Personal Finance शी संबंधित महत्वाचे 25 शब्द – Personal Finance important terms in Marathi

Personal Finance महत्वाचे शब्द – Personal Finance important terms in Marathi

Personal Finance बाबत काही महत्वाच्या शब्दांची ओळख या लेखात करून देत आहोत याचा आपल्याला नक्की उपयोग होईल.

 

Personal Finance महत्वाचे शब्द – 12 main terms

1. REIT : रिटेल एस्टेट इन्वेस्ट्मेंट
2. ROI : आरोआय
3. Micro Investing :मायक्रो इन्वेस्टिंग
4. Mutual Fund : म्युचल फंड
5. Liquidity : लिक्विडिटी
6. Dividend : डिविंदंड
7. ETF :इटीफ
8. Diversification : डायवर्सिफिकेश्स्न
9. Asset Allocation : असेट लोकेशन
10. Bonds : बोण्ड्स
11. Stock : स्टॉक
12. Rebalancing :

 

1)REIT :

REIT हे एक Real Estate Investment Trust असते.

ज्याप्रमाणे म्युच्अल फंड स्कीम मध्ये अनेक इन्व्हेस्टर्सकडुन पैसे कलेक्ट करून स्टाँक आणि बाँण्ड मध्ये इन्व्हेस्ट केले जातात.

एकदम त्याचप्रमाणे REIT हे इन्वहेस्टर्सकडुन पैसे कलेक्ट करून रिअल इस्टेटमध्ये Invest करत असते.ज्याचे Income REIT ला प्राप्त होत असते.

2) ROI :
ROI म्हणजेच Return Of Investment.हे एक Performance Measurement Tool असते ज्याचा उपयोग Investment ची Working Capacity आणि त्यातुन मिळणारा Returns,Profit Calculate करण्यासाठी केला जात असतो

3) Micro Investing :

Micro Investing म्हणजे नियमितपणे छोट छोटया अमाऊंटची Investment करत राहणे.

4) Mutual Fund :
Mutual Fund हा एक निधी असतो जो इन्व्हेस्टर्सकडुन जमा करून मार्केटमध्ये योग्य ठिकाणी Invest करण्यात येतो.

5) Liquidity :
Liquidity म्हणजेच तरलता.यात आपण किती लवकर आपली Invest केलेली रक्कम प्राप्त करू शकतो हे बघितले जात असते.

See also  आयटीआर फाईल करण्याचे फायदे कोणते असतात? ITR filing benefits in Marathi

म्हणजेच जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा आपले पैसे काढता येणे म्हणजेच Liquidity होय.

6) Dividend :

Dividend हा एक वाटा,हिस्सा,भाग तसेच नफा असतो जो एखाद्या संस्थेकडुन,बँकेकडुन त्यांच्या शेअर होल्डरला दिला जात असतो.

जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या गुंतवणुकीतुन चांगला नफा प्राप्त होत असतो तेव्हा ती कंपनी प्राप्त केलेल्या नफ्याला आपल्या शेअर होल्डर्समध्ये समानरीत्या Distribute करत असते.

7) ETF :
ETF म्हणजे Exchange Traded Fund असतो.हा म्युच्अल फंटप्रमाणेच एक गुंतवणुकीचा प्रकार असतो.Etf हे Exchange वर ट्रेड होत असतात म्हणजेच स्टाँक एक्सचेंजवर यांची खरेदी विक्री केली जात असते.एन एस ई,बीएस ई इत्यादी.

ईटीएफमध्ये बाँण्ड तसेच स्टाँक Buy तसेच Sell केले जातात.

8) Diversification :
Investment मधील रिस्क कमी करण्यासाठी Investor वेगवेगळया ठिकाणी आपले शेअर्स गुंतवत असतात.त्यालाच Portfolio Diversification म्हटले जाते.

9) Asset Allocation :
Asset Allocation म्हणजे कोणत्या ठिकाणी किती पैसे गुंतवायचे आहेत जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नही.आणि आपले इन्वहेस्टमेंटचे टारगेट देखील पुर्ण होईल.

10) Bonds :
Bond हे एक कर्जाचे साधन असते.ज्याला Securities किंवा Debenture असे देखील म्हणतात.

बाँण्डदवारे विविध फायनान्शिअल कंपनी संस्था बाँण्ड जारी कर्त्याला कर्ज प्रदान करत असतात.बाँण्ड जारी करणारा ज्याच्याकडुन लोन घेतले आहे त्यांना बाँण्ड इशु करत असतो.आणि घेतलेल्या लोनच्या बदल्यात फिक्स इंटररेस्ट देण्याचे आश्वासन यात देत असतो.

11) Stock :
Stock म्हणजेच Equity किंवा शेअर्स असतात.जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतो.आपण त्या कंपनीचे अर्धे हिस्सेदार तसेच मालक बनत असतो.

12) Rebalancing :
Rebalancing ही मालमत्तेच्या पोर्टफोलिओचे Weightage पुन्हा संरखित करण्याची Process असते.

