जगातील सर्वात मोठया कंपन्या- Biggest Companies In The World

जगातील सगळयात मोठया कंपन्या- Biggest Companies In The World

आपले शिक्षण पुर्ण झाले की आपण एखाद्या चांगल्या मोठया कंपनीत नोकरीसाठी सर्वप्रथम अर्ज करत असतो.

पण आपल्यातील खुप जण असे देखील असतात ज्यांना हे माहीतच नसते की जगातील सर्वात मोठया कंपन्या कोणकोणत्या आहेत?त्यातील कुठली कंपनी कुठल्या सेक्टरमधील टाँपची कंपनी आहे.आयटी क्षेत्रातील जगातील टाँपच्या कंपन्या कोणत्या आहेत? आज आपण ह्याच विषयावर आज सविस्तरपणे माहीत जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण जगातील सर्वात मोठया कंपन्या एकूण किती आहेत?कोणकोणत्या आहेत?त्यात कुठली कंपनी कोणत्या सेक्टरमधली कंपनी आहे इत्यादी महत्वाच्या बाबींचा आपण आढावा घेणार आहोत.

जगातील सगळयात मोठया कंपन्या कोणकोणत्या आहेत? Biggest Companies In The World

जगातील सगळयात मोठया कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1) Microsoft :

2) Apple :

3) Amazon :

4) Alphabet :

5) Facebook :

6) Berkshire Hathway :

7) Alibaba :

8) Tencent :

9) Johnson & Johnson :

10) Jp Morgan Chase :

11) IBM :

12) Oracle :

13) Cisco System :

14) Salesforce :

15) SAP :

16) Intel :

17)Tesla:

18) Adobe :

19) Accenture :

20) Samsung :

21) Nvidia :

22) Tcs :

23) Infosys :

24) Visa :

25) Cognizant :

26) Capgemini :

27) Dxc :

28) Deloitte Consulting :

29) HPE :

30) Wipro And HCL :

1)Microsoft :

मायक्रोसाँप्ट ही एक संपुर्ण जगभरात प्रसिदध असलेली टेक कंपनी आहे.

मायक्रोसाँफ्ट ह्या कंपनीचे फाऊंडर बिल गेटस आणि पाँल हेलन या दोघे आहेत.मायक्रोसाँफ्ट ह्या कंपनीची स्थापणा 4 एप्रिल 1975 रोजी करण्यात आली होती.

2) Apple :

अँपल ही एक अमेरिकन मल्टीनँशनल टेक्निकल कंपनी आहे.

ही कंपनी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स,सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सर्विसेस मध्ये खुप प्रसिदध आहे.अँपल कंपनीचे फाऊंडर स्टीव जाँब्स,स्टीव वाँझनिक,रोनाल्ड वायने हे तिघे आहेत.

See also  सरकार बंदी - नेमकं काय असते? अमेरिकेतील एक गंभीर समस्या - Shutdown in America

3) Amazon :

अँमेझाँन ही एक अमेरिकन मल्टीनँशनल कंपनी आहे.अँमेझाँनला आपण जगात एक सर्वात मोठी ईकाँमर्स कंपनी तसेच आँनलाईन शाँपिंग स्टोअर म्हणुन ओळखतो.जिथुन आपण कुठलीही वस्तु घरबसल्या आँनलाईन मागवू शकतो.तसेच आपण अँमेझाँनवर आपला माल देखील सेल करू शकतो.

तसेच अँमेझाँन अँफिलिएट प्रोग्रामला जाँईन करून अँमेझाँन अँफिलिएट दवारे इतरांना आपल्या अँमेझाँन लिंकवरून प्रोडक्ट विकत घ्यायला लावून आँनलाईन पैसे कमवू शकतो.

अँमेझाँन ह्या ईकाँमर्स कंपनीचे फाऊंडर जेफ बेजोज हे आहेत.

