अश्वगंधा काय आहे -11 फायदे आणि उपयोग – Winter Cherry Medicinal Plant In Marathi

Winter Cherry Medicinal Plant In Marathi

अश्वगंधाचे काय आहे -11 फायदे आणि उपयोग

अश्वगंधा ह्या औषधी वनस्पतीचा -Winter Cherry Medicinal Plant In Marathi- वापर हा वर्षानुवर्षे संपुर्ण जगभरात त्याच्यापासुन आपल्याला होत असलेल्या अगणित फायद्यांमुळे आज केला जातो आहे.अणि याबाबतीत वैज्ञानिकांनीही खुलासा केला आहे की ते सुदधा अश्वगंधाला औषधी वनस्पती मानतात.अणि असे म्हटले देखील जाते की अश्वगंधा आपल्याला स्वस्थ अणि निरोगी ठेवण्यासाठी एक महत्वाची भुमिका पार पाडत असते.

याचसाठी आपण गुणांनी भरलेल्या ह्या अश्वगंधा वनस्पतीच्या फायद्यांविषयी आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.नक्कीच अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे यात कोणतीच शंका नाही.पण तिचेही सेवन करण्याचे काही प्रमाण आहे.ज्याच्यावर लक्ष देणे आपल्यासाठी फार गरजेचे आहे.तिचे किती सेवन आपण करायला हवे हे देखील आपण आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत.सोबतच अश्वगंधाचे अधिक सेवन केल्याने काय नुकसान होऊ शकते हे देखील -Winter Cherry Medicinal Plant In Marathi-

 1.   अश्वगंधा काय आहे?
 2.  अश्वगंधाचे औषधी गुण कोणकोणते आहेत?
 3.  अश्वगंधा वनस्पतीचे फायदे कोणकोणते आहेत?
 4.  अश्वगंधामुळे होणारी हानी कोणकोणती?
 5.  अंतिम निष्कर्ष

 तर सगळयात आधी आपण हे जाणुन घेऊया की अश्वगंधा हे नेमकी काय असते?मग नंतर आपण त्याचे फायदे अणि नुकसान याविषयी देखील जाणुन घेऊयात.

)अश्वगंधा काय आहे?

अश्वगंधा ही एक अशी औषधी वनस्पती आहे जिचा वापर प्राचीन काळापासुन केला जातो आहे.ह्या औषधी वनस्पतीपासुनच चुर्ण,पावडर अणि कँप्सुल तयार केले जातात.अश्वगंधा ह्या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव विथानिया सोम्नीफेरा असे आहे.ह्यालाच अश्वगंधासोबतच सामान्यत इंडियन जिनसेंग अणि इंडियन विंटर चेरी असे देखील संबोधिले जाते.याचे रोपटे ३०ते ८० सेंटीमीटर इतके लांब असते.मुख्यत्वे याची शेती भारतातील कोरडया भागात केली जाते जसे की राजस्थान,गुजरात,पंजाब,मध्यप्रदेश इत्यादी ठिकाणी याची शेती केली जाते.ह्या वनस्पतीला बहुसंख्य प्रमाणात नेपाळ तसेच चीन मध्ये उगविले जाते.संपुर्ण विश्वभरात याच्या २५ अणि भारतामध्ये दोन ते तीन प्रजाती आढळुन येतात.

See also  सीएफ ए अणि सीए या दोघांमध्ये काय फरक असतो?Difference between CFA and CA

)अश्वगंधाचे औषधी गुण -Winter Cherry Medicinal Plant In Marathi-

अश्वगंधा ह्या वनस्पतीला संपुर्ण शरीरासाठी उपयोगी मानले जाते.अश्वगंधाच्या गुणांमध्ये Anti implementury,anti strees,anti-bacterial agent,immunity system ला अधिक चांगले बनवणे चांगली झोप येणे इत्यादींचा समावेश होतो.अश्वगंधाच्या सेवनाने आपल्या बुद्धीची कार्यप्रणाली देखील चांगल्या पदधतीने होत असते.

 • एनसीबीआय कडुन प्रकाशित झालेल्या अहवालानुसार अश्वगंधा ह्या वनस्पतीचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच पुरुषांच्या लैगिंक व प्रजनन क्षमतेत अधिक चांगली वृदधी होण्यासाठी अणि तणाव कमी करण्यासाठी देखील अश्वगंधा ह्या वनस्पतीचा उपयोग केला जात असतो.
 • याव्यतीरीक्त अश्वगंधाच्या औषधीय गुणांमध्ये अँटीआँक्सीडेंटच्या प्रभावाचा देखील समावेश होत असतो जो आपल्या शरीरात स्वतंत्र रेडिकल्स बनण्यास मज्जाव करत असतो.

