जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21 – संपूर्ण माहिती व वेळापत्रक

What is an Ecosystem Marathi?

Table of Contents

जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21

खर तर अगदी गेल्या एका वर्षांपूर्वी जपान टोकियो ऑलम्पिक स्पर्धा पार पडणार होत्या, परंतु करोनोसाथी मूळ त्या पुढं ढकलाव्या लागल्या.

आशियातील ऑलम्पिक आयोजित करणारा पहिला देश म्हणून जपान ओळखला जातो.1964 मधील स्पर्धेचं आयोजन करून जपान ने नव्या युगात आपल् दमदार पदार्पण केले, जपान नवीन महाशक्ती म्हणून उदयास आला

2020च्या सुरवातीस ,IOC  (प्रेसिडन्ट ऑफ ऑलम्पिक कमिटी) अध्यक्ष थॉमस बॅच आणि जपानचे तत्कालीन प्रधानमंत्री  श्री शिझो ओबे ह्यांचा संयुक्त समितीनं कोरोनो च्या पार्श्वभूमीवर मागचया वर्षी ह्या  स्पर्धा  तात्पुरत्या स्थगित करून ह्या वर्षी 2021 जुलै त घेण्याचा ठरवलं होते.

ह्या लेखात आपण ह्या स्पर्धेत कोणत्या खेळाचं समावेश आहे, स्पर्धा  कुठे आयोजित केल्या जातील तसेच खेळाचं वेळापत्रक बद्दल पाहणार आहोत..

कालावधी व शुभारंभ – जपान टोकियो ऑलम्पिक

ह्या ऑलम्पिक स्पर्धा जुलै 24 ते ऑगस्ट 8, 2021 ह्या 17 दिवसाच्या  काळात पार पडतील

टोकियो च्या मुख्य भव्य अश्या ऑलम्पिक  स्टेडीयम मध्ये उदघाटन समारंभ पार पडेल, परुंतु काही स्पर्धा ह्या दोन दिवस आधीच सुरवात होणार असून त्यात फुटबॉल चे काही सामने होणार आहेत तसेच  काही नौकास्पर्धा आणि तिरंदाजी च्या पात्रता फेऱ्या ह्या उदघाटन आधीच  सुरू  होणार आहेत.

जिम्नॅस्टिक च्या सामन्यासह  , टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग आणि सायकलिंग यासह वेगवेगळ्या खेळांना सुरुवात होईल.आपण सर्व जाणतो की प्रेक्षक खर आतुरतेने वाट पाहतात त्या मैदानी स्पर्धां त्या नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी पार पडतील.

समोरोपचा कार्यक्रम हा शेवटच्या दिवशी पार पडेल

जपान टोकियो ऑलम्पिक वेळापत्रक -जपान टोकियो ऑलम्पिक प्रेक्षकांना मैदानात बंदी

तसेच जपान टोकियो पॅरा ऑलम्पिक च्या स्पर्धा ह्या मुख्य स्पर्धा पार पडल्यानंतर 15 दिवसांनी सुरू होतील

एकूण सर्व खेळांमधील सर्व फेर्‍या धरून 540 स्पर्धा होतील . आता जरी वेळापत्रक जाहीर झालेल असले तरी स्पर्धा सुरू होणायचा आधी 24 तास आधी काही बदल संभूव शकतात ते खेळ प्रेमिनी एकदा पुन्हा पडताळणी करावी.

प्रत्येक स्पर्धा कधी होणार हे 2021 च्या तारखांना जाणून घेण्यासाठी आपण अद्यावत टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रक तपासू शकता.

तज्ञ डॉक्टर व आयोजन समितीनि शिफरस केल्याप्रमाणे बराच काळजीपूर्वक विचार केल्या नंतर , जपान सरकारने कोरोनो संसर्ग वाढू नये म्हणून ऑलिम्पिकमध्ये परदेशी प्रेक्षकावर नाईलस्तव स्टेडीयम मध्ये येण्यास बंधी घातलेली आहे

ICC ने आपल्या निवेदनात म्हटलंय की  सुरक्षा हे पहिलं तत्व असून ,स्पर्धे बाबतच्या प्रत्येक निर्णयात होणाऱ्या सुरक्षिततेच्या  तत्व ला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. IOC ने जगभरातील प्रेक्षकांना आव्हान केले असून  जरी लाईव्ह मैदानात स्पर्धा पहाता येणार नसल्या तरी जगभरातरील ऑलम्पिक चाहते टीव्ही वर लाईव्ह प्रक्षेपण ला नक्की जोरदार प्रतिसाद देतील.

