ICC म्हणजे काय? स्थापना, कार्य,इतिहास व सदस्य देश – International Cricket Council Marathi Mahiti

ICC (International Cricket Council) संपूर्ण माहिती – International Cricket Council Marathi Mahiti

 

आज आपल्या भारत देशातील लहान मुलांपासुन ते मोठया माणसांपर्यत सगळयांनाच क्रिकेट खेळायला तसेच टिव्हीवर क्रिकेटची मँच बघायला खुप आवडते. म्हणजेच आज आपल्या प्रत्येकालाच क्रिकेटचे वेड आहे.

म्हणुनच आज प्रत्येक घराघरात सर्व कुटुंबातील सदस्य मिळुन मोठया आवडीने टिव्हीवर क्रिकेटची मँच बघत असतात.त्यातच भारताची प्रत्येक मँच तर आपण न चुकवता बघत असतो.

आणि जे लोक क्रिकेटचे चाहते आहेत त्यांनी आयसीसीचे नाव हे कधी ना कधी टिव्हीवर तसेच एखाद्याच्या तोंडुन नक्कीच ऐकलेले असते.

पण हे आयसीसी म्हणजे नेमकी काय आहे?हेच आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.

फक्त आपल्याला एवढेच माहीत असते की हा एक क्रिकेटशी संबंधित एक महत्वपुर्ण शब्द आहे.यापलीकडे आपल्याला आयसीसी विषयी इतर कुठलीही माहीती नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण आयसीसी विषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आणि आयसीसी म्हणजे काय असते?आयसीसीचा काय अर्थ होतो हे देखील जाणुन घेणार आहोत.

 

ICC चा फुल फाँर्म काय होतो?

ICC चा फुल फाँर्म international cricket council असा होतो.तसेच मराठीत याचा अर्थ आंतरराष्टीय क्रिकेट परिषद असा देखील होतो.

See also  नारळी पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त अणि पुजा विधी- Narali Pornima 2022 Shubh Muhurat And Puja Vidhi In Marathi

ICC म्हणजे काय?

आयसीसी ही एक आंतराष्टीय क्रिकेट परिषद आहे जी संपुर्ण जगभरात क्रिकेटशी संबंधित असलेल्या मोठमोठया स्पर्धा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

क्रिकेटसाठी नवनवीन रूल्स तयार करणे त्यांना अंमलात आणने ह्या सर्व गोष्टी आयसीसीच्या कार्यक्षेत्रात येत असतात.

आयसीसी ही आंतरराष्टीय संस्था खेळाडुंसोबत टीमची रंकिंग लावण्याचे काम देखील करते.

आंतरराष्टीय पातळीवर क्रिकेटच्या ज्या आंतरराष्टीय मँच भरवल्या जात असतात.त्या सर्व मँचेससाठी हंपायर आणि रेफरीची नियुक्ती आयसीसी कडुनच केली जात असते.

आणि मंँच खेळत असताना क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर कुठल्याही खेळाडुला तसेच टीमला बँन करण्याचा अधिकार आयसीसीला असतो.

ICC cricket ची स्थापणा कधी झाली? – ICC Establishment

आयसीसी क्रिकेटची स्थापणा ही 15 जुन 1909 रोजी करण्यात आली होती.

ICC चे मुख्य कार्यालय कुठे आहे? ICC Head Office

आयसीसीचे मुख्य कार्यालय हे दुबई संयुक्त अरब अमिरात येथे आहे.

ICC Cricket चा इतिहास काय आहे? – ICC History

आयसीसी क्रिकेटचा इतिहास फार जुना असलेला आपणास दिसून येतो.imperial cricket conference ची स्थापणा 1909 मध्ये करण्यात आली होती.जी 1963 पर्यत चालली होती.

मग 1964 मध्ये आंतरराष्टीय क्रिकेट परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यात कसोटी सामने न खेळत असलेल्या देशांचा देखील समावेश होता.

1989 मध्ये परिषदेच्या नावात बदल करण्यात आला होता आणि आंतरराष्टीय क्रिकेट परिषद असे नाव ठेवण्यात आले होते.ज्याचे संक्षिप्त नाव आयसीसी ठेवण्यात आले होते.

