सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे – List of Famous Marathi kadambari names

मराठी कादंबरी आणि लेखकांची नावे  – List of Famous Marathi kadambari names 

मित्रांनो वाचन करण्याची आपल्या प्रत्येकालाच आवड असते.फक्त वाचनाच्या बाबतीत आपली आवड वेगवेगळी असु शकते.

आपल्यातील कोणाला कथा वाचायला आवडते तर कोणाला चरित्र,आत्मचरित्र तसेच कादंबरी तसेच इतर इत्यादी साहित्य प्रकार वाचायला अधिक आवडत असते.पण वाचन जीवणात यशस्वी होऊ असलेला प्रत्येक व्यक्ती करीत असतो.

कारण इंग्रजीत अशी म्हण आहे की रीडर्स आर लीडर्स,लर्नर ईझ अर्नर म्हणजेच ज्यांच्या अंगी वाचनाची आणि काहीतरी नवीन शिकण्याची आवड प्रवृत्ती आहे तेच व्यक्ती सगळयांचे नेतृत्व करत असतात.तसेच जीवणात एका उच्च शिखरावर पोहचत असतात.आणि तेच व्यक्ती जीवणात भरपुर यश,किर्ती,संपत्ती अर्जित करत असताना आपणास दिसुन येत असतात.

आजपर्यत आपण जेवढया यशस्वी स्त्री पुरूषांची नावे वाचली आहेत.त्यांच्यामध्ये एक गुण हा सारखाच असलेला आपणास दिसुन येतो.तो म्हणजे भरपुर वाचणाची आवड आणि शिकण्याची प्रवृत्ती.

म्हणुन आजच्या लेखात आपण मराठीतील अशा अत्यंत प्रसिदध असलेल्या पुस्तकांच्या नावांची यादी जाणुन घेणार आहोत.ज्यांच्या पासुन आपल्याला खुप काही शिकायला मिळु शकते.याकरीता आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि बौदधिक विकासासाठी ह्या सर्व पुस्तकांचे वाचन आपण एकदा तरी करायलाच हवे.

मराठीतील प्रसिदध पुस्तकांची नावे कोणकोणती आहेत? राठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे  – List of Famous Marathi kadambari names

मराठीतील काही अत्यंत प्रसिदध अशा पुस्तकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

List of Famous Marathi kadambari names

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

See also  विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक आहे ? Marriage Certificate online Procedure

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

See also  RAM आणि ROM या दोघांमध्ये काय फरक आहे? -Difference Between Ram And Rom In Computers in Marathi

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ

121) सांस्कृतिक संघर्ष – शरणकुमार लिंबाळे

122) खळाळ – आनंद यादव

123) यक्षप्रश्न – शिवाजीराव भोसले

124) झोत – रावसाहेब कसबे

125) हदयाची हाक – वि.स खांडेकर

126) गीता रहस्य – लोकमान्य बाल गंगाधर टिळक

127) ग्रामगीता – तुकडोजी महाराज

128) सार्थ दासबोध -समर्थ रामदास

129) लमाण – श्रीराम लागू

130) गवत्या – मिलिंद बोकील

131) दर्पण – आशा बगे

132) पंचतारांकित – प्रिया तेंडुलकर

133) अनाकलनीय – रमा पार्वतीकर

134) खेकडा – रत्नाकर मतकरी

135) ती दोन वर्ष – नितीन गणपत शिंदे

136) माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी

137) बहिणाईची गाणी -बहिणाबाई चौधरी

138) एकेक पान घालावया – गौरी देशपांडे

139) मदर विद – उर्मिला पवार

140) वाटेवरच्या सावल्या – ग.दी माडगुळकर

See also  महागाई म्हणजे काय ?Inflation information Marathi

141) यमुना पर्यटन – बाबा पदमनजी

142) बारहो मास -सदानंद देशमुख

143) शोध -मुरलीधर खैरणार

144) गाझी – चिंतामण लाडु

145) माहीमची खाडी – मधु मंगेश कर्णिक

146) दुर्दम्य – गंगाधर गाडगीळ

147) मोगरा फुलला – गो नि दांडेकर

148) दगा -बाबा कदम

149) वामन परत नाही आला – जयंत नारळीकर

150) मंत्रजागर – सुहास शिरवळकर

151) रारंग ढांग – प्रभाकर पेंढारकर

152) विपलवा – अरूण साधू

153) तांडव – महाबळेश्वर सैल

154) जौळ – रत्नाकर मतकरी

155) भालू -बाबा कदम

156) भाविण -बा.भ बोरकर

157) इंकलाब -मृणालिनी जोशी

158) मनात – अच्युत गोडबोले

159) अनर्थ – अच्युत गोडबोले

160) कवडसे – शिवाजी सावंत

161) कुलाब्याची दांडी -ना सी फडके

162) अल्ला हो अकबर अकबर – ना सी फडके

163) अखेरचे बंड – ना सी फडके

164) सुखाचा शोध – वि.स.खांडेकर

165) सांजवात – वि.स.खांडेकर

166) समाधीवरची फुले – वि.स खांडेकर

167) आकाशाची फळे – ग दी माडगुळकर

168) म्हैसुरचा वाघ – हरि नारायण आपटे

169) मन्वंतर – गंगाधर गाडगीळ

170) गंधर्वयुग – गंगाधर गाडगीळ

171) नांगरणी – आनंद यादव

172) गोतावळा – आनंद यादव

173) भावमुद्रा – दुर्गा भागवत

174) ही वाट एकटीची – व.पु काळे

175) कोवळीक – सुहास शिरवळकर

176) बंदिस्त – सुहास शिरवळकर

177) टारफुला – शंकर पाटील

178) धिंड – शंकर पाटील

179) वळीव – शंकर पाटील

180) फेरा – तस्लिमा नसरीन

181) बेशरम – तस्लिमा नसरीन

182) जुईली -मधु मंगेश कर्णिक

183) देवकी – मधु मंगेश कर्णिक

184) सुर्यफुल – मधु मंगेश कर्णिक

185) चंद्रमुखी – विश्वास पाटील

186) संभाजी – विश्वास पाटील

187) कणस आणि कडबा -रा रं बोराडे

188) चारापाणी – रा.रं बोराडे

189) उपरा : लक्षमण माने

190) झोपडपटटी – शंकरराव खरात

191) सुड – बाबुराव बागुल

192) व्यासपर्व – दुर्गा भागवत

193) बँरिस्टर – जयवंत दळवी

194) घर गंगेच्या काठी – ज्योत्सना देवधर

195) तांबडफुटी – गो नी दांडेकर

196) क्रोचवध – वि.स खांडेकर

197) कर्ण खरा कोण होता – दा जी पणशीकर

198) ऊन – शंकर पाटील

199) तीन मुले – साने गुरूजी

200) राजयोग – स्वामी विवेकानंद

2 thoughts on “सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे – List of Famous Marathi kadambari names”

  1. अभिषेक साळुंखे यांची शौर्यशृंग ही कादंबरी पण उत्तम आहे, अय्यारीचे चांगले प्रयोग त्यात आहे. रहस्यांनी ओतप्रोत भरलेली आहे. वाचली तर तुम्ही नक्की ह्या सूचीत त्या कादंबरीचा समावेश कराल.

Comments are closed.