जपान मध्ये नवीन जाहीर झालेल्या आणीबाणी च्या नियमानुसार  आणीबाणी चा कालावधी हा  स्पर्धेच्या संपूर्ण कालावधी  त लागू असणार असून , एकट्या टोकियो शहरात असणाऱ्या 25 स्पर्धा ठिकाणी टोकियो त नागरिकांना  मैदानात  जाण्यास बंदी आहे. तसेच खलील स्पर्धेची बाकी ठिकाणावर वर सुद्दा बंदी असेल-चिबा, कांग्वा , साईटामा

परंतु खेळाशी संबंधित काही भागधरकाना ह्यातून वगळन्यातून आले असून  स्पर्धे सुनियोजितपणे पार पाडण्यासाठी ज्यांचं मैदानावर असणे आवश्यक आहे अश्या लोकांना परवानगी देण्यात आली

टोकियो शहरापासून लांब  आयोजित असणाऱ्या  काही निवडक  स्पर्धना मात्र  10 हजार प्रेषकांना स्पर्धा पाहता येणार आहेत.-जसे – मियागी, शिझुवला

संसर्ग रोखण्या करता उपाययोजना

संपूर्ण स्पर्धे दरम्यान सोशल डिस्टिंग चे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश असून , सर्व आवश्यक ठिकाणी संसर्गप्रतिबंधक  कपड्यांचा वापर करण्यात येईल

खेळाडूंकरता नियमावली

 • ऑलम्पिक मध्ये पात्र सहभागी खेळाडूंना जपानला निघण्यापूर्वी कोरोनोच्या 2 चाचण्या घेणं आवश्यक आहे.स्पर्धक आणि त्यांचा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला  दिवसात एक चाचणी ला समोर जावं लागणार आहे
 • बाकी कामात सहभागी असणाऱ्या ना सुद्धा दिवसात एकदा चाचणी करावी लागेल
 • स्पर्धकांना सार्वजनिक वाहन सेवा वापरता नाही
 • संयोजन समिती कडून ठरवून दिलेल्या वाहनातून च स्पर्धक ना प्रवास करता येईल
 • जेवणकरता ठरवून दिलेल्या ठिकाणी च आहार घेता येईल अश्या सर्व ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाय  अमलबजावणी केलीली असेल
 • जपान मधील नागरिकां सोबत कमीत कमी संपर्क येईल ह्याची काळजी घेणं बंधनकारक आहे.
 • स्पर्धकना आपल्या सुचिबद्द कार्यक्रमानुसार च  राहण्यास सांगण्यात आले असून नियोजीत नसलेल्या कोणत्या ही कार्यकम त मज्जाव करण्यात आलेला आहे
 • तसेच इतर नेहेमीच्या सूचना जसे मास्क लावणे, सोशल डिस्टिंस पाळणे,नियमितपणे आपले हाथ स्वच्छ धुणे.
See also  गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात

स्पर्धा चे मैदान

 • टोकियो ऑलम्पिक स्पर्धे चे ठिकाण ही दोन  प्रकारात विभागली गेली आहेत
 • हेरिटेज झोन – 1964 च्या स्पर्धा पाडलेल ठिकाण
 • टोकियो बे झोन- नव्याने बांधण्यात आलेली ऑलम्पिक स्टेडीयम
 • एकूण 43 ठिकाणी ह्या स्पर्धा पार पाडण्यात येणार असून ,ह्यात टोकियो बे झोन मधील 13 ठिकाण असून हेरिटेज झोन मधील 7  तर काही ठिकानं बाहेर असणार आहेत, हजारो स्वयंसेवक व मदतनीस ह्या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय मैदान

 • हे  मुख्य स्पर्धेचं ठिकाण असणार आहे. मुख्य स्पर्धा ठिकानाचा ह्याला दर्जा असून  1964 स्पर्धा जिथं पार पडल्या त्या ठिकाणीच ह्या मैदानाच् बांधकाम करण्यात आलेल आहे. ह्या मैदानाची क्षमता 64,000 प्रेक्षक समावून घेण्याची असून अद्यावत व आधुनिक सेवा नि ही मैदान सुसज्जीत असणार आहेत

