रिटायरमेंट फंडसाठी NPS चांगले की PPF? NPS and PPF information Marathi

NPS and PPS information Marathi

NPS चांगले की PPF

आज आपल्याला प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या वर्तमानाची आणि भविष्याची काळजी लागलेली असते.याचकरिता आपण वर्तमानात आर्थिक अडीअडचणीसाठी वेगवेगळे सेव्हिंग फंड तयार करून ठेवत असतो.पण आपण आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी काय निवडावे एन-पी एस का पीपी-एफ असा प्रश्न आपल्या सर्वाना पडत असतो.

आपण एन-पी एस आणि पीपी-एफ (National Pension Scheme (NPS) and Public Provident Fund (PPF). )या दोघांमध्ये चांगली गुंतवणुक कोणती आहे?अणि ती का चांगली आहे?याचविषयी चर्चा करून जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रिटायरमेंट फंडसाठी NPS चांगले आहे का PPF?

 सगळयात आधी आपण जाणुन घेऊया की एन पी एस (National Pension Scheme) म्हणजे काय त्याचे फायदे किती आणि कोणकोणते असतात आणि मग पी पी-एफ म्हणजे काय?त्याचे फायदे किती आणि कोणकोणते असतात

मग त्यानंतर दोघांची तुलना करून आपण दोघांमध्ये कोणता पर्याय आपल्यासाठी चांगला आहे?हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करुया.

NPS म्हणजे काय?NPS मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

एन पी एस (National Pension Scheme)  ही एक अशी गुंतवणुकीची योजना असते ज्या योजनेचा लाभ भारत सरकार आपल्याला वृदधावस्थेत आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी प्रदान करत असते.आणि इथे सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील लोकसुदधा आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतात जेणेकरून त्यांचे म्हतारपणात पैशांच्या अभावामुळे तसेच कमतरतेमुळे अडचणी न येतं आर्थिक संकटांनातोंड देता यावे . या योजने  ची देखबाल आणि अमलात आणली जाते ती Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) या संस्थे द्वारे आणली जाते

See also  How the stock market works - शेअर बाजार नेमका कसा काम करतो? बाजार त नेमकं काय होत?

NPS मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

  • आपल्याला पाहिजे तेवढया पैशांची गुंतवणुक येथे आपल्याला करता येत असते.इथे गुंतवणुकीची कोणतीही किमान तसेच कमाल मर्यादा आपल्यावर लादलेली नसते.
  • 18-65 वयोगटातील कुणी यात गुंतवणूक करू शकतात
  • शेअर बाजारातील चढ उतारांचा नNSP व्याजदरांकर परिणाम होत असतो
  • NPS योजनेत ऋण – लोन मिळण्याची व्यवस्था नसते
  • कमीतकमी गुंतवणूक ही 1000 रुपये असते.
  • NSP मध्ये गुंतवणूक केले रक्कम ही रिटायरमेंट नंतर च काढता येते
  • मॅच्युरिटी कलाधीच योग्य करणे देवून ठराविक रक्कम काढता येते
  • NPS खाते आपन काम करत असलेल्या कंपनी मार्फत ऑनलाइन काढता येते
  • इथे आपणच नव्हे तर आपली पत्नी सुदधा आपल्या पैशांची गूंतवणुक करू शकते.आणि इथे तुम्ही आणि तुमची पत्नी दोघे वेगवेगळया टँक्स बेंनीफिट साठी क्लेम देखील करू शकत असतात.
  • इथे गुंतवणुक करणारा स्वयं रोजगार आसनरे त्याला वर्षाला भराव्या लागत असलेल्या टँक्समध्ये २० टक्के सुट प्राप्त करू शकतो.
  • इथे गूंतवणुक केल्याने कंपनी आणि त्यात काम करत असलेल्या कर्मचारी ह्या दोघांचाही फायदा असतो कारण ह्या स्कीमद्वारे कंपनी आपल्या कर्मचारी वर्गाचे पैसे इथे गुंतवु शकते याच्याने कर्मचारी वर्ग कंपनीवर खुश राहील आणि मग नंतर कंपनी त्यांच्याकडे टँक्स वसुल करू शकते.

