173 कठीण इंग्रजी शब्द मराठी अर्थासह – 173 Difficult English Words With Marathi Meaning

173 कठीण इंग्रजी शब्द मराठी अर्थासह 173 Difficult English Words With Marathi Meaning

1)Furious – राग,संताप,कुदध,जोरदार,आवेशपुर्ण

2) Atrocious – अत्याचारी,निर्दयी,अतिक्रुर

3) Exhausted -दमलेला तसेच थकलेला,संपुष्टात आलेला,पुर्णपणे उपयोगात आलेला.

4) Delicious -स्वादिष्ट,मधुर,रूचकर

5) Anxious -चिंताग्रस्त,काळजी वाटणारा,काळजी करणारा,चिंताक्रांत,संचित,हुरहुर लागणे

6) Brilliant -हुशार,अति तेजस्वी,उज्वल,प्रखरपणे प्रकाश आणणारा

7) Grave -कबर,थडगे,गंभीर,विचारशील,मृत्यु,

8) Appalling-भयावह,धक्कादायक,थक्क करणारा

9) Freezing -अतिशीत,अति थंड

10) Elated -उत्तेजित,आनंदित,उत्साहपुर्ण

11) Devastated -उदधवस्त

12) Gorgeous -भव्य,सुंदर,भपकेदार,डोळयात भरेल असा

13) Massive -भव्य,प्रचंड,भरीव,भरभक्कम,जाडजुड,दांडगा,शक्तीशाली

14) Hysterical -उन्माद,फेपरे आलेला,फेपरयाचा

15) Dazzling -लखलखीत

16)Spotless/Immaculate-निष्कलंक,पवित्र,निर्दोष

17) Impeccable -निर्दोष,पुर्णत निष्पाप

18) Ideal -आदर्श,

19) Pristine -मुळ,जसा पुर्वी होता तसा न बिघडलेला

20) Starving/Famished-भूकेलेला,उपासमार झालेला

21) Accession -उच्च स्थान उच्च पद मिळणे,वृदधी होणे

22) Adolescence -किशोरावस्था,पौगंडावस्थेतील बालपण अणि तारूण्य यामधील काळ

23) Ameliorate -सुधारणे,सुसह्य करणे,अधिक चांगला करणे

24) Architecture-भवन निर्माण कला कौशल्य,स्थापत्य,वास्तुकला,वास्तुविद्या

25) Auditorium -श्रोता गृह,प्रेक्षागृह,प्रेक्षागार,श्रोता प्रेक्षक बसतो ती जागा

26) Barbarian -असभ्य,रानटी,आडदांड,असंस्कृत,आचारशुन्य

27) Barometer -वायु दाब मापक यंत्र,वायुभारमापक,

28) Bilingual -दविभाषिक,दोन भाषा बोलणारा,दोन भाषेत लिहिलेले

29) Campaign -अभियान,मोहीम,युदध

30) Appreciation – प्रशंसा,कौतुक,कृतज्ञता,रसग्रहण,रसास्वाद

31) Arithmetic -अंकगणित,अंकांनी गणती करण्याची गणितीय शाखा

32) Anthropology -मानववंश शास्त्र,मानव जातीचा अभ्यास करणारे शास्त्र

33) Aggravation -उत्तेजित होणे,अधिक वाईट करणे,अधिक बिघाड

34) Amphitheater -बदामी प्रेक्षागृह,आखाडा

35) Appropriate -उचित, योग्य

36) Asthestics-सौंदर्यशास्त्र,सौंदर्याचा विचार करणारी तत्वज्ञान शाखा

37) Ambassador -राजदुत,स्वताच्या देशाचे,एखाद्या कंपनीचे प्रतिनिधित्व करणारा उच्चाधिकारी

38) Anniversary -जयंती,वर्धापणदिन,स्मृतीदिन,प्रतिवार्षिक,वाढदिवस,एखाद्या खास घडलेल्या दिवसाची घटना प्रसंगाची आठवण

39) Approximate-जवळ जवळ,अंदाजे,साधारणत,जवळपास,

40) Centigrade -शंभर अंशात विभागलेला

41) Charactorstics -चरित्र,वैशिष्टये

42) Circumstances -परिस्थीती

43) Coalition -संगठन,युती,संयोग,संयूक्त पक्ष

44) Collision -टक्कर,एकमेकांनावर आदळणे आपटणे

45) Commentary -समालोचन,भाष्य,

46) Commissioner -आयुक्त,सरकारी अधिकारी

47) Committee -समिती,मंडळ

48) Competition -स्पर्धा प्रतियोगिता

49) Continuity -निरंतरता सातत्य अखंडता

50) Curriculum -अभ्यासक्रम पाठयक्रम

See also  डेटा लीक होणे म्हणजे काय?डेटा लीक झाल्यावर काय होते? - What is Data Breach ?