एकूण स्पर्धा

 • टोकियो ऑलम्पिक मध्ये एकूण 33 खेळांत, 50 प्रकार(पात्रता त मुख्य स्पर्धा) व 339 लहान मोठया स्पर्धा पडतील.
 • एकूण 5 नवीन खेळांचा यंदा समावेश केला गेला आहे -बेसबॉल,क्लायबिंग, कराटे व सर्फिंग व स्केट बोर्डिंग
 • जपान टोकियो ऑलम्पिक 2020 शुभंकर- मस्कत
 • टोकियो 2020 शुभंकर हे मिराइटोवा नावाचे भविष्यकालीन, नीलसर  पात्र असणार असून ज्याच्या डोक्यावर व शरीरावर टोकियो 2020 चे चिन्ह असणार आहे . हे  डिझाइन ठरवण्याकरता संपूर्ण जपान मधील 5 दशलक्ष मुलांचा मत मागवलं गेल होत
 • एक जपानी पारंपारिक म्हण आहे की जुन्या गोष्टी शिकव्या आणि त्यातून  नवीन ज्ञान मिळवाव हयावरुन  शुभंकर ची संकल्पना प्रेरित आहे. शुभंकरात सर्वा साथी न्याया ह्या भावने ल पुरुस्कृत करणार असून जलद रित्या कुठ ही जाण्यास ते सक्षम असणार आहे आहे.
 • तसेच 2020 पॅरा ओलिम्पिक च शुभंकर हा गुलाबी रंगाचा असणार असून त्याला त्याला सोर्टी म्हणून संबोधलं गेलाय

खेळांची यादी

 1. अ‍ॅथलेटिक्स
 2. आधुनिक पेंटाथलॉन
 3. कराटे (नवीन खेळ) कटा, कुमाइट
 4. कुंपण
 5. कुस्ती
 6. कॅनोइंग स
 7. गोल्फ
 8. घोडेस्वार
 9. चढणे (नवीन खेळ)
 10. जलचर
 11. जिम्नॅस्टिक्स
 12. जुडो
 13. टेनिस
 14. टेबल टेनिस
 15. ट्रायथलॉन
 16. तायक्वांदो
 17. धनुर्धारी
 18. फील्ड हॉकी
 19. फुटबॉल
 20. बास्केटबॉल
 21. बॅडमिंटन
 22. बेसबॉल
 23. बॉक्सिंग
 24. रग्बी सेव्हन्स
 25. रोइंग
 26. वेटलिफ्टिंग
 27. व्हॉलीबॉल
 28. शूटिंग
 29. सर्फिंग (नवीन खेळ)
 30. सायकलिंग
 31. सेलिंग
 32. स्केटबोर्डिंग (नवीन खेळ)
 33. हँडबॉल

जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21

खर तर अगदी गेल्या एका वर्षांपूर्वी जपान टोकियो ऑलम्पिक स्पर्धा पार पडणार होत्या, परंतु करोनोसाथी मूळ त्या पुढं ढकलाव्या लागल्या.

आशियातील ऑलम्पिक आयोजित करणारा पहिला देश म्हणून जपान ओळखला जातो.1964 मधील स्पर्धेचं आयोजन करून जपान ने नव्या युगात आपल् दमदार पदार्पण केले, जपान नवीन महाशक्ती म्हणून उदयास आला

2020च्या सुरवातीस ,IOC  (प्रेसिडन्ट ऑफ ऑलम्पिक कमिटी) अध्यक्ष थॉमस बॅच आणि जपानचे तत्कालीन प्रधानमंत्री  श्री शिझो ओबे ह्यांचा संयुक्त समितीनं कोरोनो च्या पार्श्वभूमीवर मागचया वर्षी ह्या  स्पर्धा  तात्पुरत्या स्थगित करून ह्या वर्षी 2021 जुलै त घेण्याचा ठरवलं होते.

ह्या लेखात आपण ह्या स्पर्धेत कोणत्या खेळाचं समावेश आहे, स्पर्धा  कुठे आयोजित केल्या जातील तसेच खेळाचं वेळापत्रक बद्दल पाहणार आहोत..