ICC चे member असलेले देश कोणकोणते आहेत? – ICC Member country

आंतरराष्टीय क्रिकेट परिषदेत मतदान करण्याचा पुर्णत अधिकार असलेले आणि अधिकृत कसोटी सामने खेळत असलेल्या बारा प्रशासकीय संस्थांची आणि देशांची नावे खालीलप्रमाणे आहेत :

See also  जगात आधी कोण आले होते अंड की कोंबडी? - What Came First Chicken or Egg in Marathi

● भारत (1926)

● पाकिस्तान (1952)

● इंग्लंड (1909)

● बांग्लादेश (2000)

● न्युझीलँड (1926)

● दक्षिण आफ्रिका((1909)

● वेस्ट इंडिज(1926)

● झिम्बाँम्बे (1992)

● श्रीलंका (1981)

● आँस्ट्रेलिया (1909)

ICC चे member असलेल्या देशांची एकुण संख्या किती आहे?

आयसीसीच्या काऊंसिलमध्ये एकुण 106 सभासद राष्टांचा समावेश आहे.ज्यात काही देश पुर्ण सभासद आहेत तर काही राष्ट संलग्न सभासद देखील आहेत.

आयसीसीचे पुर्ण सदस्य असलेल्या देशात भारत,न्युझीलँड,झिम्बाँब्बे,न्युझीलंँड,इंग्लंड,साऊथ आफ्रिका,वेस्ट इंडिज इत्यादी देशांचा समावेश होतो.

ICC चे अध्यक्ष आणि CEO कोण आहेत?

आयसीसी ह्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष सशांक मनोहर हे आहेत.तर आयसीसीचे अध्यक्षपद जहीर अब्बास यांच्याकडे आहे.

आयसीसीचे सीईओचे पद मनू सहानी यांच्याकडे आहे.24 नोव्हेंबर 2020 पर्यत आयसीसीचे अध्यक्षपद ग्रेग बार्कले यांच्याकडे होते.

ICC चे काम काय असते? – ICC Role and Functions

● क्रिकेट विश्वचषक,आयसीसी टी टवेंटी विश्वचषक,आयसीसी चँम्पियन ट्राँफी इत्यादी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे काम आयसीसीचे असते.

● आंतरराष्टीय क्रिकेट मँच एकदिवसीय सामने,कसोटी सामने यांच्यासाठी हंपायरची नियुक्ती देखील आयसीसी करत असते.आयसीसीच्या पँनेलमध्ये इलिट,इंटरनँशनल,असोसिएट अशा एकुण तीन प्रकारचे हंपायर असतात.

● मँच फिक्सिंग करणे डोपिंग करणे इत्यादी विरुदध आयसीसीच कारवाई करत असते.

ICC चे कमाईचे साधन कोणते आहे? ICC Earning resources

आयसीसीचे कमाईचे प्रमुख साधन हे क्रिकेट विश्वचषक सारख्या आयसीसीकडुन आयोजित केल्या जात असलेल्या क्रिकेट स्पर्धा हे असते.आयसीसीच्या उत्पन्नाची त्यांच्या सभासद देशांमध्ये विभागणी केली जात असते.

2007 आणि 2015 दरम्यान क्रिकेट विश्वचषकाचे प्रायोजकत्व आणि दुरदर्शन अधिकारांदवारे 1.6 युएस डाँलर्स अधिक कमाई केली आहे.

आयसीसीला इन्कम मिळवून देत असलेल्या इतर स्पर्धा म्हणजे आयसीसी चँम्पियन ट्राँफी,आयसीसी विश्वचषक टी टवेंटी ह्या आहेत.

ICC player ranking काय असते?

आयसीसी रँकिग हा एक टेबल आहे ज्याच्यादवारे आंतरराष्टीय क्रिकेट खेळाडुंच्या परफाँर्मन्सची रँकिंग केली जात असते.International Cricket Council Marathi Mahiti

See also  प्रधानमंत्री किसान मानधन योजना - PM Kisan Mandhan Yojana Marathi

ही रँकिंग गुण आधारीत प्रणालीवर आधारीत असते.यात जिरो ते हजार मार्कसच्या स्केलवर खेळाडुंची रँकिंग करण्यासाठी गणनांची सीरीज तयार केली जाते.

खेळाडुंचा मागील परफाँर्मन्स किंवा रेकाँर्डच्या तुलनेमध्ये त्याचा परफाँर्मन्स डेव्हलप होत असल्यास त्यांचे मार्क्स वाढत असतात.

एका मँचमधील खेळाडुंच्या परफाँर्मन्सची किंमत एका सामन्या मधील विविध घटकांच्या आधारे अल्गोरिदमचा वापर करून काऊंट केली जाते.

 

Share Market –  80 महत्वाचे शब्द आपल्याला माहीत असायलाच हवेत