51)Calligraphy-सुंदर हस्ताक्षर, हस्ताक्षरकला

52)Carnivorous-मांसाहारी मांसभक्षक

53) Castastrophe-आपत्ती,भयानक संकट,

54) Daniel -आदर्श न्यायाधीश,अत्यंत शहाणा मनुष्य

55) Deficiency -अभाव,कमतरता,उणीव,तुटवडा,न्युनता

56) Deteriorate -बिघडणे,खराब होणे,

57) Diabetes -मधुमेह

58) Dialogue -संवाद,संभाषण

59) Encyclopedia -ज्ञानकोश,विश्वकोष

60) Equilibrium -समतोल,संतुलन,

61) Efficiency -कार्यक्षमता कतृत्व

62) Grandeur -भव्यता वैभव उदात्तता

63) Hemisphere -गोलार्ध,अर्धगोल,गोलार्ध पृथ्वीचा अर्धा भाग

64) Herbivorous -शाकाहारी,गवत झाडपाला यावर जगणारा

65) Hermit -संन्यासी,यती,एकांतवासी,जीवन पवित्रपणे घालविता येण्यासाठी सर्वापासुन दुर एकटे राहणारा

66) Enthusiasm -उत्साह आस्था

67) Etiquette -शिष्टाचार,सभ्याचार पदधती,

68) Laconic -मितभाषी,त्रोटक

69) Impecunious -गरीब,निर्धन

70) Convivial -आनंदी,उत्सवप्रिय

71) Surreal -अतिवास्तव काल्पणिक विचित्र

72) Circumlocution -चक्कर द्राविडी प्राणायमाने सांगणे

73) Camaraderie-सौहार्द मित्रांमध्ये परस्पराविषयी असणारा सदभाव

74) Humdrum -हंबरडा,निरस,कंटाळवाणा,सामान्य दर्जाचा

75) Fecundity -प्रगल्भता सुपीकता निर्मितीक्षमता

76) Laggard -मागे पडलेला,आळशी,पाठीमागे रेंगाळणारा

77) Cession -विराम सोडुन देणे

78) Goad -चाल अंकुश पराणी चेतना ढोसणी देणे

79) Extemporaneous -अस्थायी पुर्वतयारी न करता

80) Bulwark -बांध तटबंदी संरक्षणासाठी बांधलेली भिंत

81) Lackadaisical -अभावग्रस्त,दमलेला,थकलेला,सुस्त उदासिन

82) Ltinerary -प्रवासाचा कार्यक्रम,प्रवासाची योजना

83) Plebeian-सामान्य मनुष्य विषयी

84) Quagmire -दलदल, दलदलीचा प्रदेश ज्यातुन सुटका होणे अवघड आहे अशी अवघड स्थिती

85) Ardour -उत्साह,कळकळ,भस्मसात करणारी उष्णता

86) Bedraggled -अंथरूणाला खिळलेले मळलेले वस्त्र,पाऊस चिखल यामुळे ओला झालेला

87) Eclectic -निवडक,सर्वामधून निवडुन येणारा,सारग्राही

88) Senescence -वृदधत्व वृदधत्वाची प्रक्रिया

89) Foyer -प्रशस्त सार्वजनिक खोली,स्वागतकक्ष

90) Preponderance -प्राबल्य वजन संख्या माप सर्व बाबतीत अधिक असणे

91) Coquettish -आकर्षक नखरेल मोहक

92) Punctilious -शिष्टाचाराचे कसोशीने पालन करणारा

93) Ignominious -अपमानास्पद,लज्जास्पद,बदनामीकारक

94) Heady -हेकेखोर तापट डोक्याचा

95) Balmy -मलम आल्हाददायक सुखकारक दुखशामक

96) Sanctimonious -पावित्रयाचे ढोंग करणे

97) Condescending -शिष्ट अढीबाज अहंमन्य

98) Winsome -आकर्षक

99) Terse -संक्षिप्त अणि मुददेसुदद

100) Flummox -गोंधळात पाडणे

See also  आंतरराष्ट्रीय विवेक दिवस २०२३ तारीख, थीम, इतिहास, महत्त्व । International Day of Conscience 2023 In Marathi