कालावधी व शुभारंभ – जपान टोकियो ऑलम्पिक

ह्या ऑलम्पिक स्पर्धा जुलै 24 ते ऑगस्ट 8, 2021 ह्या 17 दिवसाच्या  काळात पार पडतील

टोकियो च्या मुख्य भव्य अश्या  ऑलम्पिक स्टेडीयम मध्ये उदघाटन समारंभ पार पडेल, परुंतु काही स्पर्धा ह्या दोन दिवस आधीच सुरवात होणार असून त्यात फुटबॉल च्या काही सामने होणार आहेत तसेच  काही नौकास्पर्धा आणि तिरंदाजी च्या पात्रता फेऱ्या ह्या उदघाटन आधीच  सुरू  होणार आहेत.

जिम्नॅस्टिक च्या सामन्यासह  , टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग आणि सायकलिंग यासह वेगवेगळ्या खेळांना सुरुवात होईल.आपण सर्व जाणतो की प्रेक्षक खर वाटा पाहतो त्या मैदानी स्पर्धांची त्या नेहमीप्रमने सर्वात शेवटी पार पडतील.

नेमहमीपरमणे समोरोपचा कार्यक्रम हा शेवटच्या दिवशी पार पडेल

जपान टोकियो ऑलम्पिक वेळापत्रक -जपान टोकियो ऑलम्पिक प्रेक्षकांना मैदानात बंदी

तसेच जपान टोकियो पॅरा ऑलम्पिक च्या स्पर्धा ह्या मुख्य स्पर्धा पार पडल्यानंतर 15 दिवसांनी सुरू होतील

एकूण सर्व खेळांमधील सर्व फेर्यार धरून 540 स्पर्धा होतील कार्यक्रम होतील. आता जारी वेळापत्रक जाहीर झालेल असले तरी स्पर्धा सुरू होणायचा आधी 24 तास काही बदल सांभावू शकतात ते खेळ प्रेमिनी एकदा पुन्हा पडताळणी करावी

प्रत्येक स्पर्धा कधी होणार हे 2021 च्या तारखांना जाणून घेण्यासाठी आपण अद्यावत टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रक तपासू शकता.

तज्ञ डॉक्टर व आयोजन समितीनि शिफरस केल्याप्रमाणे बराच काळजीपूर्वक विचार केल्या नंतर , जपान सरकारने कोरोनो संसर्ग वाढू नये म्हणून ऑलिम्पिकमध्ये परदेशी प्रेक्षकावर नाईलस्तव स्टेडीयम मध्ये येण्यास बंधी घातलेली आहे

ICC ने आपल्या निवेदनात म्हटलंय की  सुरक्षा हे पहिलं तत्व असून ,स्पर्धे बाबतच्या प्रत्येक निर्णयात होणाऱ्या सुरक्षिततेच्या  तत्व ला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. IOC ने जगभरातील प्रेक्षकांना आव्हान केले असून  जरी लाईव्ह मैदानात स्पर्धा पहाता येणार नसल्या तरी जगभरातरील ऑलम्पिक चाहते टीव्ही वर लाईव्ह प्रक्षेपण ला नक्की जोरदार प्रतिसाद देतील.

See also  सर्दीवर करावयाचे घरगुती उपाय -Home remedies for cold

जपान मध्ये नवीन जाहीर झालेल्या आणीबाणी च्या नियमानुसार  आणीबाणी चा कालावधी हा  स्पर्धेच्या संपूर्ण कालावधी  त लागू असणार असून , एकट्या टोकियो शहरात असणाऱ्या 25 स्पर्धा ठिकाणी टोकियो त नागरिकांना  मैदानात  जाण्यास बंदी आहे. तसेच खलील स्पर्धेची बाकी ठिकाणावर वर सुद्दा बंदी असेल-चिबा, कांग्वा , साईटामा

परंतु खेळाशी संबंधित काही भागधरकाना ह्यातून वगळन्यातून आले असून  स्पर्धे सुनियोजित पणे पार पाडण्यासाठी ज्यांचं मैदानावर असणे आवश्यक आहे अश्या लोकांना परवानगी देण्यात आली

टोकियो शहरापासून लांब  आयोजित असणाऱ्या  काही निवडक  स्पर्धना मात्र  10 हजार प्रेषकांना स्पर्धा पाहता येणार आहेत.-जसे – मियागी, शिझुवला

संसर्ग रोखण्या करता उपाययोजना

संपूर्ण स्पर्धे दरम्यान सोशल डिस्टिंग चे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश असून , सर्व आवश्यक ठिकाणी संसर्गप्रतिबंधक  कपड्यांचा वापर करण्यात येईल