Personal Finance शी संबंधित Real Estate Terms-

1)Amortization :
2) Escrow :

3) Private Mortgage Insurance :
4) Fixed Rate Mortgage :
5) Adjustable Rate Mortgage :

1)Amortization :
एका (Fix Time Period) म्हणजेच ठाराविक कालावधीसाठी कर्ज वेगवेगळया इंस्टाँलमेंटमध्ये भरण्याची ही Process असते.

See also  बचत करावी का गुंतवणुक,योग्य काय ? Saving or Investment in Marathi

2) Escrow :
Escrow ही एक Legal Arrangement असते ज्यात ठरलेली एक विशिष्ट अट पुर्ण होत नही तोपर्यत Third Party कडे मोठी रक्कम किंवा संपत्ती ठेवली जात असते.

3) Private Mortgage Insurance :
हा एक विम्याचा प्रकार आहे जो गहाण कर्जदारांसाठी आवश्यक असतो.जेव्हा घर खरेदीवर वीस टक्केपेक्षा कमी डाऊन पेमेंट दिले जाते त्याला PMI असे म्हणतात.

4) Fixed Rate Mortgage :
गहाण खत लोनच्या संपुर्ण लाईफसाठी निश्चित इंटररेस्ट रेट घेत असते.

5) Adjustable Rate Mortgage :
Adjustable Rate Mortgage हे एक परिवर्तनीय (Variable) Interest असलेले Home Loan असते.

एआर एम सोबत सुरूवातीचा इंटररेस्ट रेट फिक्स टाईम पिरीअडसाठी निश्चित केला जात असतो.

यानंतर थकबाकी वरचा इंटरेस्ट रेट Daily,Monthly,Yearly अंतराने Reset केला जात असतो.

 

 

Personal Finance शी संबंधित Other Important Terms :11 main terms

1) Credit :
2) Creditor :
3) Debtor :
4) Layaway :
5) Arrears :
6) Budget :
7) Guarantor :
8) Liquid Asset :
9) Joint Debt :
10) Itemized Deduction :
11) Garnishment :

1) Credit :
भविष्यात पैसे देण्याचे वचन देऊन वर्तमानात बँकेकडून उसने पैसे घैऊन एखादी वस्तु खरेदी करणे म्हणजे क्रेडिट.

2) Creditor :
Creditor ही पैसे लोन म्हणुन उधार घेणारी व्यक्ती असते.

3) Debtor :
Debtor हा कर्ज देणारा व्यक्ती असतो किंवा एखादी संस्था,बँक असते.

4) Layaway :
Layaway ही मालासाठी थोडया प्रमाणात पैसे देण्याची आणि नंतर एखाद्या तारखेस वस्तु प्राप्त करण्याची एक पदधत असते.

यात पुर्ण पैसे देईपर्यत ग्राहकाचा माल बाजुला ठेवण्यात येत असतो.

5) Arrears :
Arrears म्हणजे मागील देय रक्कमेची थकबाकी असते.

6) Budget :
Budget हे कुठे खर्च करायचा कुठे खर्च नाही करायचा?किती खर्च करायचा याबाबतची खर्चाची योजना असते.यात आपला महिन्याचा,वर्षभराचा खर्च इन्कम सर्व लक्षात घेतले जात असते.

See also  ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाख केली जाणार - Senior citizens Saving scheme latest update in Marathi

7) Guarantor :
मुळ कर्ज घेणारा व्यक्तीने कर्ज फेडले नही तर स्वता कर्ज फेडेल अशी हमी घेणारा व्यक्ती म्हणजे Guarantor.

8) Liquid Asset :
अशी मालमत्ता जिचे सहजपणे रोख मुदत ठेवीत रूपांतर करता येत असते.

9) Joint Debt :
Joint Debt हे संयुक्त कर्ज असते.हे दोन व्यक्तीवादयांनी मान्य केलेले Joint Debt असते.
यात कर्ज घेणारे दोघे जण शंभर टक्के देय रकमेसाठी जबाबदार ठरत असतात.

10) Itemized Deduction :

Itemized Deduction मध्ये स्टेट,लोकल इन्कम,सेल्स टँक्स, रिअल इस्टेट टँक्स,पर्सनल प्राँपर्टी वरील टँक्स,माँरगेज इंटररेस्ट,डिझास्टर लाँससाठी भरलेली रक्कम समाविष्ट होत असते.

यात आपण वैदयकीय,दंत उपचार खर्चासाठी दिलेली रक्कम यांचा भाग देखील समाविष्ट करू शकतो.

11)Garnishment :
जेव्हा पेचेकमधून पैसे कायदेशीरपणे काढले जातात आणि सेकंड पार्टीकडे पाठवले जातात हे एक लीगल प्रोसेसचा संदर्भ देत असते.जी थर्ड पार्टीस कर्ज घेणारयाच्या सँलरी मधुन पैसे कट करण्यास सांगत असते.

 

जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके – आर्थिक सक्षमता – Top 10 Best Personal Finance Book

1 thought on “Personal Finance शी संबंधित महत्वाचे 25 शब्द – Personal Finance important terms in Marathi”

Comments are closed.