101) Nadir -किमान बिंदु,पडता काळ अगदी खालावलेली स्थिती

102) Succinct-संक्षिप्त थोडक्यात पण स्पष्ट

103) Trite -जुना नाविन्य नाही असा

104) Verve -उत्साह जोर काव्याची सृजनकारी स्फुर्ती

105) Eaglitarianism -समतावाद

106) Vicissitude -उलटसुलट

107) Luminary -प्रकाशमान,आपल्या विदवतेने व्यासंगाने तळपणारा

108) Renaissance -पुनजागरण,पुनरूज्जीवन

109) Ubiquitous -सर्वव्यापी

110) Chauvinism -अराजकता अंधभक्ती

111) Patrilineal -पितृवंशीय

112) Serendipity -निर्मळपणा योगायोगाने घडत असलेल्या गोष्टीचा शोध लावण्याची दैवदेणगी तसेच शक्ती

113) Infamous -कुप्रसिद्ध,अपकिर्ती झालेला

114) Baseless -निराधार

115) Brackish -खारा

116) Carnation -सुगंधी फुलाचे रोपटे,गुलाबी रंग असलेला

117) Columnist -स्तंभलेखक

118) Estuary -ज्याच्यामध्ये भरती येते जाते असे नदीचे रूंद मुख

119) Hasty -घाईघाईत निष्काळजीपणे केलेले

120) Ignite -पेटणे प्रज्वलित करणे

121) Inferno -नरक भयानक ठिकाण जेथे अग्नीने हाहाकार केला आहे

122) Savant -जाणकार विदवान मनुष्य

123) Grumpy -चिडखोर असंतुष्ट

124) Bemoan -शोक तसेच दुख करणे

125) Assay -परख,धातुच्या शुदधतेची पारख करणे परीक्षा करणे

126) Plummet -पडणे वेगाने खाली येणे

127) Asinine -मतिमंद

128) Importunate -मागणी निकडीची,गळेपडुसारखा मागणी करणारा

129) Bowdlerize -शुदध करणे

130) Contraption -आकुंचन विचित्र दिसणारे साधन

131) Celerity -भाजी अणि कोशिंबिर बनवायला लागणारी वनस्पती

132) Prevaricate -पुर्वेपर्यत

133) Nettle -चिडवणे,खिजवणे खाजकोयली

134) Glean -गोळा करणे

135) Mirth -आनंद हास्य मौज

136) Carp -बारीक सारीक दोष काढणे

137) Mendacious -दुष्ट खोटे बोलणारा असत्याने भरलेला

138) Smattering -अल्पज्ञान तुटपुंजे जुजबी ज्ञान

139) Galore -भरपुर पावसाळी रबरी बुट

140) Cozen -फसवणे ठकवणे

141) Hallowed -पवित्र

142) Snub -नकटे अनादराची वागणुक वर वळलेले नाक उदधटपणे तिरस्काराने वागवणे

143) Depredation -घसरण,उदधवस्त करणे लुटालुट

144) Jingoistic -फाजील अधिक अभिमान राष्टाबाबद

145) Queasy -अस्वस्थता वाटणारा

146) Convenient -सोयीचे अडचण नसलेले

147) Tendency -प्रवृत्ती सवय

See also  दिवाळी सण माहीती -Diwali information in Marathi

148) Incredible -अविश्सनीय

149) Spectacular -नेत्रदिपक भव्य

150)Generous -दानी उदार

151) Refuse -नकार देणे

152) Pretend -सोंग करणे नाटक करणे कारणे दाखवणे

153) Merely -फक्त केवळ

154) Consequence-परिणाम

155) Ultimately -शेवटी अखेरीस

156) Disclose- जाहीर करणे उघडपणे सांगणे

157) Buddy -मित्र दोस्त

158) Tremendous -खुपच छान

159) Drawback -दुष्परिणाम दोष

160) Imitate -नक्कल करणे

161) Strength -सामर्थ्य बळ शक्ती

162) Official -अधिकृत,राजमान्य सरकारी असणे

163) Old Fashioned -जुन्या चालीरीतींना धरून चालणारा

164) Empathy -सहानुभुती दुसरयाच्या अंतरंगात शिरून त्याच्या आतील भावना जाणुन घेण्याची क्षमता

165) Emphasize-भर देणे जोर देणे

166) Well Being -कुशल आनंदी आरोग्यदायी

167) Durable -टिकाऊ

168) Duration -कालावधी

169) Stamina -क्षमता कुवत

170) Dedicated -समर्पित अपर्ण करणे

171) Provoke -भडकवणे चेतावणे

172) Optimistic -आशावादी

173) Pessimistic -निराशावादी

1 thought on “173 कठीण इंग्रजी शब्द मराठी अर्थासह – 173 Difficult English Words With Marathi Meaning”

Comments are closed.