खेळाडूंकरता नियमावली

 • ऑलम्पिक मध्ये पात्र सहभागी खेळाडूंना जपान ला निघण्यापूर्वी कॉरोनॉच्या 2 चाचण्या घेणं आवश्यक आहे.स्पर्धक आणि त्यांचा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला  दिवसात एक चाचणी ला समोर जावं लागणार आहे
 • बाकी कामात सहभागी असणाऱ्या ना सुद्धा दिवसात एकदा चाचणी करावी लागेल
 • स्पर्धक करता दुसरे महत्ववाचे नियम
 • स्पर्धकांना सार्वजनिक वाहतून सेवा वापरता नाही
 • संयोजन समिती कडून ठरवून दिलेल्या वाहनातून च स्पर्धक ना प्रवास करता येईल
 • जेवणकरता ठरवून दिलेल्या ठिकाणी च आहार घेता येईल अश्या सर्व ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाय  अमलबजावणी केलीली असेल
 • जपान मधील नागरिकां सोबत कमीत कमी संपर्क येईल ह्याची काळजी घेणं बंधनकारक आहे.
 • स्पर्धक ना आपल्या सुचिबद्द कार्यक्रमानुसार च  राहण्यास सांगण्यात आले असून नियोजीत नसलेल्या कोणत्या ही कार्यकम त मज्जाव करण्यात आलेला आहे
 • तसेच इतर नेहेमीच्या सूचना जसे मास्क लावणे, सोशल डिस्टिंस पाळणे,नियमितपणे आपले हाथ स्वच्छ धुणे.

स्पर्धा चे मैदान

 • टोकियो ऑलम्पिक स्पर्धे चे ठिकाण ही दोन  प्रकारात विभागली गेली आहेत
 • हेरिटेज झोन – 1964 च्या स्पर्धा पाडलेल ठिकाण
 • टोकियो बे झोन- नव्याने बांधण्यात आलेली ऑलम्पिक स्टेडीयम
 • एकूण 43 ठिकाणी ह्या स्पर्धा पार पाडण्यात येणार असून ,ह्यात टोकियो बे झोन मधील 13 ठिकाण असून हेरिटेज झोन मधील 7  तर काही ठिकानं बाहेर असणार आहेत, हजारो स्वयंसेवक व मदतनीस ह्या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय मैदान

 • हे  मुख्य स्पर्धेचं ठिकाण असणार आहे. मुख्य स्पर्धा ठिकाना  चाह्याला दर्जा असून  1964 स्पर्धा जिथं पार पडल्या त्या ठिकाणीच ह्या मैदानाच् बांधकाम करण्यात आलेल आहे. ह्या मैदानाची क्षमता 64,000 प्रेक्षक समावून घेण्याची असून अद्यावत व आधुनिक सेवा नि ही मैदान सुसज्जीत असणार आहेत

एकूण स्पर्धा

 • टोकियो ऑलम्पिक मध्ये एकूण 33 खेळांत, 50 प्रकार(पात्रता त मुख्य स्पर्धा) व 339 लहान मोठया स्पर्धा पडतील.
 • एकूण 5 नवीन खेळांचा यंदा समावेश केला गेला आहे -बेसबॉल,क्लायबिंग, कराटे व सर्फिंग व स्केट बोर्डिंग
 • जपान टोकियो ऑलम्पिक 2020 शुभंकर- मस्कत
 • टोकियो 2020 शुभंकर हे मिराइटोवा नावाचे भविष्यकालीन, नीलसर  पात्र असणार असून ज्याच्या डोक्यावर व शरीरावर टोकियो 2020 चे चिन्ह असणार आहे . हे  डिझाइन ठरवण्याकरता संपूर्ण जपान मधील 5 दशलक्ष मुलांचा मत मागवलं गेल होत
 • एक जपानी पारंपारिक म्हण आहे की जुन्या गोष्टी शिकव्या आणि त्यातून  नवीन ज्ञान मिळवाव हयावरुन  शुभंकर ची संकल्पना प्रेरित आहे. शुभंकरात सर्वा साथी न्याया ह्या भावने ल पुरुस्कृत करणार असून जलद रित्या कुठ ही जाण्यास ते सक्षम असणार आहे आहे.
 • तसेच 2020 पॅरा ओलिम्पिक च शुभंकर हा गुलाबी रंगाचा असणार असून त्याला त्याला सोर्टी म्हणून संबोधलं गेलाय