4) Alphabet :

अल्फाबेट ही सुदधा एक अमेरिकन मलाटीनँशनल कंपनी आहे.तसेच ही गुगल ह्या जगप्रसिदध कंपनीची सहाय्यक कंपनी देखील आहे.

गुगल ही एक जगातील सर्वात मोठी कंपनी आहे ह्या कंपनीचे आज अनेक प्रोडक्ट तसेच सर्विसेस आहेत जे आपण रोज युझ करतो.गुगलचे सर्च इंजिन ही त्यातीलच एक सर्विस आहे.

5) Facebook :

फेसबुक ही एक सोशल नेटवर्किग कंपनी जिने लाँच केलेले फेसबुक हे एक सोशल मिडिया अँप आहे जे आज संपुर्ण जगभरात सर्वात जास्त युझ केले जाते.

फेसबुक ह्या कंपनीचा फाऊंडर मार्क झुकरबर्ग हा आहे.

6) Berkshire Hathaway :

Berkshire Hathaway ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करून अरबपती झालेल्या फेमस शेअर मार्केट इन्वहेस्टर वाँरेन यांची ही कंपनी आहे.

7) Alibaba :

अलिबाबा ही चीनमधील जगभरात ओळखली जाणारी फेमस Virtual ट्रेडिंग तसेच E Commerce कंपनी आहे.

ही कंपनी आपल्या आँनलाईन प्लँटफाँर्मदवारे आयात निर्यात करत असलेल्या व्यापारींना कस्टमर आणि सेलर यांना एकत्र जोडण्याचे काम करते.

अलिबाबा ह्या कंपनीचे फाऊंडर जँक माँ हे आहेत.

8) Tencent :

टेंसेंट ही चायना मधील एक इंटरनेट कंपनी आहे.ही कंपनी 1998 मध्ये स्थापित करण्यात आली होती.ही कंपनी इंटरनेटशी संबंधित सर्व सर्विसेस देण्याचे तसेच प्रोडक्ट विकण्याचे काम करते.

9) Johnson & Johnson :

जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनी मेडिकल फार्मासिटीकल प्रोडक्ट तसेच संसाधनांचे उत्पादन करण्याचे काम करणारी कंपनी आहे.

ह्या कंपनीचे नाव राँबर्ट हुड जाँन्सन,जेम्स वूड,अँडवर्ड जाँन्सन या तिघे भावांच्या नावाने ठेवण्यात आले आहे.हे तिघेही जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीचे फाऊंडर,कोफाऊंडर आहेत.

10) Jp Morgan Chase :

जेपी माँरगन चेस ही एक अमेरिकन मल्टीनँशनल कंपनी आहे.तसेच ही इन्वहेस्टमेंट बँक म्हणुन देखील जगभर प्रचलित आहे.

See also  गणेश चतुर्थी कोटस,स्टेटस,संदेश व शुभेच्छा - Happy Ganesh Chaturthi 2022 - Wishes, messages and quotes.

11) IBM :

IBM ही न्यूयॉर्कमधील एक मल्टीनँशनल तसेच टेक्निकल कंपनी आहे याचसोबत ही कंपनी कंसल्टन्सी संस्था म्हणून देखील प्रचलित आहे.

आयबीएम ही कंपनी कंप्युटर हार्डवेअर,मिडलवेअर आणि सॉफ्टवेअरचे उत्पादन करण्याचे आणि त्याची विक्री करण्याचे काम करते.

आणि मेनफ्रेम कंप्युटरपासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये होस्टिंग आणि कंसल्टन्सी सर्विसेस प्रदान करते.

12) Oracle :

ओरँकल ही जगातील सर्वात मोठी आणि दुसरया क्रमांकाची साँफ्टवेअर कंपनी आहे.

13) Cisco System :

सिस्को सिस्टम हे अमेरिकन मल्टीनँशनल गृप काँर्परेशन आहे.

