Solar eclipse- २०२३ मध्ये सुर्य ग्रहण कधी आहे? सुर्यग्रहणाची तारीख अणि वेळ काय असणार आहे? -Solar eclipse 2023 in India

२०२३ मध्ये सुर्य ग्रहण कधी आहे? सुर्यग्रहणाची तारीख अणि वेळ काय असणार आहे? – Solar eclipse 2023 in India

२०२३ हया नवीन वर्षातील पहिले सुर्यग्रहण ह्या एप्रिल महिन्यात २० तारखेपासून म्हणजेच गुरूवारच्या दिवशी उद्यापासून लागणार आहे.

हे सुर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असणार आहे.

२०२३ मधील पहिले सुर्यग्रहण कधी लागेल?

२०२३ मधील पहिले सुर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजुन पाच मिनिटे ह्या कालावधीत सुरू होणार आहे म्हणजे लागणार आहे.

Solar eclipse 2023 in India
Solar eclipse 2023 in India

अणि हे सुर्यग्रहण दुपारी १२ वाजुन २९ मिनिटे होईपर्यंत असणार आहे.सुर्य ग्रहण सुरू होण्याच्या आधी सुतक कालावधी लागत असतो.

आता आपण हे जाणुन घेणार आहोत भारतात सुतक कालावधी मान्य होणार आहे किंवा नाही होणार आहे.

दुर्मिळ संकरित सूर्यग्रहण कुठे आणि कसे पहावे?, तारीख, वेळ

सुतक कालावधी म्हणजे काय?

सुतक कालावधी एक अशुभ कालावधी म्हणुन ओळखला जातो ह्या कालावधीत कुठलेही शुभ कार्य केले जात नसते.किंवा पार पाडले जात नसते.

२०२३ मध्ये सुतक कालावधी कधी लागेल?

सुतक कालावधी हा नेहमी सुर्यग्रहणाच्या १२ तास आधी लागत असतो.म्हणजे सुर्य ग्रहण लागण्याच्या बारा तास अगोदर सुतककाल मान्य होतो.

सुर्यग्रहण भारतात दिसेल का?

ह्या वेळचे सुर्यग्रहण हे भारतात दिसुन येणार नसल्याचे ज्योतिषांचे मत आहे.हयाच कारणामुळे सुतक कालावधी देखील वैध मानला जाणार नाहीये म्हणजे ग्रहणाचे कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जात आहे.

See also  भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी - Indian Nobel Prize Winner List In Marathi

सुर्यग्रहण हे नेहमी अमावस्या तिथीला घडुन येत असते.२०२३ मध्ये ह्या वेळी हे सुर्यग्रहण वैशाख महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी दिसुन येणार आहे.

सुर्यग्रहणाचा गर्भवती महिलेवर काय प्रभाव पडतो?

ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की सुर्यग्रहणाचा गर्भवती महिलेवर खुप परिणाम पडत असतो म्हणून ह्या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ह्या ग्रहणाचा प्रभाव गर्भवती महिलेवर पडु नये यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार गर्भवती महिलेस पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी करू नये?

ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की सुर्यग्रहणाच्या काळात कुठल्याही गर्भवती महिलेने ग्रहण बघणे टाळायला हवे याचसोबत ह्या ग्रहण कालावधीत घराबाहेर देखील पडु नये.

सुर्यग्रहणाच्या काळात कुठल्याही गर्भवती महिलेने सुरी चाकु इत्यादी अशा धारदार वस्तुंचा उपयोग करणे टाळावे.

ज्योतिषशास्त्रात असे देखील सांगितले आहे की सुर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी तसेच सुर्यग्रहण संपल्यावर गर्भवती महिलेने अंघोळ करून घ्यावी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलेने अंघोळ करणे टाळायला हवे.

असे सांगितले जाते की सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी जर कपडे शिवणे भाजी चिरणे इत्यादी प्रकारची कामे केली तर याचा जन्माला येणारया बाळावर विपरीत परिणाम होत असतो.हया जन्मलेल्या बाळात शारीरिक दोष असु शकतात तसेच जडण्याची शक्यता असते.म्हणुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात अशी कामे करणे देखील टाळायला हवे.

कुठल्याही गर्भवती महिलेने सुर्यग्रहणाच्या काळात अन्न शिजवू नये किंवा शारीरिक नट्टापट्टा साजसजावट देखील करू नये तसेच ह्या ग्रहणाच्या कालावधी दरम्यान झोपु देखील काढु नाही असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे.

सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी कराव्यात?

  1. सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी दुर्वा हातात घ्यायची अणि देवाच्या नावाचा मंत्रजाप नामस्मरण करायला हवे.असे सांगितले जाते की असे केल्याने गर्भवती महिलेवर अणि तिच्या जन्मणारया बाळावर देखील सकारात्मक प्रभाव पडत असतो.ह्या कालावधीत आपल्या प्रमुख देवतेचा जप करायला हवा.रामायणाचे वाचन करत बसावे किंवा सुंदरकांड वाचत बसायला हवे.
  2. सुर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी अंगणातील लावलेले तुळशीचे पान तोडुन आपल्या जिभेवर ठेवायचे अणि ह्या ग्रहण काळात दुर्गा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा यापैकी कुठलेही एक पुस्तक वाचत बसायला हवे असे म्हणतात की असे केल्याने गर्भवती महिलेवर तसेच तिच्या बाळावर कुठलाही नकारात्मक प्रभाव पडत नाही.
  3. सुर्यग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजुन २९ मिनिटे यानंतर गर्भवती महिलांनी शुदध पाण्याने स्नान करून घ्यायचे आहे असे न केल्यास गर्भवती महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला त्वचेसंबंधी विकार देखील जडु शकतात.
  4. सुर्यग्रहणाच्या काळात सरळ बसणे, कुठलेही काम न करणे,पाणी प्यायचे नाही बाथरूमला जायचे नाही,इतर कुठलेही कार्य कृती करायची नाही.
See also  एम एस आरटीसी मोफत प्रवास योजना विषयी माहिती - MSRTC free travel scheme in Marathi

२०२३ मधील पहिले सुर्यग्रहण कुठे कुठे दिसुन येईल?

२०२३ मधील पहिले सुर्यग्रहण हे चीन,अमेरिका,मलेशिया, मायक्रोनेशिया,कंबोडिया,जपान,फिजी,फिलीपिन्स, इंडोनेशिया,समोआ,सलोमन,थायलंड,बरूनी,सिंगापूर, न्युझीलंड,आॅस्ट्रेलिया,अंटार्क्टिका, व्हिएतनाम,तायवान,पापुआ न्यु गिनी,पुर्व दक्षिण आशिया,प्रशांत महासागर,अंटार्क्टिका हिंद महासागर इत्यादी देशांत देखील दिसुन येईल.

ग्रहण काळात नियम पाळणे का गरजेचे आहे?

ग्रहण काळात वातावरणात जीव जंतु किटाणु पसरवलेले असतात.म्हणुन ह्या काळात अन्न शिजवण्यास तसेच खाण्यास मनाई केली जाते.

गर्भवती महिला शिजवलेले अन्न न खाता फळ वगैरे खायला हवी.