)अश्वगंधा वनस्पतीचे फायदे-Winter Cherry Medicinal Plant In Marathi-

अश्वगंधा ह्या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत.पण एक गोष्ट आपण आवर्जुन लक्षात घ्यावी की अश्वगंधा आपले स्वास्थ तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते पण कोणताही एखादा गंभीर आजार झाल्यावर याच्यावर पुर्णपणे अवलंबुन राहणे हे योग्य नाहीये.अशावेळी आपण वैदयकीय तज्ञांकडुन उपचार करून घेणे गरजेचे असते.

 1. अश्वगंधा पावडर वयस्कर होण्याअगोदर केस सफेद होणे थांबवते:

आपल्याला प्रत्येकाला वाटते की वेळेच्या अगोदर आपले केस सफेद होऊ नये अणि ह्याच आपल्या ईच्छेला आपण अश्वगंधाचा वापर करून पुर्ण करू शकतो.हे आर्युवैदिक औषध केसांमध्ये मेलोनिनच्या उत्पादनात वाढ करत असते.

 1. काँलेस्टेराँल कमी करण्यासाठी होणारे फायदे

  अश्वगंधाच्या सेवनाने आपल्या शरीरातील काँलेस्टेराँलचे अणि ट्रायग्लीस्राईडचे प्रमाण कमी होण्यास यामुळे मदत  होत असते.

 1. झोप न येण्याच्या समस्येवर होणारे फायदे

 ज्यांना झोप येत नसते.ज्यांना झोप न येण्याची समस्या असते ते डाँक्टरांचा सल्ला घेऊन अश्वगंधाचे सेवन करू शकतात.कारण अश्वगंधाच्या पानांत ट्राईथीलीन ग्लायकाँल असते जे आपणास गाढ झोप येण्यास मदत करत असते.

 1. तणाव मुक्तीसाठी होणारे फायदे

  तणावाच्या समस्येमुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांना आजारांना सामोरे जावे लागू शकत असते.अणि अश्वगंधात असे अँण्टी स्ट्रेस प्रभावी प्रभावी गुण असतात.

 1. लैंगिक क्षमतेत वृदधी होण्यासाठी होणारे फायदे
See also  अँड्रॉइड आवृत्ती इतिहास - Android version information Marathi

अश्वगंधा हे एक असे शक्तीवर्धक औषध आहे.जे  पुरुषांच्या लैंगिक क्षमतेत सुधारणा करून त्यांच्या वीर्याच्या गुणवत्तेत सुधारणा करत असते.

 1. कँन्सर पासुन बचाव होण्यासाठी होणारे फायदे

अश्वगंधामध्ये अँण्टीटयुमर द्रव असते जे टयुमर होण्यापासुन आपला बचाव करत असतात.आपला बचाव करत असते.

 1. मधुमेहात होणारे फायदे

वनस्पती अश्वगंधाच्या साहाय्याने आपले मधुमेहापासुन देखील संरक्षण होत असते.त्याच्यात असणारे हाई पोग्लायमिक प्रभाव ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असते.

 1. रोगप्रतिकारक शक्तीसाठी होणारे फायदे

अश्वगंधाच्या वापराने रोगप्रतिकारक क्षमतेत सुधारणा होऊ शकत असते.याच्यात असणारा इम्युनो मोड्युलेटरीशरीराच्या गरजेनुसार रोगप्रतिकारक क्षमतेत बदल करत असतो.

 1. डोळयांच्या आजारासाठी होणारे फायदे

अश्वगंधामध्ये असे काही अँण्टीआँक्सीडेंट गुण असतात जे आपल्याला मोतीबिंदुसारख्या डोळयांच्या समस्यांशी लढण्यास मदत करत असतात.

 1. स्मरणशक्ती साठी होणारे फायदे

  अश्वगंधाच्या सेवनाने झोप चांगली येत असते याच्याने डोक्याला बुदधीला आराम मिळतो ज्याच्याने आपली बुदधी अजुन चांगल्या पदधतीने काम करत असते.

 1. अश्वगंधामुळे होणारी हानी कोणकोणती?

अश्वगंधाचे जास्त सेवन केल्याने उलटया देखील होऊ शकतात.

गर्भावस्थेत याचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.कारण असे मानले जाते की याचे अधिक प्रमाण गर्भपाताचे कारण देखील बनु शकते.

Winter Cherry Medicinal Plant In Marathi

Divesh Store Ashwagandha Root 100 Grm – Ashwagandha – Indian Ginseng – Withania Somnifera – Ashgand

Winter Cherry Medicinal Plant In Marathi-

Himalaya Ashvagandha – General Wellness, 60 Tablets | Rejuvenates Mind & Body and Alleviates Stress

Winter Cherry Medicinal Plant In Marathi-


अश्वगंधाचे चे फायदे