NPS वर प्राप्त होणारे कर लाभ =Tax Benefit On NPS In Marathi

NPS कर लाभ =Tax Benefit On NPS In Marathi

आज आपण NPS म्हणजेच Senior Citizen साठी सुरू करण्यात आलेल्या National Pension Scheme मध्ये आपल्याला प्राप्त होणारया Tax Benefit विषयी जाणुन घेणार आहोत.

NPS ही एक Senior Citizen Saving Scheme आहे जी Government कडुन 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती.आणि 2009 मध्ये सगळयांसाठी Open देखील करण्यात आली होती.

आजच्या लेखात आपण Government कडुन सुरू करण्यात आलेल्या NPS Scheme मधून कोणकोणते Tax Benefit आपणास प्राप्त होतात.हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

NPS चा फुलफाँर्म काय होतो?=NPS Full Form In Marathi

NPS चा फुलफाँर्म National Pension Scheme असा होतो.

NPS काय आहे?=What Is NPS In Marathi

NPS ही एक Government कडुन Retirement साठी सुरू करण्यात आलेली Investment Scheme आहे.या Scheme दवारे आपणास Retirement साठी Fund गोळा करता येतो ज्यात Retirement नंतर आपणास निवृत्ती वेतन म्हणजेच Pension प्राप्त होत असते.

ही Scheme 2004 मध्ये सर्व Government Servant साठी सुरू करण्यात आली होती.आणि 2009 पासुन ही Scheme सर्व Category च्या लोकांसाठी Open करण्यात आली होती.

यात आपण आपल्या Working Life मध्ये पेन्शन खात्यात Contribution करून ह्या Scheme चा Benefit घेऊ शकतो

See also  धनिष्ठा नक्षत्राविषयी माहीती | DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI

यात आपण जे पैसे करतो त्या जमा केलेल्या रकमेतील काही भाग आपणास Retirement च्या आधी काढता येतो आणि उर्वरित रक्कम Retirement नंतर नियमित Income म्हणजेच Pension मिळविण्यासाठी वापरता येते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर NPS ही एक Retirement Scheme असल्यामुळे इथे 60 वय होण्याच्या अगोदर आपण पैसे काढु शकत नाही.पण काही महत्वाच्या कारणांसाठी जसे की मुलांचे शिक्षण,वैद्यकीय खर्च इत्यादी कारणांसाठी आपण 25 Percent Cash Withdraw करू शकतो.

फक्त यासाठी आपण तीन वर्षापासुन ह्या स्कीममध्ये सहभागी असणे गरजेचे आहे.

आपले 60 वय झाल्यानंतर आपण यातील 60 टक्के रक्कम काढु शकतो.आणि उरलेली Cash आपल्याला Regular Pension दवारे प्राप्त होत असते.जर आपल्याला वाटले तर आपण All Amount Regular Pension दवारेच काढु शकतो.

NPS मध्ये Investment कोण करू शकते?

एखाद्या कंपनीतील Employee आणि Servant हे दोघेही National Pension Scheme मध्ये Investment करू शकतात.

18 ते 65 ह्या वयोगटातील कुठलाही भारताचा नागरीक ह्या स्कीमध्ये Participate करू शकतो.

NPS वर प्राप्त होणारे कर लाभ कोणकोणते आहेत?=Tax Benefit On NPS In Marathi

NPS वर प्राप्त होणारे कर लाभ पुढीलप्रमाणे आहेत-

NPS चे Tax Benefit –

एक गोष्ट आपण जाणुन घेणे फार गरजेचे आहे की NPS चे Tax Benefit हे आपणास फक्त Tier 1 Account मध्ये Investment केल्यानंतर प्राप्त होत असतात.

Tax Benefit Under Section 80 C –

 • यात आपण Tax Benefit Under Section 80C नुसार दीड लाखापर्यतची Investment करून Tax Deduction Gain करू शकतो.

Tax Benefit Under Section 80 CCD=1B-

 • ज्या व्यक्तींनी NPS Scheme Subscribe केली आहे त्यांच्यासाठी Additional Tax Saving ची देखील सुविधा उपलब्ध आहे.
 • NPS मध्ये 50 हजार अजुन Invest करून Subscribers ला Under Section 80CCD=1B च्या अंतर्गत Tax Deduction प्राप्त करू शकतात.
 • यात आपण Section 80 C मध्ये दीड लाख आणि
  Section 80CCD=1B मध्ये 50 हजार Invest करून अशी Total 2 लाखापर्यतची Investment करून Tax Deduction साठी Claim करू शकतो.
 • म्हणजेच आपण जर 30 % Tax Bracket मध्ये जर येत असू तर आपण 62,400 रूपयांपर्यत Tax वाचवू शकतो.
See also  किवर्ड रिसर्च म्हणजे काय? keyword research in Marathi

Tax Benefit Under Section 80 CCD 2 –

 • ह्या Section अंतर्गत Employee दवारे जे NPS मध्ये जे Contribution केले जात असते ते इथे Cover केले जात असते.
 • म्हणजे Self Employee Persons ला ह्या Section Through Tax Deduction साठी Claim करता येत नसतो.
 • यात Private Employees ला Tax Deduction Benefit हा आपल्या Salary च्या 10 टक्के इतकेच प्राप्त होत असते.
 • आणि Government Employees ला Tax Deduction हे त्यांच्या Salary च्या 14 टक्के इतके प्राप्त होत असते.

 Tax Benefit On Return And Maturity Amount –

 • NPS Mature झाल्यानंतर Taxpayers ला प्राप्त झालेल्या Returns वर कुठलाही Tax द्यावा लागत नसतो.
 • म्हणजेच NPS मध्ये कोणत्याही Invested Amount वर,प्राप्त होत असलेल्या Returns वर तसेच Maturity Amount वर देखील आपणास Tax द्यावा लागत नसतो.
 • यालाच EEE=Exempt Exempt Exempt असे देखील म्हटले जाते.आणि भारतात ही काही मोजक्याच Financial Product वर दिली जाणारी Facility आहे.