PPF म्हणजे काय?PPFमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

 पी पी-एफ ही एक सेव्हिंग स्कीम आहे जी सरकारने आपल्यासाठी तयार केली आहे. Public Provident Fund (PPF) योजेनेचे देखबाल आणि अमलबजावणी अर्थ खात्याच्या अखत्यारयातील e National Savings Institute मार्फत केली जाते . या योजनेत जिथे आपल्याला कोणताही धोका उदभवत नसतो.आणि इथे आपण दिर्घकाळासाठी पैशांची गूंतवणुक देखील करू शकतो.आणि इथे पैशांची गुंतवणुक करून आपण वृदधावस्थेत याचा चांगला लाभ उठवू शकतो.

PPFमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात? NPS and PPF information Marathi

आपल्याला पाहिजे तेवढया पैशांची गुंतवणुक येथे आपल्याला करता येत असते.इथे गुंतवणुकीची कोणतीही किमान तसेच कमाल मर्यादा आपल्यावर लादलेली नसते.

  • कोणत्याही वयोगटातील यात गुंतवणूक करू शकतात
  • शेअर बाजारातील चढ उतारांचा PPF व्याजदरांकर परिणाम जास्त होत नाही
  • PPF योजनेत ऋण – लोन मिळण्याची व्यवस्था नसते
  • कमीतकमी गुंतवणूक ही 500 रुपये असते.
  • PPF मध्ये गुंतवणूक केले रक्कम ही हवे तेव्हा योग्य करणे देवून च काढता येते, साधारण 5 वर्षांनंतर
  • PPF खाते आपन काम करत ऑनलाइन बँका किंवा पोस्ट ऑफिस मार्फत ऑनलाइन काढता येते
  • इथे आपल्याला खुप जास्त फायदा मिळत नसतो पण इथे गुंतवणुक केल्याने आपली जी कमाई होत असते तिच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा टँक्स भरावा लागत नसतो.
  • ह्यात गुंतवणुक केल्याने आपल्याला टँक्स मध्ये सवलत देखील प्राप्त होत असते.
  • आणिह्यातुन आपल्याला जे व्याज मिळत असते त्याच्यावरही आपल्याला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नसतो.
  • आपल्याला पाहिजे तेवढया पैशांची गुंतवणुक येथे आपल्याला करता येत नसते.इथे गुंतवणुकीची एक किमान तसेच कमाल मर्यादा आपल्यावर लादलेली असते.
  • इथे आपल्याला कंपाउंडिंग इंटररेस्ट प्राप्त होत असतो.
See also  एलआयसी IPO माहिती - LIC IPO updates Marathi

एन पी एस अशा लोकांसाठी चांगले आहे जे एखादी सरकारी तसेच खासगी नोकरी करत आहेत.आणि त्यांना भविष्यात वृदधावस्थेत पैशासाठी नियोजन कारयाचे आहे व कुणावरही आर्थिकरीत्या अवलंबून न राहता स्वालंबी राहायच आहे . आपल्या आर्थिक  सुरक्षेसाठी एनपी एस मध्ये आपण आपापल्या कमाईच्या नुसार बजेटनुसार पैशांची गुंतवणुक करू शकत असतो.आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो.कारण इथे गुंतवणुकीची कोणतीही किमान तसेच कमाल मर्यादा आपल्यालावर नसते.म्हणुन आपण रिटायरमेंट मध्ये आपल्याला सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी एनपीएस मध्ये नियमित थोडया थोडया पैशांची गुंतवणुक करायला हवी.जेणेकरून आपल्याला याचा चांगला फायदा वृदधालपकाळात होत असतो.

पीपीएफ योजना सर्व साठी असून नोकर दर किंवा ज्यांचा स्वताचा एखादा व्यवसाय तसेच उद्योग धंदा तसेच मोठा बिझनेस आहे. मध्ये पैशांची गुंतवणुक केल्याने त्यांना जे व्याज इथुन मिळते त्यावर त्यांना कोणताही टँक्स भरावा लागत नसतो.आणि इथे त्यांना कंपाउंडिंग इंटररेस्ट देखील प्राप्त होत असतो.

प्रत्येकाचे आर्थिक नियोजांचे उद्दीष्ट्य वेगळी असल्याने जास्तीजास्त अभ्यास करून व तज्ञ मंडळीचा अभ्यास करूनच गुंतवणूक करणे योग्य

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

2 thoughts on “रिटायरमेंट फंडसाठी NPS चांगले की PPF? NPS and PPF information Marathi”

Comments are closed.