चालु घडामोडी मराठी – 11 मे 2022 Current affairs in Marathi

Table of Contents

चालु घडामोडी मराठी – 11 मे 2022 Current affairs in Marathi

आरबीआयच्या चलनविषयक धोरणानुसार सध्याचा रेपो रेट

-आरबीआयच्या चलनविषयक धोरणानुसार सध्याचा रेपो रेट हा 40.4% इतका आहे.

● रेपो रेट हा एक असा दर आहे ज्या दरामध्ये कमर्शिअल बँक आपली मालमत्ता विकुन आरबीआयकडुन पैसे घेत असतात.

● आरबीआयकडुन रेपो रेटमध्ये 40 बीपीएस इतकी वाढ करण्यात आली आहे.आणि 40.4% एवढा रेपो रेट ठेवण्यात आला आहे.

भारत देशाच्या प्रथम शुक्र मोहिम

भारत देशाच्या प्रथम शुक्र मोहीमेस(व्हीनस मिशन) शुक्रयान हे नाव देण्यात आले आहे.

● व्हिनस मिशन ही एक शुक्रयान लाँच करण्याची योजना आहे.

आठ हजार मीटर वर असलेली पाच शिखरे सर करण्याचा बहुमान

आठ हजार मीटर वर असलेली पाच शिखरे सर करण्याचा बहुमान पटकावणारया प्रथम भारतीय स्त्रीचे नाव प्रियंका मोहिते असे आहे.

● प्रियंका मोहीते हिने याआधी जगातील तिसरया क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कांचनगंगा शिखर जे 8,585 मीटर इतके उंच आहे त्यावर देखील चढाई केलेली आहे.

● प्रियंका मोहीतेने (आठ हजार नऊ मीटर इतक्या उंचीवर असलेले) 2021 सुदधा अन्नपुर्णा शिखर सर करून पहिली भारतीय महिला गिर्यारोहक बनण्याचा बहुमान प्राप्त केला होता.

See also  जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World red cross day in Marathi

● 2013 मध्ये प्रियंका मोहीते यांनी माऊंट एव्हरेस्ट जे जगातील सर्वोच्च शिखर मानले जाते तेथे देखील चढाई करण्याचा पराक्रम नोंदविला आहे.

4) भारतामधील प्रथम आदीवासी आरोग्य वेधशाळा

  • भारतामधील प्रथम आदीवासी आरोग्य वेधशाळेची स्थापणा ओडिसा ह्या राज्यामध्ये केली जाणार आहे.
  • ओडिसाची राजधानी भुवनेश्वर ही आहे.
  • ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे आहेत तर येथील राज्यपाल गणेशी लाल हे आहेत.
  • रेलटेल आणि जागतिक आरोग्य संघटना – मोबाईल कंटेनर हेल्थ क्लाऊड
  • रेलटेल आणि जागतिक आरोग्य संघटनेने विशाखापटटणम ह्या ठिकाणी मोबाईल कंटेनर हेल्थ क्लाऊडचे उदघाटन केले आहे.

मागेल त्यालाच वीज सबसीडीची

  • जे व्यक्ती वीज सबसीडीची मागणी करता आहेत अशा सबसिडी मागत असलेल्या व्यक्तींनाच सबसिडी दिली जाईल असा निर्णय दिल्ली ह्या राज्याने घेतला आहे.
  • विजेच्या मागणीत होत असलेली वाढ आणि कोळशाचा वाढता तुटवडा यामुळे राष्टीय राजधानी विजेच्या संकटात ओढावली गेली आहे त्यामुळेच दिल्ली सरकारने घेतला आहे.

10 गेगावँट सौरस्थिती साधणारे पहिले राज्य ?

राजस्थान हे राज्य 10 गेगावँट सौरस्थिती साधणारे पहिले राज्य बनले आहे.

● एकुण 28 राज्यांमध्ये 10 गेगावँट सौरस्थिती साधणारे पहिले राज्य बनण्याचा बहुमान राजस्थान ह्या राज्याला प्राप्त झाला आहे.

● राजस्थानची राजधानी जयपुर आहे.

● राजस्थानचे मुख्यमंत्रीपद अशोक गेहलोत यांच्याकडे आहे.आणि राज्यपाल पदाची धुरा कलराज मिश्रा हे सांभाळत आहेत.

असा कोणता भारतीय आँल्मपियन आहे जो ड्रग घेतो हे सिदध झाल्यावर निलंबित करण्यात आले?

  • कमलप्रीत कौर हा भारतीय टोकिओ आँल्मपियन आहे.जो ड्रग घेतो हे सिदध झाल्यावर त्याला निलंबित करण्यात आले आहे.

