ऑनलाईन मोफत मराठी पुस्तके – List of 5 free websites


Marathi Ebooks Free Download Pdf

वाचन एक उत्तम छंद- Marathi Ebooks Free Download Pdf

वाचन एक उत्तम छंद

“Books are the quietest and most constant of friends; they are the most accessible and wisest of counselors, and the most patient of teachers.” – Charles W. Eliot

आज प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद हा असतोच अणि तो असायलाच हवा.कारण छंद हा असा एक दुवा आहे जो आपल्या जीवणातील निरसता दुर करत असतो व आपल्या जीवणाला अधिक आनंदी अणि रसाळ अणि मधाळ बनवत असतो.अणि याच छंदामुळे आपण उत्साहाने भरून जात असतो व त्याच बरोबर त्यामुळे आपण आनंद मनोरंजना बरोबरच ज्ञानही मिळवित असतो.

ज्ञानी लोक सांगतात की आपण असा छंद धरायला हवा की, ज्यामुळे आपले संकुचित विचार नाहीशे होतात. अणि आपण दुरदृष्टीकोणवादी बनत असतो.

असाच एक छंद म्हणजे वाचन.कारण या छंदामुळे आपल्यात बहुश्रुतपणा येतो.वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची तेथील घडामोडींची व इतरत्र जगाची माहिती मिळत असते.अन्य देशांतील लोक कसे राहतात,कसे जगतात त्यांचा पोशाख कसा आहे, हे आपल्याला वाचनातुन समजत असते. तसेच इतर धर्मांतील लोकांचीही माहिती मिळते.त्यांची संस्कृती व त्यांचे विचार आपल्याला कळतात.या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा तसेच दोष लक्षात येतात.व आपल्याला आपल्या स्वतामध्ये तसेच आपल्या जीवणात सुधारणा करता येते.नवीन पदधतीने जीवनाची सुरुवात करता येते.

See also  Water cycle - जलचक्र म्हणजे काय ? प्रक्रिया आणि टप्पे. Water cycle information in Marathi

वाचन एक उत्तम छंद ह्यात फज्त मनोरंजन च नाही होत तर ज्ञांनाचा एक मोठा समुरुद्ध मार्ग दिसतो

*भरपूर वाचन असलेला व्यक्ती हा संकुचित विचार कधीच करत नसतो.

*वाचनामुळे आपल्याला अन्य देशांची,अन्य लोकांची,इतर धर्मांची माहिती तसेच त्यांची संस्कृती कळते तिच्याविषयी माहीती प्राप्त होत असते.

*वाचनामुळे आपल्याला आपल्यातील उणिवा तसेच दोष लक्षात येतात.

*वाचनामुळे आपल्याला खुप आनंद मिळत असतो.नवीन गोष्टी जाणुन घेण्याचा तसेच आपले अनुभव विश्व अधिक समृदध करण्याचा आनंद आपल्याला मिळत असतो.

*वाचनामुळे आपल्याला इतिहास कळत असतो त्याची माहिती मिळत असते.भुतकाळात घडुन गेलेल्या घटना प्रसंग तसेच व्यक्तींविषयी माहीती प्राप्त होत असते.

*वाचन हे आपण कुठेही बसुन करु शकतो त्यासाठी विशिष्ट अशा जागेची गरज पडत नाही पण एकांतात केलेले वाचन कधीही चांगले असते कारण त्याच्याने आपल्याला एकाग्रपणे वाचन करता येते तसेच कोणी आपल्याला वाचताना डिस्टर्बही करत नसते.

*वृद्ध,तसेच लहान मुले यांना तर वाचनामुळे खुपच मदत होते.जसे की वृदध लोकांना वयोवृदध झाल्यामुळे कुठे बाहेर जाता येता येत नसते त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी माहीती कळत नसते पण वाचनामुळे त्यांची ही उणीव भरून निघत असते ते ही फक्त एका ठिकाणी बसुन वाचन केल्यामुळे.

“Books are good company, in sad times and happy times, for books are people – people who have managed to stay alive by hiding between the covers of a book.” – E.B. White

*वाचनामुळे माणुस जुना राहत नाही तर तो नवा बनत जातो.त्याच्या ज्ञानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते अणि मग तो जुना राहत नाही अधिक नवा बनत जातो.

आपल्याला कथा-कादंबरी (Marathi Ebooks Free Download Pdf)इत्यादी साहित्य वाचल्यावर आनंद मिळत असतो.तसेच अनेक लोकांचे त्यांच्या जीवणात त्यांनी घेतलेले अनुभव कळत असतात तसेच लक्षात येत असतात.काही पुस्तकांमध्ये पुर्वीच्या काळाची माहिती असते.त्यामुळे आपल्याला पुर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले?,कसे अणि केव्हा घडले? याची माहिती मिळत असते.तसूच आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली ?हे देखील कळत असते.

See also  MPSC BOOK - एमपीएससी परिक्षेसाठी महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी - MPSC book list in Marathi

Books are important for the mind, heart, and soul. But don’t take it from us: These quotes about reading speak for themselves.

आपण वाचन हे केव्हाही, कुठेही अणि अगदी कधीही करू शकतो.जसे की रेल्वेतुन आपण प्रवास करत असताना रेल्वेच्या डब्यात खुपच गर्दी असते,तेथे खुप गोंगाटही असतो, तरी आपण शांतपणे तिथेही वाचन करत असतो. वयोवृदध लोकाना वेळ कसा घालवावा?,ही चिंता सतत भेडसावत असते. त्यांनाही वाचनामुळे मदत होत असते.मग ते एखाद्या पुस्तकाचे वाचन असो किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे.तसेच लहान मुलांना देखील गोष्टींची पुस्तके वाचुन खुप आनंद मिळत असतो.म्हणुन ते ती पुस्तके खुप आवडीने अणि एकाग्रतेने वाचत असतात.

आपणा सर्वांना नेहमी उपयोगात पडणारा वाचन हा एक एकमेव असा उत्तम अणि सर्वोत्कृष्ट छंद आहे.ज्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान आनंद अणि मनोरंजन हे तिघेही एकाच वेळी प्राप्त होत असतात.

आपल्याला मराठी साहित्यातील (Marathi Ebooks Free Download Pdf)उत्तमोउत्तम पुस्तक हवी असतील तर खालील लिंक्स वर क्लिक करावे.

Marathi Ebooks Free Download Pdf -List of 5 free websites

http://sahityachintan.com/

http://ebooks.netbhet.com/

https://www.matrubharti.com

https://sahitya.marathi.gov.in/


Marathi Ebooks Free Download Pdf


Marathi Ebooks Free Download Pdf