ह्या कंपनीचे हेड आँफीस कँलिफोर्निया येथे आहे.सिस्को ही कंपनी नेटवर्किंग हार्डवेअर तसेच साँफ्टवेअरला डेव्हलप करण्याचे तयार करण्याचे तसेच हाय टेक्नाँलाँजी प्रोडक्ट सर्विसेस तयार करण्याचे आणि कस्टमर्सला ती सर्विस तसेच प्रोडक्ट उपलब्ध करून देण्याचे काम करते.

14) Sales Force :

सेल्स फोर्स ही एक अमेरिकन क्लाऊड बेझ्ड साँफ्टवेअर कंपनी आहे.जिचे हेड आँफिस कँलिफोर्निया ह्या देशात आहे.

15) SAP :

एस एपी ही जर्मन मल्टीनँशनल साँफ्टवेअर काँपर्रेशन आहे.

ही कंपनी बिझनेस ऑपरेशन्सला आणि कस्टमर रिलेशनला मँनेज करण्याच्या उददिष्टासाठी इंटरप्राईझ सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे काम करते.

16) Intel :

इंटेल ही ही एक अमेरिकन मल्टीनँशनल कंपनी आहे तसेच ही एक टेक्नाँलाँजी कंपनी आहे.

इंटेल ह्या कंपनीचे हेड आँफिस हे सिलिकॉन व्हॅलीमधील सांता क्लारा कॅलिफोर्निया येथे आहे.

17) Tesla :

टेसला ही एक इलेक्ट्राँनिक कार तयार करणारी कंपनी आहे.आणि ही कंपनी अमेरिका येथे आहे.

टेसला कंपनीचे फाऊंडर इलाँन मस्क हे आहेत.इलाँन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सगळयात मोठा रिस्क घेणारा व्यक्ती म्हणुन जगभर प्रसिदध आहेत.

18) Adobe :

अँडाँब ही एक अमेरिकन मल्टीनँशनल कंपनी आहे.तसेच ही एक मल्टीनँशनल कंप्युटर साँफ्टवेअर कंपनी म्हणुन देखील प्रसिदध आहे.

ही कंपनी मल्टीमिडियाशी संबंधित क्रिएटिव्ह साँफ्टवेअर प्रोडक्टची निर्मिती करण्याचे काम करते.

19) Accenture :

अँसेंचर ही एक मल्टीनँशनल कंपनी आहे.जी प्रोफेशनल बिझनेस सर्विसेस देण्याचे काम करते.

ही कंपनी इनफरमेशन टेक्नाँलीच्या आणि कंसल्टन्सीच्या क्षेत्रातील एक फेमस कंपनी म्हणुन प्रचलित आहे.

20) Samsung :

सँमसंग ही दक्षिण कोरिया या देशातील कंपनी आहे.ही एक मल्टीनँशनल इलेक्ट्राँनिक्स कंपनी आहे.

21) Nvidia :

नविदिया ही एक अमेरिकन मल्टीनँशनल टेक्निकल कंपनी आहे.

See also  नारळी पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त अणि पुजा विधी- Narali Pornima 2022 Shubh Muhurat And Puja Vidhi In Marathi

ही एक सॉफ्टवेअर आणि फॅबलेस कंपनी आहे.

ही कंपनी डेटा सायन्ससाठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPU),अँप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि मोबाइल कॉम्प्युटिंग आणि ऑटोमोटिव्ह मार्केटसाठी हाय परफाँर्मन्स संगणन तसेच चिप युनिट्स (Socs) साठी सिस्टीम डिझाइन करण्याचे काम करते.

22) TCS :

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक इंडियन मल्टीनँशनल इनफरमेशन टेक्नाँला़जी संबंधित सर्विसेस देणारी आणि त्याबाबद सल्ला देणारी म्हणजेच कंसल्टन्सी करणारी कंपनी आहे.