भारत देशातील प्रथम फ्लो केमिस्ट्री हबची स्थापणा

भारत देशातील प्रथम फ्लो केमिस्ट्री हबची स्थापणा हैदराबाद येथे करण्यात आली आहे.

● हे हब स्थापण करण्याचे मुख्य उददिष्ट हे फार्मासिटीकल क्षेत्रात कार्यक्षम आणि टाकाऊ तंत्रज्ञानाचा समावेश करणे याचसोबत त्याचा प्रचार प्रसार करणे हे आहे.

See also  हिमाचल प्रदेशातील कांगडा चहाला युरोपियन GI टॅग | युरोपियन कमिशन काय आहे?

 आशियाई क्रिडा स्पर्धा 2022

आशियाई क्रिडा स्पर्धा 2022 ही चीन ह्या देशामध्ये आयोजित केली जाणार होती.

फेडरल बँक आँफ न्युयाँर्कचे संचालक पद

फेडरल बँक आँफ न्युयाँर्कचे संचालक पद अरविंद कृष्णा ह्यांना देण्यात आले आहे.

 

भारतामधील प्रथम इथेनाँल प्लांटचे उदघाटन

भारतामधील प्रथम इथेनाँल प्लांटचे उदघाटन कोठे बिहार ह्या राज्यात करण्यात येणार आहे.

● ह्या इथेनाँल प्लँनची स्थापणा (eastern India bio fuels pvt कडुन हा प्लँन तयार करण्यात आला आहे.

● ह्या प्लँनमध्ये 100 कोटी इतका खर्च केला गेला आहे.

● ह्या प्लँनचे वैशिष्टय हे आहे की हा भारतामधील पहिला धान्य आधारीत इथेनाँल प्लाँट असेल.

● इथेनाँल प्लाँटमुळे पेट्रोलची किंम कमी होण्यास हातभार लागेल तसेच बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

 लाँजीझम एअर 2022 ह्या नँशनल लेव्हलवरील लाँजिस्टीक सेमिनारचे

  • लाँजीझम एअर 2022 ह्या नँशनल लेव्हलवरील लाँजिस्टीक सेमिनारचे आयोजन आय ए एफने(indian airforce) केले आहे.

नँशनल फँमिली सर्वे

नुकत्याच करण्यात आलेल्या नँशनल फँमिली सर्वे नुसार मुलांचा प्रजनन दर हा 2.2 वरून 2.0 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.म्हणजेच मुलांच्या प्रजनन दरात दोन टक्के घट झाली आहे.

7 मे 2022 -रविंद्रनाथ टागोर

7 मे 2022 रोजी रविंद्रनाथ टागोर यांची 161वी जयंती साजरी करण्यात आली होती.

● रविंद्रनाथ टागोर हे एक बंगाली कवी, साहित्यिक,सामाज सुधारक होते.

● रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली ह्या काव्यसंग्रहास 1913 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

● आपले भारताचे राष्टगीत जन गन मन हे रविंद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे

 सुप्रसिदध साहित्यिक रजत कुमार

नुकतेच निधन पावलेले सुप्रसिदध साहित्यिक रजत कुमार यांना 2021 साली साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या अनमोल योगदानासाठी पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

अविनाश साबळे

अविनाश साबळे हा सध्या चर्चेमध्ये असलेला एक खेळाडु आहे.

See also  चिंताजनक : भारतातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले, मार्च महिन्यात हा दर ७.८% वर

● अविनाश साबळे हा महाराष्टातील बीड जिल्हयातील एक धावपटटु आहे.ज्याने अमेरिकेतील सँन जाँ कँफिस्ट्रोनो येथे झालेल्या साऊंड रणिंग ट्रँक स्पर्धेत एक नवीन राष्टीय विक्रमाची नोंद केली आहे.सदर शर्यतीत त्याने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतेत बारावा क्रमांक मिळविला आहे.

18) जागतिक थँलेसिमिया दिवस

जागतिक थँलेसिमिया दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो.

● थँलेसीमिया हा एक रक्ताशी संबंधित अनुवांशिक विकार आहे.ह्या दिवशी ह्या आजाराविषयी जननेमध्ये जागृकता निर्माण केली जाते,याच्या उपचाराविषयी माहीती देखील जागतिक थँलेसिमिया दिनी सांगितली जात असते.

19) 2022 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट कोणता आहे?

2022 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट केजीएफ चँप्टर टु हा आहे.

20) 2022 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे?

2022 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बाहुबली टु आहे.