कपालभाती करण्याचे 10 फायदे कोणते – 10 Health benefits of Kapalabhati

कपालभाती करण्याचे 10 फायदे कोणकोणते असतात?

कपालभाती

कपाल का अर्थ है- ललाट, भाति का अर्थ है – चमकता या शुद्ध करना। यह एक शोधन क्रिया है जो अग्रीय साइनस और ऊपरी श्वसन पथ को शोधन करने में सहायक है।

शारीरिक स्थिति : कोई भी आरामदायक स्थिति अथवा ध्यानात्मक आसन जैसे सुखासन,/ पद्मासन/वज़ासन आदि।

  • सर्वप्रथम किसी भी आरामदायक स्थिति में बैठ जाएं।
  • अपनी आंखें बंद करके पूरे शरीर को शिथिल कर लें।
  • दोनों नासिकारंध्रों से गहरी सांस लें और वक्ष स्थल को फैलाएं |
  • उदर की निचली मांसपेशियों को दबाव पूर्वक अन्दर बाहर करते हुए श्वास छोड़ें और निष्कियतापूर्वक श्वास ग्रहण करें।
  • तनावन लें।
  • सक्रियतापूर्वक श्वास बाहर छोड़ना एवं निष्क्रियतापूर्वक श्वास लेना चाहिए।
  • कम से कम तीव्र श्वास छोड़ने की 30 आवृत्तियां पूरी करनी चाहिए।
  • गहरा श्वास लें और धीरे-धीरे श्वास छोड़ें तथा विश्राम करें।
  • इस तरह कपालभाति का एक चक्र पूरा होता है।
  • इसी प्रकार प्रत्येक चक्र गहरे श्वास के साथ पूरा करना चाहिए।
  • इस अभ्यास को कम से कम दो बार और दोहराना चाहिए
  • सक्रियतापूर्वक प्रश्वास उदर की मांसपेशियों के संकुचन से, वक्ष एवं का क्षेत्र में बिना किसी अनुचित दबाव अथवा गतिविधि के होनी चाहिए। पूरे अभ्यास के समय श्वास निष्क्रिय रूप से होना चाहिए।

कपालभाती लाभ

  • कपालभाति कपाल को शुद्ध करता है, कफ विकारों को समाप्त करता है।
  • यह जुकाम, साइनोसाइटिस, अस्थमा एवं श्वास नली संबंधी संक्रमणों में लाभदायक है।
  • यह पूरे शरीर का कायाकल्प करता है और चेहरे को दीप्तिमान और जीवंत बनाए रखता है।
  • यह तंत्रिका तंत्र को और साथ ही साथ पाचन अंगों को शक्तिशाली बनाता है
See also  80 Daily Use of English Sentences in Conversations with family and friends Neighbors

् हृदय संबंधी व्याधियों में, चक्कर आने, उच्च रक्तचाप, नासिका से रकक्‍्तप्रवाह,मिरगी, माइग्रेनस्ट्रोक, हर्निया एवं गैस्ट्रिक अल्सर, गर्भावस्‍था और मासिक धर्म में इस अभ्यास को नहीं करना चाहिए।

Information source – India Government Yoga Ayush

कपालभाति करण्याचे 10 फायदे कोणते - 10 Health benefits of Kapalabhati

कपालभाति करण्याचे 10 फायदे कोणते –

1)वजन कमी होते,लठठपणा दुर होतो –

आपल्याला सर्वानाच माहीत आहे की शरीराचा लठठपणा वाढल्यावर आपणास कशा कशा गंभीर आजारांना बळी पडावे लागते.

अशावेळी जर आपण एखाद्या योगगुरूचा सल्ला घेतला तर ते देखील आपणास वजन कमी करायला कपालभारती करण्यास सांगतात.

कारण कपालभाति केल्याने आपले वजन कमी होत असते.एका अभ्यासा अंती असे सांगण्यात आले आहे की जे व्यक्ती रोज कपालभारती करतात त्यांचे वजन दीड महिन्यापेक्षा कमी कालावधीत पाच किलो पेक्षा अधिक कमी झालेले दिसुन आले आहे.

जे व्यक्ती लठठपणाने ग्रस्त आहेत त्यांनी हा व्यायाम नक्कीच करायला हवा.

2)बदधकोष्ठतेचा त्रास दुर होतो –

जेव्हा आपणास बदधकोष्ठतेचा त्रास होत असतो.तेव्हा आपली पचनक्रिया ही फारशी चांगली राहत नसते.

बदधकोष्ठतेची समस्या ही वृदधांना जाणवत असते.पण आता हीच समस्या लहान मुलांपासुन ते तरूणांपर्यत सगळयांनाच भेडसावत आहे.

बदधकोष्ठतेमुळे आपणास अतिसाराचा त्रास,अँलर्जी,पोट फुगणे गँस अपचन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते.

बदधकोष्ठतेवर उपचार म्हणुन आपण काही औषधांचे सेवण करत असतो पण ही औषधे घेणे दिर्घकाळासाठी चांगले ठरत नसते.शिवाय ह्या औषधांचा साईड इफेक्ट देखील होण्याची शक्यता असते.