ह्या कंपनीचे हेड आँफिस मुंबईत आहे. टीसीएस हा टाटा गृपचा एक घटक आहे आणि हा 46 देशांमध्ये 149 ठिकाणी आज कार्यरत आहे.

23) Infosys :

इंफोसिस ह्याकंपनीचे भारतातील बंगलोर येथे हेड आँफिस आहे.

इंफोसिस ही एक इंडियन मल्टीनँशनल कंपनी आहे.जी इन्फरमेशन टेक्नाँलाँजी संबंधित सर्विसेस पुरवण्याचे काम करते.इंफोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक मानली जाते.

24) Visa :

व्हीजा हे एक मल्टीनँशनल फायनान्शिअल सर्विसेस काँर्पारेशन आहे.

ह्या कंपनीचे हेड आँफिस युनायटेड स्टेट मधील कँलिफोर्निया येथे आहे.

ही कंपनी संपुर्ण जगभरात इलेक्ट्राँनिक फँड ट्रान्सफर करण्याची सुविधा पुरवण्याचे काम करते.
उदा,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,प्रिपेड कार्ड इत्यादी.

25) Cognizant :

काँग्निजंट ही एक मल्टीनँशनल कंपनी आहे.जी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा पुरवण्याचे आणि त्याबाबद योग्य तो सल्ला देण्याचे काम करते.

26) Capgemini :

कँपगेमिनी ही कंपनी कंसल्टन्सी करणारी आणि डिजीटल ट्रान्सफाँर्मेशन,टेक्नाँलाँजी आणि इंजिनिअरींग सर्विस देणारी एक आघाडीची कंपनी आहे.

27) Dxc :

डी एक्ससी टेक्नॉलॉजी ही एक अमेरिकन मल्टीनँशनल कंपनी आहे.ही कंपनी माहिती तंत्रज्ञाना संबंधित सर्व सेवा पुरवण्याचे आणि त्याबाबद योग्य तो सल्ला देण्याचे काम करणारी कंपनी आहे.

ह्या कंपनीचे हेड आँफिस अँशबर्न,व्हर्जिनिया येथे आहे.

28) Deloitte Consulting :

डिलाँईट कंसल्टिंग ही एक स्ट्ँटिजी,अँनेलिटीक्स बिझनेस आँपरेशन इत्यादीविषयी कंसल्टन्सी सर्विसेस देणारी कंपनी आहे.

29) HPE :

ही कंपनी व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात बदल घडवून अधिक प्रगती घडवून आणण्यास साहाय्य करते.

30) Wipro And Hcl :

विप्रो ही एक इंडियन मल्टीनँशनल कंपनी आहे.ही कंपनी माहीती तंत्रज्ञानाशी संबधित सर्व सेवा पुरवण्याचे आणि बिझनेसशी संबंधित कंसल्टन्सी करून व्यवसायिकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सल्ला देण्याचे काम करते.

एच सी एल मल्टीनँशनल कंपनी आहे.ही कंपनी सुदधा माहीती तंत्रज्ञानाशी संबधित सर्व सेवा पुरवण्याचे काम करते.तसेच इतरांना बिझनेस संबंधित कंसल्टन्सी सर्विसेस देण्याचे काम करते.

जगातील सर्वात मोठया टाँप आयटी कंपन्या – Top It Companies In The World Marathi

जगातील सगळयात मोठया कंपन्यांमधील टाँप आयटी कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1)Microsoft :

2) IBM :

3) TCS :

4) Cognizant :

5) Capgemini :

6) SAP :

7) Oracle :

8) Accenture :

9) Dxc :

10) Deloitte Consulting :

जगातील टाँप आयटी कंपनीमध्ये भारतातील कोणत्या कंपन्या – Top It Companies In India Marathi

जगातील सगळयात मोठया कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या भारतातील टाँप आयटी कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1)TCS :

2) Wipro :

3) HCL :

4) Infosys :