खेळांची यादी

 1. अ‍ॅथलेटिक्स
 2. आधुनिक पेंटाथलॉन
 3. कराटे (नवीन खेळ) कटा, कुमाइट
 4. कुंपण
 5. कुस्ती
 6. कॅनोइंग स
 7. गोल्फ
 8. घोडेस्वार
 9. चढणे (नवीन खेळ)
 10. जलचर
 11. जिम्नॅस्टिक्स
 12. जुडो
 13. टेनिस
 14. टेबल टेनिस
 15. ट्रायथलॉन
 16. तायक्वांदो
 17. धनुर्धारी
 18. फील्ड हॉकी
 19. फुटबॉल
 20. बास्केटबॉल
 21. बॅडमिंटन
 22. बेसबॉल
 23. बॉक्सिंग
 24. रग्बी सेव्हन्स
 25. रोइंग
 26. वेटलिफ्टिंग
 27. व्हॉलीबॉल
 28. शूटिंग
 29. सर्फिंग (नवीन खेळ)
 30. सायकलिंग
 31. सेलिंग
 32. स्केटबोर्डिंग (नवीन खेळ)
 33. हँडबॉल

जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21

खर तर अगदी गेल्या एका वर्षांपूर्वी जपान टोकियो ऑलम्पिक स्पर्धा पार पडणार होत्या, परंतु करोनोसाथी मूळ त्या पुढं ढकलाव्या लागल्या.

आशियातील ऑलम्पिक आयोजित करणारा पहिला देश म्हणून जपान ओळखला जातो.1964 मधील स्पर्धेचं आयोजन करून जपान ने नव्या युगात आपल् दमदार पदार्पण केले, जपान नवीन महाशक्ती म्हणून उदयास आला

2020च्या सुरवातीस ,IOC  (प्रेसिडन्ट ऑफ ऑलम्पिक कमिटी) अध्यक्ष थॉमस बॅच आणि जपानचे तत्कालीन प्रधानमंत्री  श्री शिझो ओबे ह्यांचा संयुक्त समितीनं कोरोनो च्या पार्श्वभूमीवर मागचया वर्षी ह्या  स्पर्धा  तात्पुरत्या स्थगित करून ह्या वर्षी 2021 जुलै त घेण्याचा ठरवलं होते.

ह्या लेखात आपण ह्या स्पर्धेत कोणत्या खेळाचं समावेश आहे, स्पर्धा  कुठे आयोजित केल्या जातील तसेच खेळाचं वेळापत्रक बद्दल पाहणार आहोत..

कालावधी व शुभारंभ – जपान टोकियो ऑलम्पिक

ह्या ऑलम्पिक स्पर्धा जुलै 24 ते ऑगस्ट 8, 2021 ह्या 17 दिवसाच्या  काळात पार पडतील

See also  जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना मध्ये नेमका काय फरक आहे? - New pension scheme vs old pension scheme

टोकियो च्या मुख्य भव्य अश्या स्टेडीयम मध्ये उदघाटन समारंभ पार पडेल, परुंतु काही स्पर्धा ह्या दोन दिवस आधीच सुरवात होणार असून त्यात फुटबॉल च्या काही सामने होणार आहेत तसेच  काही नौकास्पर्धा आणि तिरंदाजी च्या पात्रता फेऱ्या ह्या उदघाटन आधीच  सुरू  होणार आहेत.

जिम्नॅस्टिक च्या सामन्यासह  , टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग आणि सायकलिंग यासह वेगवेगळ्या खेळांना सुरुवात होईल.आपण सर्व जाणतो की प्रेक्षक खर वाटा पाहतो त्या मैदानी स्पर्धांची त्या नेहमीप्रमने सर्वात शेवटी पार पडतील.

