बाबत नवीन एड्स तसेच similar product  launch करू शकता.

 

Geo location - युजर्स लोकेशन

Channels- Google analytics reports mahiti –

PATH-Google analytics -Home -Acquisition- All-traffic – Channels

आपल्याला सर्वाना उत्सुकता असते की आपल्या वेबसाइटवर येणारा वाचक नेमका कसा आला? 

  • तुमी शेअर केलेल्या एखाद्या सोशल मीडिया वरील लिंक वरून आला का? 
  • की एखाद्याने गूगल सर्च मध्ये काही प्रश्न ,माहिती विचारली आणि गुगल ने त्या वाचकांना तुमच्या वेबसाईटवर आणले.
  • की तुमच्या वेबसाईट ची लिंक ट्विटर, व्हाट्सए इन्स्टग्राम च्या माध्यमातून शेअर केली गेलीय.

असे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न  उत्तर आपल्याला या रिपोर्ट्स मधून मिळतात. सोशल मीडिया च्या माध्यमातून येणारे वाचक किती वेळ वेबसाईटवर थांबत आहेत? आपण लिहलेल्या पोस्ट वाचक आवडीने म वाचत आहेत का? ऑरगॅनिक सर्च मधून आलेले वाचक आपल्या साईट आल्या नंतर सरासरी किती मिनिटस , सेकंड थांबत आहेत इत्यादी माहिती channle या माध्यमातून आपल्याला।मिळते.

Content इंसाईट्स –

PATH-Google analytics -Home-Behavior-Site content

  1. येणारे वाचक कोणत्या पोस्ट वर ,लेख करता साइट्स वर आहेत?
  2. कोणत्या लेख वर सर्वात जास्त वाचक, ग्राहक येत आहेत?
  3. कोणत्या लेख वर जास्ती जास्त वेळ वाचक spend करत आहेत
  4. येणारे वाचक कोणत्या पोस्ट वरून एन्ट्री करत आहेत व exit करता आहेत
  5. किती युजर्स नवीन जोडले गेलेत?(आठवड्याला , 6 महिन्याला)
  6. ट्रेंड अनलिसिस
  7. बाऊन्स रेट चा ट्रेंड
  8. नवीन युजर्स चा ट्रेंड 
  9. डेली सेशन चा ट्रेंड  असे विवीध  ट्रेंड्स यातुन आपल्याला अभ्यासता येतात.
See also  भारताचे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन काय आहे? Lupex mission meaning in Marathi

1. Insights-Content Analysis -इन साइट्स रिपोर्टिंग

वेबसाइट चा वेग -Website speed suggestions

PATH-Google analytics -Home-Behavior-Site speed

  • एकदा वाचक ने ,युजर्सने वेबाईटस ओपन केली की किती चटकन वेबाईटस ओपन होते, ओपन झाल्यावर त्याच स्पीड मध्ये सातत्य राहते की स्पीड कमी होते . आपण पेजस्पीड इंसाईट्स वापरात असाल तर आपल्याला माहीत असेलच की आता गूगल ने कोर  वेब वाइटल्स (CORE WEB VITASL )ला महत्व देणं सुरू केलंय. 
  • आपल्या वेबसाईट्स च्या कमी स्पीड मुळे जर युजर्स ला जास्त वाट पाहावी लागणे हे ठीक नाही तसेच  आपल्या वेबसाइटवर च्या रँकिंग वर सुद्दा विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • या साठी गूगल मधील या रिपोर्ट्स मधून फील्ड डेटा आपण पाहिला पाहिजे ,जिथे प्रत्येक पोस्ट किंवा पेज चा सरासरी स्पीड आपण पाहू शकता, डेली, विकली , किंवा हव्या त्या कालावधी करता पेज स्पीड चेक करून आवश्यक ती पाऊल उचलुन स्पीड  कमीतकमी 2 सेकंद पेक्ष्या राहील याची काळजी घेतली पाहिजे.

गोल- उद्देश ध्येय – Website goal settings

आपण।वेबसाईट्स सुरू करण्यामागे आपला काही ध्येयय असते उद्देश्य असतो. जसे की

  • सेवा पुरविणे
  • उत्पादनं विकणे
  • अफिलेट मार्केटिंग
  • तसेच येणाऱ्या ग्राहक कडून आपल्याला वेबसाईट वरील एखादा फॉर्म अर्ज भरून हवा असतो .
  • एखाद्या कोर्स करता रजिस्ट्रेशन हवे असते
  • फाईल्स डाऊन लोड कारण अपेक्षित असते
  • प्रॉडक्ट्स ऑर्डर अपेक्षित असतात
  • येणारे वाचक, ग्राहक आपल्या लेखाचे किंवा न्यूज लेटर चे सबस्क्राईबर व्हावे ज उद्देश असतो

या करता आपल्याला  गूगल मध्ये तस गोल सेट करण्या करता tools उपलबद्ध असतात.

समजा आपल्याला किती ग्राहकांनी किंवा वाचकांनी  सबस्क्राईबर फॉर्म भरला या माहिती ट्रॅक , करायची असेल तर आपण तसा गोल सेट करू शकता, किती लोकांनी एखादी फाइल्स डाऊनलोड केली तस गोल सेट करता येतो. या करता आपण गूगल व्हिडिओ नक्की पहावा

अश्या रीतीने आपल्याला उपयोगी व आपल्या व्यवसायात यशस्वी होण्या साठी म्हत्वाची  माहिती या  मार्फत मिळत असते याचा  वेबसाईट्स owners नि नक्कीच उपयोग केला पाहिजे.

ग्राफिक्स डिझाईन बद्दल माहिती

 

2 thoughts on “Google analytics म्हणजे काय ? वापर कसा करावा ? !! Google analytics reports mahiti”

  1. माझ्या ब्लॉग ला google analytics code जोडायचा आहे.
    मी google analytics sign in केले , पण मला तो कोड नाही मिळाला जो ब्लॉग ला जोडला जातो.
    आपल्याला google analytics मधून logout होऊन पुन्हा login करता येते का ? Same Google account .

    • नमस्कार.
      1 कोड नाही मिळला- म्हणजे आपण ब्लॉग करता जी प्रॉपर्टी तयार करतो ती करताना कदाचित एकादी स्टेप राहून गेली असेल, GA त नवीन ब्लॉग ऍड करताना सर्व स्टेप्स फॉलोव करा कोड नक्की मिळेल.
      2 जर ब्लॉग वर्ड प्रेस ला असेल तर गुगल साईटकिट नावाचे PLUGIN वापरा , ते गुगललचे आहे , ते इन्स्टॉल केले ली आपोआपच ब्लॉग अनलिटिक्स ला कनेक्ट करेल.
      Logout होऊन पुन्हा लॉगिन करता येईल ,काही अडचण नाही.
      Ga ब्लॉग आयडी तयार करताना खालील विडिओ स्टेप नुसार केलय का एकदा चेक करा ,त्यात 7.55मिनिटांनी पहा जिथे कोड मिळेल.

      https://youtu.be/R6_8t1AYQNM

Comments are closed.