भारतातील Top 10 University – Top 10 University In India Marathi

भारतातील सर्वोत्त्म विद्यापीठ -Top 10 University In India Marathi

भारतातील टाँप University मधुन आपण आपले शिक्षण पुर्ण करावे ही आपल्या प्रत्येकाचीच मनापासुन ईच्छा असते.

कारण शिक्षणाचा दर्जा जर उच्च राहिला तर पुढे जाऊन आपल्याला याचा खुप फायदा होत असतो.पुढे जाऊन भविष्यात आपणास एखाद्या मोठया कंपनीत उच्च पदाची नोकरी देखील मिळण्यास याने मदत होत असते.

म्हणुन आज आपण भारतातील काही अशा Top 10 Universities विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.ज्यांची NIRF(National Institute Ranking Framework) रँकिंग ही भारत सरकारकडुन जारी करण्यात आली आहे.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया भारतातील Top 10 Universities ची नावे.ज्यांना भारत सरकारकडुन Top 10 Universities च्या लिस्टमध्ये रँकिंग देण्यात आली आहे.

भारतातील Top 10 Universities कोणकोणत्या आहेत? (Top 10 Universities In India Marathi)

भारतातील काही Top 10 Universities ची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1)Indian Institute Of Science, Bangalore(IIS) :
2) Jawaharlal Nehru Delhi University(JNU) –
3) Banaras Hindu University(BHU) –
4) University Of Hyderabad –
5) University Of Kolkata –
6) Jadavpur University –
7) Anna University –
8) Amrita Vishawa Vidyapeeth –
9) Manipal Academy Of Higher Education University –
10) Savitri Bai Phule Pune University(SPPU)

1)Indian Institute Of Science,Bangalore(IIS) :

बंगलौर येथील Indian Institute Of Science,हे Science,Engineering,Desighning,Management इत्यादी क्षेत्रांचे उच्च शिक्षण देत असलेली भारतातील पहिल्या क्रमांकाची तसेच NIRF कडुन First Ranking देण्यात आलेली Best University आहे.

See also  १० वी उत्तीर्णांसाठी पोस्टऑफीस मध्ये ४०,८८९ जागांची मेगा भरती - Post office recruitment 2023 in Marathi

ही Research साठी सार्वजनिक,मानली जाणारी Research University आहे.ही University भारतातील कनार्टक राज्यातील बेंगळुर ह्या शहरात आहे.

ह्या Institute ची स्थापना 1909 मध्ये जमशेदजी टाटा यांच्या सक्रिय पाठिंब्याने करण्यात आली होती आणि त्यामुळेच स्थानिक पातळीवर ह्या संस्थेला”Tata Institute” म्हणूनही ओळखले जाते.

भारतात Science Faculty मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक Student चे ह्या University मध्ये शिक्षण घेणे हे एकच स्वप्र आहे.

सलग तीन वर्षापासुन भारतातील Top 10 Universities च्या लिस्टमध्ये ही University प्रथम क्रमांकावर आहे.

येथील Academic Staff,Administrative Staff
आणि Students ची संख्या पुढीलप्रमाणे आहे –

● Academic Staff 525[4]

● Administrative Staff 354[4]

● Students 3,842[4]

● Undergraduate Student 453[4]

● Postgraduate Student 947[4]

● Doctoral Students 2,737[3]

2) Jawaharlal Nehru Delhi University(JNU) –

जवाहरलाल नेहरू दिल्ली युनिव्हसिटी ही भारतातील दुसरया क्रमांकावर असलेली Top University आहे.तसेच NIRF कडुन ह्या युनिव्हसिटीला Second Ranking देखील देण्यात आलेली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) हे भारतातील नवी दिल्ली येथे स्थापित करण्यात आले आहे.

हे एक सार्वजनिक केंद्रीय प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे.याची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली होती.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ह्या विद्यापीठाचे नाव ठेवण्यात आले होते.

हे विद्यापीठ उदारमतवादी कला(Liberal Art) आणि उपयोजित विज्ञानांवर प्रमुख विद्याशाखा( Main Faculty On Applied Science )आणि संशोधनावर(Research) मुख्य भर देण्यासाठी देखील हे विद्यापीठ विशेषकरून ओळखले जाते.

हे विद्यापीठ Graduation, Master Degree, PhD साठी अतिशय उत्तम विद्यापीठ म्हणुन संपुर्ण भारतात ओळखले जाते.

येथील Academic Staff, Administrative Staff
आणि Students ची संख्या पुढीलप्रमाणे आहे –

● Academic Staff 599[5]

● Students 8,082[5]

● Undergraduates1,053[5]

● Postgraduates 2,291[5]

● Doctoral Students 4,594[5]

● Other Students 144[5]

3) Banaras Hindu University(BHU)

बनारस हिंदू युनिव्हसिटी (BHU) हे पूर्वी सेंट्रल हिंदू कॉलेज म्हणुन ओळखले जायचे.

See also  Agriculture Infrastructure Fund Benefits under PM-KISAN

हे वाराणसी,उत्तर प्रदेश,भारत येथे स्थित एक महाविद्यालयीन,केंद्रीय,संशोधन विद्यापीठ आहे.