नेमहमीपरमणे समोरोपचा कार्यक्रम हा शेवटच्या दिवशी पार पडेल

जपान टोकियो ऑलम्पिक वेळापत्रक -जपान टोकियो ऑलम्पिक प्रेक्षकांना मैदानात बंदी

तसेच जपान टोकियो पॅरा ऑलम्पिक च्या स्पर्धा ह्या मुख्य स्पर्धा पार पडल्यानंतर 15 दिवसांनी सुरू होतील

एकूण सर्व खेळांमधील सर्व फेर्यार धरून 540 स्पर्धा होतील कार्यक्रम होतील. आता जारी वेळापत्रक जाहीर झालेल असले तरी स्पर्धा सुरू होणायचा आधी 24 तास काही बदल सांभावू शकतात ते खेळ प्रेमिनी एकदा पुन्हा पडताळणी करावी

प्रत्येक स्पर्धा कधी होणार हे 2021 च्या तारखांना जाणून घेण्यासाठी आपण अद्यावत टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रक तपासू शकता.

तज्ञ डॉक्टर व आयोजन समितीनि शिफरस केल्याप्रमाणे बराच काळजीपूर्वक विचार केल्या नंतर , जपान सरकारने कोरोनो संसर्ग वाढू नये म्हणून ऑलिम्पिकमध्ये परदेशी प्रेक्षकावर नाईलस्तव स्टेडीयम मध्ये येण्यास बंधी घातलेली आहे

ICC ने आपल्या निवेदनात म्हटलंय की  सुरक्षा हे पहिलं तत्व असून ,स्पर्धे बाबतच्या प्रत्येक निर्णयात होणाऱ्या सुरक्षिततेच्या  तत्व ला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. IOC ने जगभरातील प्रेक्षकांना आव्हान केले असून  जरी लाईव्ह मैदानात स्पर्धा पहाता येणार नसल्या तरी जगभरातरील ऑलम्पिक चाहते टीव्ही वर लाईव्ह प्रक्षेपण ला नक्की जोरदार प्रतिसाद देतील.

जपान मध्ये नवीन जाहीर झालेल्या आणीबाणी च्या नियमानुसार  आणीबाणी चा कालावधी हा  स्पर्धेच्या संपूर्ण कालावधी  त लागू असणार असून , एकट्या टोकियो शहरात असणाऱ्या 25 स्पर्धा ठिकाणी टोकियो त नागरिकांना  मैदानात  जाण्यास बंदी आहे. तसेच खलील स्पर्धेची बाकी ठिकाणावर वर सुद्दा बंदी असेल-चिबा, कांग्वा , साईटामा

परंतु खेळाशी संबंधित काही भागधरकाना ह्यातून वगळन्यातून आले असून  स्पर्धे सुनियोजित पणे पार पाडण्यासाठी ज्यांचं मैदानावर असणे आवश्यक आहे अश्या लोकांना परवानगी देण्यात आली

टोकियो शहरापासून लांब  आयोजित असणाऱ्या  काही निवडक  स्पर्धना मात्र  10 हजार प्रेषकांना स्पर्धा पाहता येणार आहेत.-जसे – मियागी, शिझुवला

संसर्ग रोखण्या करता उपाययोजना

संपूर्ण स्पर्धे दरम्यान सोशल डिस्टिंग चे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश असून , सर्व आवश्यक ठिकाणी संसर्गप्रतिबंधक  कपड्यांचा वापर करण्यात येईल

खेळाडूंकरता नियमावली

 • ऑलम्पिक मध्ये पात्र सहभागी खेळाडूंना जपान ला निघण्यापूर्वी कॉरोनॉच्या 2 चाचण्या घेणं आवश्यक आहे.स्पर्धक आणि त्यांचा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला  दिवसात एक चाचणी ला समोर जावं लागणार आहे
 • बाकी कामात सहभागी असणाऱ्या ना सुद्धा दिवसात एकदा चाचणी करावी लागेल
 • स्पर्धक करता दुसरे महत्ववाचे नियम
 • स्पर्धकांना सार्वजनिक वाहतून सेवा वापरता नाही
 • संयोजन समिती कडून ठरवून दिलेल्या वाहनातून च स्पर्धक ना प्रवास करता येईल
 • जेवणकरता ठरवून दिलेल्या ठिकाणी च आहार घेता येईल अश्या सर्व ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाय  अमलबजावणी केलीली असेल
 • जपान मधील नागरिकां सोबत कमीत कमी संपर्क येईल ह्याची काळजी घेणं बंधनकारक आहे.
 • स्पर्धक ना आपल्या सुचिबद्द कार्यक्रमानुसार च  राहण्यास सांगण्यात आले असून नियोजीत नसलेल्या कोणत्या ही कार्यकम त मज्जाव करण्यात आलेला आहे
 • तसेच इतर नेहेमीच्या सूचना जसे मास्क लावणे, सोशल डिस्टिंस पाळणे,नियमितपणे आपले हाथ स्वच्छ धुणे.

