राष्टीय सीए दिन विषयी माहीती – National CA Day Information In Marathi

राष्टीय सीए दिन विषयी माहीती – National CA Day Information In Marathi

आज आपण आपल्या देशाच्या आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थितीस योग्य दिशा देणारया देशातील एक महत्वाच्या अधिकारी पदाला सम्मानित करणारया एक महत्वाच्या दिवसा विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचे नाव आहे सी ए दिवस.

राष्टीय सी ए दिवस कधी साजरा केला जातो?

राष्टीय सी ए दिवस दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.

राष्टीय सी ए दिवस का साजरा केला जातो?Why CA Day Is Celebrated In Marathi

दरवर्षी 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.कारण ह्याच दिवशी भारतीय चार्टड अकाऊंटंटच्या संस्थेची म्हणजे इंडियन चार्टड अकाऊंटंट आँफ इंडियाची 1जुलै 1949 मध्ये संसदीय कायद्यांतर्गत स्थापणा करण्यात आली होती.तेव्हापासुन 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.

हा दिवस आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंटचा सम्मानाचा दिवस आहे.कारण आज आपल्या देशाच्या आर्थिती स्थितीस योग्य ती दिशा देण्याचे कार्य हे आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंट करत असतात.

See also  ग्लोबल शेअर बाजार चे निर्देशांक कोणकोणते आहेत? Major world share market Indices in Marathi

आय-सी ए आय चा फुलफाँर्म काय होतो?ICAI Full Form In Marathi

आयसी ए आय चा फुलफाँर्म Indian Chartered Account Of India असा होतो.

आयसी ए आय काय आहे?तिचे काम काय आहे?

आयसी ए आय ही एक संस्था आहे.जी आपणास सीएचा कोर्स अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.ह्या संस्थेकडुन विविध परीक्षांचे आयोजन केले जाते.जी व्यक्ती चार्टड अकाऊंटंट बनत असते तिला आयसी ए आय कडुन लायसन प्राप्त होत असते.

आयसी ए आय ही जगातील दुसरी सगळयात मोठी लेखासंस्था म्हणुन प्रसिदध आहे.भारतमधले सर्व सीए हे आयसी ए आयचे सभासद म्हणून ओळखले जातात.

आयसी ए आय चे प्रथम प्रमाणपत्र कोणाला मिळाले होते?

आयसी ए आयचे प्रथम प्रमाणपत्र आयसी ए आय चे प्रथम अध्यक्ष गोपाळदास कपाडिया यांना प्राप्त झाले होते.

आयसी ए आयचे ब्रीदवाक्य काय आहे?

आयसी ए आयचे प्रमुख ब्रीदवाक्य ये एशा सुप्तेशु जागृती हे आहे.याचा अर्थ असा व्यक्ती जो आपण झोपेत असताना आपली जागृती करतो.याचाच अर्थ सीए चे कर्तव्य आहे की त्याने नेहमी जागरूक आणि सतर्क राहावे.

आयसी ए आयचे चिन्ह काय आहे?

आयसी ए आयचे चिन्ह गरूड हे आहे.

सीए चा फुलफाँर्म काय होतो?CA Full Form In Marathi

सी ए चा फुलफाँर्म Chartered Account असा होतो.

सी ए म्हणजे काय?

सी ए म्हणजेच सनदी लेखापाल ज्याला इंग्रजीत चार्टड अकाऊंटंट असे म्हटले जाते.हा एक असा अधिकारी आहे जो देशातील शासकीय वित्त विभागाचे मुल्यमापन करण्याचे काम करतो.

सी ए चे काम काय असते?

● सीए हा व्यक्ती व्यापारी तसेच कंपन्या यांच्या सर्व फायनान्शिअल व्यवहारांचा मुगाव ठेवण्याचे काम करत असतो.

● सी ए हा कर मुल्यमापन करतो.कराची आकारणी करतो.आर्थिक नोंदीचा अहवाल तपासत असतो.फायनान्स संबंधित सल्ला देणे अशी फायनान्स संबंधित सर्व कामे सीए करत असतो.

See also  लेव्हरेज म्हणजे काय- What is the simple meaning of leverage?

सी ए ची परीक्षा वर्षातुन किती वेळा घेतली जाते?

सी ए ची परीक्षा ही वर्षातुन दोनदा आयोजित केली जात असते.

सी ए परीक्षेचे स्वरूप –

चार्टड अकाऊंटंट बनण्यासाठी सी ए ची परीक्षा ही एकुण तीन टपप्यांमध्ये घेतली जात असते.

1)फाऊंडेशन पेपर –

2) इंटरमिजिएट पेपर –

3) फायनल पेपर –

1)फाऊंडेशन पेपर :

फाऊंडेशन परीक्षेमध्ये एकुण चार पेपर घेतले जात असतात.ज्यात दोन पेपर विभागण्यात येतात.

ज्या सी ए बनण्यासाठी परीक्षा देत असलेल्या उमेदवारांना बारावी नंतर सी ए ची परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य ठरते.

जे उमेदवार आपली पदवीचे शिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर सी एची परीक्षा देता आहे.त्यांना हा फाऊंडेशन पेपर देणे गरजेचे नसते.ते डायरेक्ट दुसरया टप्प्यात इंटरमिजिएट परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत असतात.

2) इंटरमिजिएट पेपर –

ह्या परीक्षेचे दोन विभागात विभाजन केले जाते.ज्यात एका विभागात एकूण चार पेपर होत असतात.जोपर्यत आपले सर्व विषय क्लीअर होत नाही तोपर्यत ही परीक्षा द्यावी लागत असते.

इंटरमिजिएटच्या अगोदर आपणास आठ महिन्यांची आर्टिकलशीप पार पाडावी लागते.

3) फायनल पेपर –

फायनल पेपरच्या अगोदर देखील दोन ते अडीच वर्ष इतक्या कालावधीची आर्टिकल शिप असते.जी सी ए फानलसाठी पात्रतेची प्रमुख अट असते.

फायनलमध्ये देखील भागात परीक्षा घेतली जाते.एका दोघी विभागात प्रत्येकी चार चार पेपर घेतले जात असतात.

दुसरया विभागात एक विषय आपण आँप्शनल म्हणुन निवडु शकतो.

सी ए परीक्षेसाठी लागणारी पात्रता –

● उमेदवार सायन्स आणि काँमर्स ह्या शाखेतुन किमान 55 टक्के गुण प्राप्त करून बारावी तसेच पदवी उत्तीर्ण झालेला असावा.

सी एला वेतन किती दिले जाते?

भारतात सी एचा पगार हा पाच ते सहा लाखाच्या आसपास आहे.हळुहळु आपल्या कामातील अनुभवा आणि कुशलतेनुसार यात वाढ देखील केली जाते.

See also  सॅलरी अकाऊंट म्हणजे काय? Salary account meaning in Marathi

सी एची परीक्षा कोणत्या पदधतीने घेतली जाते?

सी एची परीक्षा आँनलाईन पदधतीने घेतली जात असते.

सी ए परीक्षेचा कालावधी किती तासांचा असतो?

सी ए परीक्षेचा कालावधी एकुण दोन तास इतका असतो.

 

Accounting लेखांकन विषयी माहीती – Accounting Vishayi Basic information