ह्या विद्यापीठाची स्थापणा 1916 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय,दरभंगाचे महाराजा रामेश्वर सिंह,बनारसचे महाराजा प्रभू नारायण सिंह,सुंदर लाल आणि ब्रिटीश थिऑसॉफिस्ट आणि होमरूल लीग संस्थापक अँनी बेझंट यांनी संयुक्तपणे 1916 मध्ये केली होती.

बनारस हिंदु युनिव्हरसिटी हे आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी(Residential University) एक मानली जाते.कारण ह्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 30,000 हून अधिक विद्यार्थी राहतात.

ह्या विद्यापीठाचे एकुण दोन कँम्पस आहेत एक मेन कँम्पस आणि दुसरे राजीव गांधी साऊथ कँम्पस.

ह्या विद्यापीठात एकाच कँम्पसमध्ये Management,Engineering,Arts,Science,Agriculture 183 पेक्षा अधिक विभाग कार्यरत आहेत.

4) University Of Hyderabad –

हैदराबाद विद्यापीठ हे हैदराबाद,तेलंगणा,भारत येथे स्थित एक प्रतिष्ठित सार्वजनिक केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे.

ह्या विद्यापीठाची स्थापणा 1974 मध्ये करण्यात आली होती.

ह्या विद्यापीठाचे प्रमुख वैशिष्टय हे आहे की सर्व Students ला इथे Hostel ची सुविधा प्राप्त होते.म्हणजे ही एक 95% Residential.University आहे.

ह्या विद्यापीठात Students ला Science Humanity Related विविध कोर्स देखील उपलब्ध करून दिले जातात.

Hyderabad University(Uoh), भारतातील Higher Education देत असलेल्या Institute पैकी एक मानली जाते.

हे विद्यापीठ मुख्यत्वे Post Graduate Studies साठी Devoted आहे आणि हे विद्यापीठ येथील Research आणि प्रतिष्ठित Distinguished Faculty म्हणजेच प्राध्यापक वर्गासाठी देखील ओळखले जाते.

5) University Of Kolkata –

कोलकत्ता विद्यपीठाची स्थापणा 24 जानेवारी1857 मध्ये करण्यात आली होती.ह्या विद्यापीठात एकुण 14 Campus आहेत.जे संपुर्ण कोलकत्ता शहरातच अलग अलग ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे.

कोलकत्ता विद्यापीठाचे सगळयात पहिले वैशिष्टय हे आहे की ह्या विद्यापीठातुनच सर्वप्रथम महिलांसाठी शिक्षण सुरू करण्यात आले होते.

कोलकत्ता विद्यापीठ हे सुएझच्या पूर्वेला European Classics,English Literature,युरोपियन आणि भारतीय तत्वज्ञान(Philosophy) आणि प्राच्य इतिहास शिकवणारे पहिले विद्यापीठ आहे.

6) Jadavpur University :

जाधवपुर विद्यापाठाची स्थापणा 1906 मध्ये बंगाल टेक्निकल इंस्टीटयुट ह्या नावाने करण्यात आली होती.मग पुढे जाऊन 1955,मध्ये या टेक्निकल इंस्टिटयुटला विद्यापीठाचे रूप देण्यात आले होते.

See also  रोबोटिक्स: मुलांकरिता एक प्राँमिसिंग करिअर - Career Opportunities in Robotics

ह्या विद्यापीठाचे एकुण दोन कँम्पस आहेत.एक जाधवपुर मध्ये दुसरे साल्टलेक येथे आहे.

हे विद्यापीठ इंजिनिअरींगसाठी भारतात खुप प्रसिदध आहे.

7) Anna University –

अन्ना युनिव्हर्सिटीची स्थापणा 1978 मध्ये करण्यात आली होती.हे विद्यापीठ सुदधा इंजिनिअरींगसाठी भारतात खुप प्रसिदध आहे.

8) Amrita Vishwa Vidyapeeth :

हे विद्यापीठ तामिळनाडु कोईम्बतुर येथे स्थित आहे.ह्या विद्यापीठाची स्थापणा 1994 मध्ये करण्यात आली होती.

हे सुदधा एक Multi Campus विश्वविद्यापीठ आहे.ज्याचे मुख्य कार्यालय तामिळनाडु कोईम्बतुर येथे आहे.

ह्या विश्वविद्यापीठाचे Campus कनार्टक आणि केरळ राज्यात देखील आहेत.ह्या विद्यापीठाचे संचालन करण्याचे काम माता अमृता दमाई मठाकडुन केले जाते.

9)Manipal Academy Of Higher Education University –

Manipal University ची स्थापणा 1953 मध्ये करण्यात आली होती.

ही Engineering आणि Medical Education साठी भारतात प्रसिदध असलेली एक Private University आहे.

याव्यतीरीक्त इथे Students ला आर्ट आणि मँनेजमेंट इत्यादी कोर्सचे शिक्षण देखील येथे दिले जाते.
ह्या विद्यापीठाचे मुख्य कँम्पस कनार्टक येथे आहे.

10) Savitri Bai Phule Pune University(Sppu) :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापणा 1939 मध्ये पुणे येथे पुणे विद्यापीठ या नावाने करण्यात आली होती.

मग पुढे जाऊन ह्याच विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले होते.तेव्हापासुन हे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाऊ लागले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शहरातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय शैक्षणिक केंद्रांपैकी एक आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे Science,Commerce,Arts ,Lang आणि Management इत्यादी अभ्यासांसह विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला उत्कृष्ट Educational Programs Offer करते.