स्पर्धा चे मैदान

 • टोकियो ऑलम्पिक स्पर्धे चे ठिकाण ही दोन  प्रकारात विभागली गेली आहेत
 • हेरिटेज झोन – 1964 च्या स्पर्धा पाडलेल ठिकाण
 • टोकियो बे झोन- नव्याने बांधण्यात आलेली ऑलम्पिक स्टेडीयम
 • एकूण 43 ठिकाणी ह्या स्पर्धा पार पाडण्यात येणार असून ,ह्यात टोकियो बे झोन मधील 13 ठिकाण असून हेरिटेज झोन मधील 7  तर काही ठिकानं बाहेर असणार आहेत, हजारो स्वयंसेवक व मदतनीस ह्या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय मैदान

 • हे  मुख्य स्पर्धेचं ठिकाण असणार आहे. मुख्य स्पर्धा ठिकाना  चाह्याला दर्जा असून  1964 स्पर्धा जिथं पार पडल्या त्या ठिकाणीच ह्या मैदानाच् बांधकाम करण्यात आलेल आहे. ह्या मैदानाची क्षमता 64,000 प्रेक्षक समावून घेण्याची असून अद्यावत व आधुनिक सेवा नि ही मैदान सुसज्जीत असणार आहेत

एकूण स्पर्धा

 • टोकियो ऑलम्पिक मध्ये एकूण 33 खेळांत, 50 प्रकार(पात्रता त मुख्य स्पर्धा) व 339 लहान मोठया स्पर्धा पडतील.
 • एकूण 5 नवीन खेळांचा यंदा समावेश केला गेला आहे -बेसबॉल,क्लायबिंग, कराटे व सर्फिंग व स्केट बोर्डिंग
 • जपान टोकियो ऑलम्पिक 2020 शुभंकर- मस्कत
 • टोकियो 2020 शुभंकर हे मिराइटोवा नावाचे भविष्यकालीन, नीलसर  पात्र असणार असून ज्याच्या डोक्यावर व शरीरावर टोकियो 2020 चे चिन्ह असणार आहे . हे  डिझाइन ठरवण्याकरता संपूर्ण जपान मधील 5 दशलक्ष मुलांचा मत मागवलं गेल होत
 • एक जपानी पारंपारिक म्हण आहे की जुन्या गोष्टी शिकव्या आणि त्यातून  नवीन ज्ञान मिळवाव हयावरुन  शुभंकर ची संकल्पना प्रेरित आहे. शुभंकरात सर्वा साथी न्याया ह्या भावने ल पुरुस्कृत करणार असून जलद रित्या कुठ ही जाण्यास ते सक्षम असणार आहे आहे.
 • तसेच 2020 पॅरा ओलिम्पिक च शुभंकर हा गुलाबी रंगाचा असणार असून त्याला त्याला सोर्टी म्हणून संबोधलं गेलाय

खेळांची यादी

 1. अ‍ॅथलेटिक्स
 2. आधुनिक पेंटाथलॉन
 3. कराटे (नवीन खेळ) कटा, कुमाइट
 4. कुंपण
 5. कुस्ती
 6. कॅनोइंग स
 7. गोल्फ
 8. घोडेस्वार
 9. चढणे (नवीन खेळ)
 10. जलचर
 11. जिम्नॅस्टिक्स
 12. जुडो
 13. टेनिस
 14. टेबल टेनिस
 15. ट्रायथलॉन
 16. तायक्वांदो
 17. धनुर्धारी
 18. फील्ड हॉकी
 19. फुटबॉल
 20. बास्केटबॉल
 21. बॅडमिंटन
 22. बेसबॉल
 23. बॉक्सिंग
 24. रग्बी सेव्हन्स
 25. रोइंग
 26. वेटलिफ्टिंग
 27. व्हॉलीबॉल
 28. शूटिंग
 29. सर्फिंग (नवीन खेळ)
 30. सायकलिंग
 31. सेलिंग
 32. स्केटबोर्डिंग (नवीन खेळ)
 33. हँडबॉल

Best Discount Coupons

डाऊनलोड जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21- वेळापत्रक