म्हणून आपल्याला बदधकोष्ठतेच्या त्रासापासून आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण कपालभारती हा व्यायाम करायला हवा.

नियमित कपालभाति केल्याने आपली बदधकोष्ठतेची समस्या पंधरा ते वीस दिवसातच आटोक्यात येईल.

3) स्थनांचा कर्करोग बरा होऊ शकतो –

संशोधकांकडुन करण्यात आलेल्या एका संशोधनातुन असे समोर आले आहे की स्थनांच्या कर्करोगावर कपालभारती हा व्यायाम खुपच उपयुक्त ठरतो.

See also  बंगाली नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा, कोट, संदेश, फोटो । Happy Bengali New Year Wishes In Marathi

स्थनांचा कर्करोग आज ही महिला वर्गातील एक प्रमुख समस्या बनत चालली आहे.आज स्थनांचा कर्करोग बजे करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले जात असतात.तरी देखील यापासुन आपणास मुक्ती मिळत नसते.

पण याचठिकाणी जर आपण रोज कपालभारती केले तर आपला हा कर्करोग नैसगिकरीत्या बरा होऊ शकतो.पण आपला हा कर्करोग प्रथमावस्थेत असेल तेव्हाच आपल्याला याचा अधिक फायदा प्राप्त होत असतो.शेवटच्या टप्प्यात असताना याचा आपणास पाहिजे तेवढा नफा प्राप्त होत नसतो.

4) अवेळी केसांची गळती होत नाही-

खुप जण असतात ज्यांना अवेळी केस गळतीचा त्रास सहन करावा लागत असतो पण कपालभारती केल्याने आपल्या डोक्याला मेंदुला व्यवस्थित रक्तपुरवठा होत असतो.ज्याचे परिणामस्वरूप आपल्या केसांची मुळ अधिक मजबूत होत असतात.आणि आपली केसांची गळती होणे थांबत असते.

5) श्वसनाशी संबंधित सर्व आजार बरे होतात –

जर आपल्याला श्वसनाशी संबंधित एखादी समस्या असेल अणि आपण जर कपालभारती हा व्यायाम करणे सुरू केले तर आपले श्वसनाशी संबंधित सर्व आजार दुर होण्यास मदत होत असते.आणि आपले श्वसन तंत्र देखील सुरळीत होत असते.

6) शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत पार पाडते –

जसे की आपल्याला माहीत आहे की शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित पार पडली नाही तर आपणास त्वचेच्या विविध अँलर्जी होत असतात.
केस गळणे नखे कोरडी पडणे अशा समस्या उदभवु लागतात.

पण जर आपण नियमित कपालभारती केले तर आपल्या शरीरात रक्ताभिसरण पुर्णपणे होते.आणि आपल्याला वरील पैकी कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही.

7) आपल्या पोटाच्या मांसपेशी मजबुत बनता-

कपालभारती हा एक श्वसनाचा श्वाच्छोश्वासाचा व्यायाम आहे ज्यात आपण श्वास घेतो आणि बाहेर टाकतो.या सर्व प्रक्रियेत आपण आपले पोट आत घेत असतो.ज्यात आपल्या पोटाच्या स्नायुंचा देखील चांगला व्यायाम होऊन जात असतो.आणि आपल्या पोटाच्या मांसपेशा मजबुत बनु लागतात.

See also  राष्ट्रीय CAD दिवस | National CAD Day Information In Marathi

8) आपल्याला असलेल्या फुफ्फुसाच्या समस्या दुर होतात –

जर आपणास फुफ्फुसांशी संबंधित कुठलीही समस्या असेल आपण कपालभारती करायला हवे याने आपली फुफ्फुसाची कूठलीही समस्या थोडयाच दिवसात बरी होत असते.पण ज्यांना फुफ्फुसाशी संबंधित कुठलाही गंभीर आजार तसेच समस्या आहे त्यांनी एकदा डाँक्टरांचा सल्ला घ्यावा मगच हा व्यायाम करावा.कारण आशा व्यक्तींना हा व्यायाम करणे कठिन जात असते.

9) आपली हाडे मजबूत होत असतात-

कपालभाति केल्याने आपल्या शरीरातील जी कँल्शिअमची पातळी आहे ती वाढत असते.आणि आपली हाडे देखील मजबूत होत असतात.

10) आपले मन देखील शांत होत असते –

जेव्हा आपण जास्त चिंता करतो विचार करतो तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक तणावात जात असतो.

अशावेळी आपण कपालभारती केल्यास आपले मन शांत होण्यास मदत होत असते.

कपालभाति करण्याचे इतर फायदे –

● कपालभारती केल्याने आपल्याला असलेली निद्रानाशाची समस्या दुर होत असते.आपल्याला शांत झोप लागत असते.

● कपाल भारती केल्याने आपले केस तरुण वयात पांढरे होत नसतात.

● अँसिडिटीची समस्या दुर होत असते.